Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25
सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!
पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!
त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....
विनम्र श्रद्धांजली!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सीबीआय न्याय देईल कशा वरून.
सीबीआय न्याय देईल कशा वरून.
ती पण सरकारी यंत्रणा आहे. भारत सरकारची.
त्या पेक्षा आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेे ला तपास करायला सांगायला हवा
प्रत्येक गोष्टीत पाठ थोपटून
प्रत्येक गोष्टीत पाठ थोपटून घ्यायला आसुसलेले महाराष्ट्र सरकार यथोचित न्याय सुशांत ला नक्कीच देईल .
कोणत्याही स्टेटमेंट च्या
कोणत्याही स्टेटमेंट च्या शेवटी " म्हणे" हा शब्द जोडला की सत्यासत्यता, पुरावे वगैरे काहींच्या भानगडीत न पडता हवी ती गोष्ट पसरवता येते . > हे जे काही कॉमेंट मध्ये मी लिहिले आहे ते जे काही त्याच्या केस बद्दल मी वाचले आहे आणि व्हिडीओ बघितले आहेत त्याच सार आहे . जो पर्यंत त्याचा मर्डर झाला आहे किव्वा त्याने आत्महत्या केली आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण तरी म्हणे हाच शब्द वापरला पहिजे . त्यात हसण्यासारखं काय आहे ? मला असं असं व्हिडीओ द्वारे किव्वा वाचनाद्वारे असं समजलं एवढच मी म्हणून शकते जे मी म्हटलेलं आहेच . त्याला पुराव्याची काय जरुरी ?
तुम्ही त्याला आत्महत्या समजत असाल तर समजा . इतरांना जे काही वाटत असेल ते ते समजतील. आणि वर्षानुवर्ष केस चालू राहील . शेवटी लोक विसरून जातील . रस्त्यावर झोपलेले कामगार कोणा एका सिलीब्रीटीकडून चिरडले गेले हे जसे लोक विसरले तसेच हि पण केस विसरतील
त्या सेलिब्रिटीने मोदीबरोबर
त्या सेलिब्रिटीने मोदीबरोबर पतंग उडवला म्हणून तो सुटला म्हणे.
पोलिसांनी रिया चकरवरतीला अटक केली आहे
सुशांतचे पैसे घेणे
मानसिक आरोग्याची माहिती उघड करण्याची धमकी देणे
घरचे व सुशांत ह्यांना भेटू न देणे
सगळे पैसे घेऊन सुशांतला सोडून देणे
चुकीचे औषध घेण्यास प्रवृत्त करणे
असे आरोप आहेत,
हिला एक पतंग घेऊन द्या.
एक पतंग द्या मज आणुनी
उडवीन मी मोदींसंगे
खोडून टाकीन आरोप सगळे
उंच त्याच्या भरारीने
राणावत बाई टाळूवरचे लोणी खात
राणावत बाई टाळूवरचे लोणी खात आहे.... संधीसाधू आहे... हिंदीत मौकपरस्त शब्द आहे त्यासाठी...
ती टाळुवरचे लोणी खावो नाहीतर
ती टाळुवरचे लोणी खावो नाहीतर ताकातले ताजे लोणी, पण निदान तिच्या बोलण्याने सो कोल्ड बॉलीवुड मधला ढोंगीपणा तरी उघड्यावर/ चव्हाट्यावर आला. आणी बोलायला पण धाडस लागते, उगाच मायबोली / फेसबुक वर / ट्विटर वर बडबडण्यापेक्षा ती चार लोकात उघडपणे बोलली हेच महत्वाचे. नाहीतर ही बडी धेंड हेच उद्योग करत बसली असती.
"उडवीन मी मोदींसंगे" --->
"उडवीन मी मोदींसंगे" ---> जिथे तिथे मोदींना कशाला आणायचं ?
विषय कुठला, काय चाललय ?
आणि हे तुमच्या असल्या कॉमेंट्स मुळे अॅडमीन सा कडे तक्रारी पडल्या आहेत.
तुमच्या ( या ) आय डी बद्दल जाम चर्चा आहे
मोदी इज नॉट अ शरद पवार!!
मोदी इज नॉट अ शरद पवार!!
उगाच काहीही अनिष्ट झालं की मोदी-मोदी करायच ???
