Submitted by छज्जातील बंडीही... on 12 May, 2020 - 22:44
भारताचे पंतप्रधान आदरणिय श्रीयुत नरेंद्रजी मोदीजी यांचे कालचे भाषण समजले नाही. कालचे भाषण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असावे हे माझे गृहीतक आहे. हे चुकीचे असेल तर माझी चूक झाली हे कबूल करतो.
जर गृहीतक योग्य असेल तर
चालत जाणा-या मजुरांची व्यवस्था
पीपीई कीट्सचे वाटप
महाराष्ट्र राज्यासहीत प्रत्येक राज्याच्या वाट्याला येणारा निधी अथवा मदत किती व कशी
झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न
या मुद्द्यांवर ते काय बोलले हे मला समजलेले नाही. ज्यांना यातली माहिती असेल त्यांनी कृपया माझ्या ज्ञानात भर घालावी ही नम्र विनंती.
बाकीचे मुद्दे म्हणजे आत्मनिर्भर हे कशाच्या संदर्भात आहे आणि नेमके काय करायचे हे ही समजले नाही. पण आधी कोरोनाचे मुद्दे स्पष्ट झाले तर आभारी राहीन.
धन्यवाद
आपलाच
समोरच्या बाल्कनीतला बंब
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
*आत्मनिर्भर म्हणजे स्वतःच्या
*आत्मनिर्भर म्हणजे स्वतःच्या जीवावर 303 खासदार निवडून आणणे*
तीन महिने भविष्य
तीन महिने भविष्य निर्वाहनिधीसाठी पगारातून कापली जाणारी रक्कम २४% ऐवजी २०% असेल. भविष्य निर्वाह निधीत जमा होणारा पैसा त्या त्या पगारदाराचाच असतो. तो न कापता त्याला नगद दिली म्हणजे तो ती खर्च करू शकेल. पण यात सरकार काय खर्च करतंय.
भविष्य निर्वाह निधीत जाणार्या रकमेवर करबचत होत असे. आता या कमी बचतीवर आयकर लागेल.
पूर्वग्रह असला कि असंच होतंय. बातम्या पूर्ण वाचायच्या अगोदरच त्याचा आपल्याला पाहिजे तास अर्थ काढायचा किंवा बातम्यांचा विपर्यास करून अर्धवट बातम्या पुढे ढकलायच्या.
काल व्हॉट्स ऍप वरील ढकली बद्दल मी प्रश्न विचारला त्याचे उत्तर नाही. कारण ती पण टिप्पणी पूर्वग्रहदूषितच होती.
The government on Wednesday announced slashing employees provident fund (EPF) statutory deductions to 20%, that is 10% each by employers and employees, for the next three months, a move that will benefit around 650,000 companies.
Currently, employees and employers deposit 24%, 12% each, from their basic salaries and housing allowances as EPF deductions every month. The decision will help employers lower employee cost and enable 2% more take home pay for employees.
This will also provide ₹6,750 crore liquidity support to companies during the covid-19 crisis, finance minister Nirmala Sitharaman said, while announcing measures under the first tranche of the ₹20 trillion economic stimulus package.
However, central public sector enterprises and state PSUs will continue to pay 12% of the their shares, whereas employees will pay 10%, the finance minister added.
Sitharaman also said the government will contribute to the EPF on behalf of employers and employees (12% each) for the three more months. In March, the government had said it will pay this amount for March, April and May. Now it will be extended for June-August.
But only companies where the headcount is less than 100 and 90% of the employees earn less than ₹15,000 per month will be eligible for this benefit. This will benefit 7.2 million low-paid workers and cost an extra ₹2,500 crore to the exchequer, the finance minister said.
https://www.livemint.com/news/india/govt-cuts-epfo-contribution-to-20-fo...
अर्थात यातपण तुम्ही काही तरी खुसपट काढणारच आहात याची मला शंका नाही.
