खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान पाडवा स्पेशल थाळ्या आल्यात. आज दुपारी आमच्याकडेही असेच होते, आता त्यावर ऊतारा काय हे विचार करतोय. दुपारची दह्याची कोशिंबीर आणि कालची ऊसळ खावी की परवाचे फिश फ्राय Happy

सगळ्यांचे पाडवा स्पेशल ताट एकदम तोंपासु +1

पिकू, ताटाची रंगसंगती मस्तच.
VB, गुळवणी खुप दिवसांनी पाहिली. पुपो आणि गुळवणी एकदम फेवरेट.

चॉकलेट केक मस्त दिसतोय.

आज मोड आलेले कुळीथ मसाला खिचडी.. म्हणजे खरं तर कुळिथ पुलाव बनवायचा मनात होतं पण पाणी जास्त झाले आणि बनल्यावर मला कळलं ती मसाला खिचडी बनलीए Lol

IMG_20210414_153346.JPG

धन्यवाद जाई, shitalKrishna , sumitra आणि बाकी सगळ्यांना!! Happy
लावण्या केक मस्त.. mrunali lol.. Lol
मला कुळीथ पिठलं खूपच आवडतं..पण पुलाव नाही खाल्ला.. आता करून बघते

सर्वांचेच पदार्थ मस्त तोंपासू आहेत.IMG_20210411_114236.jpgआमरस

कलरफुल तवा पुलाव! आज चे डिनर..
Screenshot_20210414-220147.jpgScreenshot_20210414-220208.jpg

हा स्पाईसी असतो... म्हणून छोटी साठी- पोळी वर केचप लावला आणि त्याच सर्व भाज्या जरा वाफवून पसरवल्या... गुंडाळून तूपावर खरपूस भाजून फ्रांकी केली...

Screenshot_20210414-220222.jpgScreenshot_20210414-220232.jpg

वॉव फ्रँकी...
फ्रँकी म्हटले की खालसा कॉलेजची मागची गल्लीच आठवते. आणि मन भूतकाळात जाते. किंगजॉर्ज शाळेतून पायपीट करत खास तिथे फ्रँकी खायला जायचो.. Happy

मस्त वाटतेय जुगाडू फ्रॅंकी.
मला पण नेमकी खालसा जवळची प्रितमचीच फ्रॅंकी आठवली.. टिब्सची नेहमीच अती आंबट वाटायची.

आज खुप दिवसांनी या धाग्यावर आले.. सगळ्यांचेच फोटो बघुन तोंडाला पाणी सुटलं...

या जेवायला:

१. पनीर बटर मसाला आणि लच्छा पराठा :

IMG-20210305-WA0017.jpgIMG-20210305-WA0016.jpg

आणि जेवणानंतर थंडगार मस्तानी (होममेड)

IMG-20210411-WA0009.jpg

IMG_20210416_190228_716.jpg
बटाटेवडे
चिंचेची चटणी
धपाटे
आणखी एक डाळे दह्याची चटणी

Pages