दावूद पवारबरोबर विमानातून
दावूद पवारबरोबर विमानातून फिरल्याचे लोक लिहितात
मोदीने सलमांनबरोबर पतंग उडवल्याचे लिहिले तर काय झाले ?
दावूद पवारबरोबर विमानातून
दावूद पवारबरोबर विमानातून फिरल्याचे लोक लिहितात>>>>>
आता जे झाले त्या बद्दलच लिहीणार ना? आणी त्या हसीना ठुसिनाला पवारांनीच भारताबाहेर पळवले की. आता काय तर म्हणे राम मंदिर बांधुन करोना जाईल का? मग तुम्ही ( पवार ) कशाला गेला ईद साठी बैठका भरवायला ? डब्बल ढोलकी कुठला ! ते डॉ. मुख्यमंत्री पंढरपूरला पुजा करायला गेले ते करोना घालवायलाच का? आपल्या तो बाब्या आणी दुसर्याचे ते???
"दावूद पवारबरोबर विमानातून
"दावूद पवारबरोबर विमानातून फिरल्याचे लोक लिहितात
मोदीने सलमांनबरोबर पतंग उडवल्याचे लिहिले तर काय झाले ?" ---> कोणत्या आधारावर तुलना करताय ?
सलमान च सोशल स्टेटस बघा आणि तुमच्या दाऊद च बघा...किमान एकदा तरी
सलमान दाऊद सारखा पळून नाही गेला, वा कुठे लपून नाही बसला!
मान्य सलमान ने काही शे चुका केल्या असतील
पण बिईंग ह्युमन अंडर हजारो, लाखो लोकांची सेवा केलीय आजपावेतो!!
(No subject)
गाडीखाली चिरडून लोकांना मारणे
गाडीखाली चिरडून लोकांना मारणे ही चूक???
चूक???
सिरियसली??
माबोवर नवा वेताळ आलाय असं समजायचं का?
माबोवर नवा वेताळ आलाय असं
माबोवर नवा वेताळ आलाय असं समजायचं का? >> फारच थेट झालं हे
"माबोवर नवा वेताळ आलाय असं
"माबोवर नवा वेताळ आलाय असं समजायचं का?"---> दाऊदच्या स्फोटांशी तुलना केली तर चूकच की राव!
दाऊद सारखा पळून नाही गेला, वा
दाऊद सारखा पळून नाही गेला, वा कुठे लपून नाही बसला!
संघवाले हे लॉजिक गोडसेला लावून तो महान असल्याचे सांगतात
माबोवर नवा वेताळ आलाय असं
माबोवर नवा वेताळ आलाय असं समजायचं का? >>>> अजून शंका आहे का? धागे, प्रतिसाद वाचून खात्री व्हायला हवी होती.
पुरावा म्हणून आजचे दोन लेख वाचा :कपाळाला हात:
इथले तिथले प्रतिसाद वाचून तर जुळे असण्याची शक्यता वाटते आहे.
@मीरा एवढं पण वाईट नाही लिहीत
@मीरा एवढं पण वाईट नाही लिहीत मी
काही लोकांशी वाद विवाद झाल्याने कोणीच कौतुक करत नाहीत , सल्ले देत नाहीत सगळच बंद झालंय
सुशांतच्या निमित्ताने
सुशांतच्या निमित्ताने नेपोटीझम चर्चेत आला खरा पण अजूनही हे प्रकरण आत्महत्या की खून हे निश्चितपणे समजलेले नाही. असेही वाचनात आले आहे की खून करून आत्महत्त्या असल्याचा भास निर्माण केला गेला आहे. सुशांतचा एकंदरीत स्वभाव, त्याच्या एक्स मॅनेजर ची आत्महत्या (कि तोही खून?), त्याच्या बेस्ट फ्रेंड (संदीप सिंग) च्या अकाउंट मध्ये अचानक आलेले १८ करोड रुपये, सुशांत गेल्याच्या आदल्या रात्री झालेली पार्टी हे सर्व पाहता टी आत्महत्या नसून एक खून असावा अशी शंका येतेच. पण या शक्यतेवरून लक्ष हटवण्यासाठी नेपोटीझम आणि त्यामुळे आत्महत्या या मुद्द्याला जास्त महत्व दिले जात आहे.
कारण काहीही असो, न्याय मात्र मिळायला हवा.