पण असो
*आत्मनिर्भर म्हणजे स्वतःच्या
*आत्मनिर्भर म्हणजे स्वतःच्या जीवावर 303 खासदार निवडून आणणे* >>> भाषणाचा अर्थ सांगितल्याबद्दल आभार. मला वाटलं देशातल्या नागरिकांना उद्देशून असेल.
गंगाजलाने कोरोना बरा होतो. -
गंगाजलाने कोरोना बरा होतो. - आत्मनिर्भरता.
< The decision will help
< The decision will help employers lower employee cost >
धन्यवाद. दोन टक्क्याचा फायदा कंपन्यांना = मालकांना होणार आहे हे सांगितल्याबद्दल. एम्प्लॉयी कॉस्ट म्हणजे नोकरदारांना या ना त्या रूपात मिळणारा पैसा दोन टक्क्यांनी कमी होईल.
सरकार ज्यांचा भविष्य निर्वाह निधी भरणार आहे, ती लहान आस्थापने आणि कमी पगारवाले लोक. त्याचा या वरच्याशी संबंध नाही.
The decision will help
The decision will help employers lower employee cost and enable 2% more take home pay for employees.
हे बरोबर आपल्या नजरेतून सुटलं.
मी म्हटलं ना आपण काही तरी खुसपट कढणार म्हणून.
गंगाजलाने कोरोना बरा होतो.
गंगाजलाने कोरोना बरा होतो.
बरं मग ?
उत्तर प्रदेश सरकारने सहा
उत्तर प्रदेश सरकारने सहा कामगार कायदे स्थगित केले. त्यातले पहिले तीन असे.
१ आठ तासाची ड्युटी रद्द करून बारा तासाची शिफ्ट . सहा तासानंतर जेवणासाठी अर्ध्या तासाची सुट्टी
२. आठ तासापेक्षा जास्त काम केल्यास पुढच्या चार तासापर्यंत दुप्पट वेतन देण्याची गरज नाही.
३. आठवड्याला ४८ ऐवजी किमान ७२ तास काम आवश्यक.
मोदी यावर बोलणार नव्हतेच का ? मजूर १३० करोड देशवासीयांमधे येतात कि नाही ?
गंगाजलाने कोरोना बरा होतो.
गंगाजलाने कोरोना बरा होतो. आत्मनिर्भरता. लष्करी डॉक्टर्सने करून दाखवावं. बाहेर बोर्ड लावावेत.
हे मी माझ्या पहिल्याच
हे मी माझ्या पहिल्याच प्रतिसादात लिहिलं होतं -" तो न कापता त्याला नगद दिली म्हणजे तो ती खर्च करू शकेल." हे त्या २ टक्के एम्प्लॉयी हिश्शाबद्दलच आहे.
मी लिहिलं त्यापेक्षा तुम्ही कोणतीही नवी माहिती दिली नाहीत. फक्त माझी एक शंका दूर केलीत. म्हणजे जो संशय होता त्याची खातरजमा केलीत.
यात मध्यमवर्गीय पगारदारांना कसलाही लाभ नाही. तुमच्या पगारातले दोन टक्के पी एफ मध्ये जमा करण्याऐव जी खर्चायला दिले यात काय विशेष? सरकारकडून तुम्हाला काही मिळतंय का?
उलट मालक पी एफ मध्ये दोन टक्के कमी जमा करणार हे पगारदा राचे नुकसानच आहे.
बघा डोक्यात शिरतंय का ते.
आमच्या गल्लीत एक गुंड होता.
आमच्या गल्लीत एक गुंड होता. त्याला कुणी त्याच्या गुंडगिरीबद्दल सांगायला गेलं की बरं मग असा उलटा दम द्यायचा...
शेवटी त्याला सर्वांनीच इग्नोर केला.
<मजूर १३० करोड देशवासीयांमधे
<मजूर १३० करोड देशवासीयांमधे येतात कि नाही ? >
No. They don't belong to Modi's India.
सूटबुट की सरकार#
लष्करी डॉक्टर्सने करून
लष्करी डॉक्टर्सने करून दाखवावं.
कुणाला?
ज्याचा आगापिछा काही नाही अशाना
तुमच्या सोबतीने जे ड्युआयडी
तुमच्या सोबतीने जे ड्युआयडी वावरतात त्यांना हा अपमान आहे अस मी समजतो. त्यांचा काही आगापिछा नसेल तर ते अॅडमिन बघून घेतील. ज्या अ अर्थी अॅडमिनने त्यांना इथे ठेवले आहे , त्यांची मतं मांडण्याला मुभा दिलेली आहे त्या अर्थी अॅडमिनला काही प्रॉब्लेम नाही असे दिसते. तुम्ही कोण लागून गेले त्या ड्युआयडींना विचारणारे ? ते बिचारे तुमची बाजू घेतात.
कि मोदींना काही आगापिछा नाही
कि मोदींना काही आगापिछा नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे ? गंगागलाने कोरोना बरा होऊन दाखवतो हे त्यांना दाखवायचे होते. तुम्हाला पटत नसेल ते तर तसे सांगा. पण मोदींना आगापिछा नाही असे म्हणणे हे भारताच्या सर्वोच्च नेत्याचा अपमान करण्यासारखे आहे.
बरं मग या गुंडगिरीवरून आता सर्वोच्च नेत्याच्या अपमानाची पातळी गाठली.
पगारदाराचे काहीही नुकसान
पगारदाराचे काहीही नुकसान होणार नाही.सरकार मालकाचे आणि कामगाराचे ईपीएफ योगदान २% स्वतः भरणार आहे.
फक्त १०० पर्यंत कामगार आणि त्यातील ९०% कामगारांचे वेतन १५००० असावे ही अट असल्यामुळे किती जणांना फायदा होईल हे नक्की सांगता येत नाही.
ते गुंड डॉक्टर नीट बोलतील का
ते गुंड डॉक्टर नीट बोलतील का इथून पुढे ?
आग्या ,The decision will help
आग्या ,The decision will help employers lower employee cost
हे दोन टक्के पगारदारांना कमी मिळणार आहेत.
तुम्ही म्हणताय ते आणि psu कर्मचारी सोडले तर इतर सगळ्यांना
ढेरपोटे बुवा
ढेरपोटे बुवा
कशाला फडफड करताय?
तुम्हाला कोण विचारतंय?
आगा ना पिछा.
उगाच झगा अंगावर घेताय?
गुंड आले. इग्नोर.
गुंड आले. इग्नोर.
ढेरपोटे बुवा
ढेरपोटे बुवा
कशाला फडफड करताय?
तुम्हाला कोण विचारतंय?
उगाच झगा अंगावर घेताय?
आपल्याला इथून पुढे याच नावाने संबोधत जाईन.
मग जा रडा ऍडमिन जवळ
मग जा रडा ऍडमिन जवळ
लहान बाळासारखे
झगा , नाईलाज आहे. नाहीतर
झगा , नाईलाज आहे. नाहीतर आगापिछा नसलेले तुमच्या भोवती घुटमळणारे एका लष्करी अधिका-यावर, एका डॉक्टरवर अन्याय झाला म्हणून भोकाड पसरतील आणि माझा आयडी जाईल. इतके सिंपल आहे ते.
पुढच्या वेळेपासून फक्त गा इतकेच अक्षर वापरेल संबोधनाकरता. काही लोकांना शब्दांचा मार पुरे असतो म्हणतात.
मग या कि उघड्यावर स्वतःच्या
मग या कि उघड्यावर स्वतःच्या नावगाव सहित निधड्या छातीने मर्दासारखे
बायकांसारखे नवीन दु आयडी च्या पदरा आड लपून कशाला राहताय?