जामीन मिळवण्यासाठी रिया
जामीन मिळवण्यासाठी रिया चक्रवर्तीनं प्रयत्न सुरू केले असून, अभिनेता सलमान खान व संजय दत्तची बाजू मांडणारे नामांकित वकील सतीश मानशिंदे यांना बाजू मांडण्यासाठी नेमले आहे. सतीश मानशिंदे यांनी यापूर्वी अभिनेता सलमान खान व संजय दत्त या दोघांच्या केस लढल्या आहेत.
काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खान व १९९३मधील बॉम्बस्फोट प्रकरणात अडकलेल्या अभिनेता संजय दत्तची बाजू मांडणारे वकील मानशिंदे अभिनेत्री रिया चक्रवर्तीची केस लढणार आहेत. मानशिंदे यांनी रियाच्या अटकपूर्व जामीनाचे कागदपत्र तयार केले असून, मंगळवारी रात्री त्यांच्या सहाय्यक वकील आनंदिनी फर्नांडिस या रियाच्या घराबाहेर दिसल्या होत्या.
सर्वोच्च न्यायालयात तिनी अर्ज
सर्वोच्च न्यायालयात तिनी अर्ज केला आहे.
तो सर्वोच्च न्यायालय नी तत्काळ फेटाळून लावावा आणि स्थानिक न्यायालयात जाण्यास सांगावे.
स्थानिक न्यायालय,मुंबई हाय कोर्ट काय फक्त शो साठी आहेत का
सुशांत ला न्याय मिळायला हवा .
सुशांत ला न्याय मिळायला हवा .. भले वेळ लागू दे.. या निमित्ताने सगळ्या माफियांना चांगला दणका बसायला हवा .. आणि या मागच्या गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हायला हवी.. किती निरागस , पापभिरू आणि टॅलेंटेड होता तो.. त्याच्या फॅमिली साठी इट्स या ह्यूज ह्यूज लॉस .. sill cant forget it
सुशांत ला न्याय मिळायला हवा .
सुशांत ला न्याय मिळायला हवा .. भले वेळ लागू दे.. या निमित्ताने सगळ्या माफियांना चांगला दणका बसायला हवा .. आणि या मागच्या गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हायला हवी.. किती निरागस , पापभिरू आणि टॅलेंटेड होता तो.. त्याच्या फॅमिली साठी इट्स या ह्यूज ह्यूज लॉस .. sill cant forget it>>>>> +१११११
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/manoranjan-news/sushant-singh-rajput-was-murder...
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/manoranjan-news/sushant-singh-rajput-death-case...
मुसलमान , दाऊद , चोप्रा ,
मुसलमान , दाऊद , चोप्रा , जोहर
सगळ्यावरून फोकस उडून एका घरगुती रिलेशनवर फोकस आला,
कॉटवर टॉवेल घेऊन नाचत होतो , चुकून टॉवेल Fan ला अडकला आणि त्यात मी मेलो , आता बहुतेक असे काहीतरी स्टेटमेंट येईल
माबोवर नवा वेताळ आलाय असं
माबोवर नवा वेताळ आलाय असं समजायचं का?
घ्या तुम्हाला अजुन पण संशय आहे?????
हे नाव बदललय, सलमानचा निरागसपणा वाटण्यासाठी/गवगवा करण्यासाठी जसं बीइंग ह्युमन तसच हे नवं नाव....पण नव्या नावाप्रमाणे .... नाहीच.
ह्या बंगाली पोरी नीच त्याला
ह्या बंगाली पोरी नीच त्याला फसवला आहे.
कपिल शर्मा शो मध्ये त्याला बघितलं होतं.
खरोखर साधा आहे स्वभावाने
बाकी लोकांसारख चालू नाही स्वभाव त्याचा.
ह्याचाच फायदा त्या बंगाली पौरी नी घेतला असेल.
आजच एक आणखी बातमी वाचली आणि
आजच एक आणखी बातमी वाचली आणि इथे लिहावीसी वाटली,
आजवर टाळत होते कारण, गेलेल्या व्यक्तीवर तर्क-वितर्क नकोच म्हणून.
मयुरी देश्मुखच्या नवर्याने आत्महत्या केली.. काय चाललय काय? समजतच नाही. देव शांती देवो.
हो ना .. पुढे काही कळलं नाही
हो ना .. पुढे काही कळलं नाही ...लिहलीये ना कोणीतरी ... मला वाटतं त्या जुळ्या भावाने काढलाय वेगळा धागा...
Pages