पुन्हा तुमच्या अवतीभवती
पुन्हा तुमच्या अवतीभवती वावरणा-या ड्युआयड्यांचा हा अपमान आहे असे मला वाटते. त्याच वेळी समस्त स्त्री वर्गाचा ही हा अपमान आहे. स्त्री वर्गाविषयी अत्यंत हीणकस मतं मांडणारा हा आयडी स्त्रीया असलेल्या समाजात राहण्याच्या लायकीचा नाही. लष्करात हे चालत नाही. दुर्दैव आहे असा मनुष भारताच्या शान असलेल्या फोर्स मधे होता. तिथे राहूनही जो सुधारला नाही त्याच्यात सुधारणा होण्याची सुतराम शक्यता नाही.
ट्रंप, मी-माझा, प्रशांत २५५ आणि इतर तुम्हाला हा मनुष्य नामर्द म्हणाला आहे. शिवाय पदरा आड लपता असे म्हणाला आहे. या हलकट बृत्तीला ठेचा. मी तुमच्या सोबत आहे.
याच्या कडे तक्रार कर
याच्या कडे तक्रार कर त्याच्याकडे तक्रार कर असली बालिश वृत्तीची सोडा.
बाकी एकतरी आयडी ने माझ्यावर वैयक्तिक हीन दर्जाचा हल्ला केलाय का?
माझ्या लष्करातील कारकिर्दीबद्दल किंवा डॉक्टरकीवर किंवा वैयक्तिक स्वरूपात शेरेबाजी केली आहे का?
आपल्या स्वतःवर वैयक्तिक कुणी येऊ नये म्हणून नव्या नव्या डू आयडी घेऊन यायचं आणि आपला पितळ उघडं पडला कि याचा उपमर्द झाला त्याचा उपमर्द झाला म्हणून लहान मुलासारखं मुळु मुळु रडायचं ऍडमिनकडे तक्रार करायची असले बालिश प्रकार सोडा.
grow up
बाकी एकतरी आयडी ने माझ्यावर
बाकी एकतरी आयडी ने माझ्यावर वैयक्तिक हीन दर्जाचा हल्ला केलाय का? >>>>
हल्ला कुणी कुणावर चढवलाय ? मी तुमच्यावर की तुम्ही माझ्यावर ? मेडीकल प्रॉब्लेम आहे का तुमचा ?
मी आलो तेव्हां तुम्हाला उद्देशून एकही प्रतिसाद दिला नसताना माझ्या मागे लागला आहार ड्यु आय डी म्हणून. किती खोटं बोलाल ? लष्करात हे नाहीत शिकवत. लाज आणली तुम्ही एका नोबल प्रोफेशनला.
हे दोन टक्के पगारदारांना कमी
हे दोन टक्के पगारदारांना कमी मिळणार आहेत.
अच्छा! म्हणजे सरकारने २% मदत केली नाही हे खरे आहे. उलट पगारदारांचे तितक्या महिन्यातील २% ईपीएफ बचती वरील व्याज बुडाले असे म्हणता येईल. लबाडी आहे केंद्र सरकारची.
उत्तर प्रदेश सरकारने सहा
उत्तर प्रदेश सरकारने सहा कामगार कायदे स्थगित केले. त्यातले पहिले तीन असे.
१ आठ तासाची ड्युटी रद्द करून बारा तासाची शिफ्ट . सहा तासानंतर जेवणासाठी अर्ध्या तासाची सुट्टी
२. आठ तासापेक्षा जास्त काम केल्यास पुढच्या चार तासापर्यंत दुप्पट वेतन देण्याची गरज नाही.
३. आठवड्याला ४८ ऐवजी किमान ७२ तास काम आवश्यक.
>>
हे स्थगित केले आहेत काय? मला तर हे नवीन बनवलेले वाटतात...
economic packages announced
economic packages announced by multiple countries in terms of GDP in the fight against COVID are as follows:
Japan— 21.1%
USA— 13%
Sweden —12%
Germany —10.7%
India—10 %
France — 9.3%
Spain- — 7.3%
Italy— 5.7%
UK— 5%
China— 3.8%
Pages