Submitted by कुमार१ on 8 May, 2020 - 02:30 हा घ्या एक सोप्पा खेळ ... जिल्हे ओळखा पटापट सोडवा पाहू ! विषय: मनोरंजनशब्दखुणा: 'खेळ'Groups audience: विरंगुळाGroup content visibility: Public - accessible to all site usersशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages« सुरुवात < मागे … 26 27 28 29 30 31 32 33 34 … पुढे > शेवट » पोटखाना >>> पोटखाना >>> पहिले अक्षर चुकले तरी दिशा योग्य आहे... Submitted by कुमार१ on 25 July, 2020 - 08:01 Log in or register to post comments १. मऊ धागा (४ अक्षरी) शेवटी ल १. मऊ धागा (४ अक्षरी) शेवटी ल ४. हिशेब (७) त ५. शोधक अधिकारी (६) स ६. थकीत देणे (६) की ७. (घराचा) माळा (४) ना ८. तळहात (५) ब ९. कुप्रसिद्धी (४) क्र १ चे पहिले अक्षर. Submitted by कुमार१ on 25 July, 2020 - 08:03 Log in or register to post comments ५. शोधक अधिकारी (६) ५. शोधक अधिकारी (६) तपासनवीस (ऑढून ताणून ६चा बनवलाय, मग कदाचित वापरात तपासनीस रूढ झाला?) कुठलाच सुचत नाहीये. मराठी मराठी शब्दकोश घरी नाही ५. शोधक अधिकारी (६) तलाश ?? स तस्कर ?? स Submitted by कारवी on 25 July, 2020 - 08:42 Log in or register to post comments तपासनवीस >>> तपासनवीस >>> हा शब्द नाही ! चूक. मोल्स्वर्थ, वझे आणि शब्दरत्नाकर तिन्ही तपासनीस हाच शब्द देताहेत. तरी दिशा योग्य आहे... येईल.... साहजिक आहे, फडणवीस वरून सर्वांना तसे वाटणे ! Submitted by कुमार१ on 25 July, 2020 - 08:57 Log in or register to post comments ५. शोधक अधिकारी (६) >>> त*** ५. शोधक अधिकारी (६) >>> त***नीस Submitted by कुमार१ on 25 July, 2020 - 08:53 Log in or register to post comments घरातील जागा जिथे आपण ....... घरातील जागा जिथे आपण ....... ( हे नाही सांगत !)... .. पायखाना लिहिणार होते.पण सुरुवात' kee ' ने आहे ना! Submitted by देवकी on 25 July, 2020 - 08:59 Log in or register to post comments बरं, आता ‘खाना’ ला सोडू नका ! बरं, आता ‘खाना’ ला सोडू नका ! कारवी यांनी लिहिलाय तोच अर्थ. Submitted by कुमार१ on 25 July, 2020 - 09:03 Log in or register to post comments अनेक समानार्थी शब्द दिले आहेत अनेक समानार्थी शब्द दिले आहेत असा शब्दकोश सुचवा. भरत, तुमच्याकडे कुठला आहे? Submitted by मानव पृथ्वीकर on 25 July, 2020 - 09:03 Log in or register to post comments ५. शोधक अधिकारी (६) ५. शोधक अधिकारी (६) तलाश नवीस तस्कर नवीस तफरी नवीस ( अफरातफरीतला सोयीचा तुकडा घेऊन ) हे दिवे मीच लावलेत....शब्दकोशातील नाहीयेत.. Submitted by कारवी on 25 July, 2020 - 09:20 Log in or register to post comments माझ्याकडे छापील शब्दरत्नाकर माझ्याकडे छापील शब्दरत्नाकर आहे. पण मी इथे शोधतोhttps://dsal.uchicago.edu/dictionaries/date/ Submitted by भरत. on 25 July, 2020 - 09:24 Log in or register to post comments कारवी, नीट बघा: त***नीस कारवी, नीट बघा: त***नीस Submitted by कुमार१ on 25 July, 2020 - 09:41 Log in or register to post comments तपासणीनीस तपासणीनीस Submitted by भरत. on 25 July, 2020 - 09:54 Log in or register to post comments तजकरनीस तजकरनीस Submitted by मानव पृथ्वीकर on 25 July, 2020 - 09:56 Log in or register to post comments धन्यवाद भरत, वरील शब्द तुम्ही धन्यवाद भरत, वरील शब्द तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये सापडला. Submitted by मानव पृथ्वीकर on 25 July, 2020 - 09:57 Log in or register to post comments नाही. हे मानवा, छानच ! एकंदरीत.... कोड्यातील मराठी शब्दांवर २ इस्लामी भाषांचा पगडा आहे. हेवेसानल... Submitted by कुमार१ on 25 July, 2020 - 09:59 Log in or register to post comments ५. शोधक अधिकारी (६) स - ५. शोधक अधिकारी (६) स - तजकरनीस -कोणी सरकारी नोकर लांचलुचपत खातो किं काय ह्याचा बारीक तपास करणारा मराठी राज्यांतील अंमलदार Submitted by भरत. on 25 July, 2020 - 09:57 Log in or register to post comments तफावातनीस ? तफावतनीस ? Submitted by भरत. on 25 July, 2020 - 10:00 Log in or register to post comments तजकरनवीस (फा) >>> तजकरनीस तजकरनवीस (फा) >>> तजकरनीस Submitted by कुमार१ on 25 July, 2020 - 10:01 Log in or register to post comments ६ ६. थकीत देणे (६) की - ६ ६. थकीत देणे (६) की - सनवातबाकी, सनवादबाकी ,सनवदबाकी, सनवातवाकी - अनेक वर्षें थकलेली सरकार देण्याची बाकी; Submitted by भरत. on 25 July, 2020 - 10:04 Log in or register to post comments ६ सर्व बरोबर , छान. ६ सर्व बरोबर , छान. Submitted by कुमार१ on 25 July, 2020 - 10:05 Log in or register to post comments ७ ७. (घराचा) माळा (४) ना ७ ७. (घराचा) माळा (४) ना कीलखाना - किरकोळ जिनसांची रास व ती ठेवण्याची जागा; अडगळीची खोली Submitted by भरत. on 25 July, 2020 - 10:08 Log in or register to post comments ७ बरोबर ! ७ बरोबर ! ...... मागील तासात शोधक अधिकाऱ्याच्या शोधात वरील सर्वांनी जी तत्परता आणि समन्वय दाखवला, त्याबद्दल अभिनंदन ! आता..१, ४, ८ व ९ राहिले. Submitted by कुमार१ on 25 July, 2020 - 11:00 Log in or register to post comments ३. प्राण्याचा आवाज (६) ,, व ३. प्राण्याचा आवाज (६) ,, व ४. हिशेब (७) त ४ वसुली खर्च खत Submitted by कारवी on 25 July, 2020 - 13:32 Log in or register to post comments वसुली खर्च खत >>> असा १ शब्द वसुली खर्च खत >>> असा १ शब्द नाही. Submitted by कुमार१ on 25 July, 2020 - 22:35 Log in or register to post comments ५ चे विश्लेषण ५ चे विश्लेषण तस्करा = फिर्याद; तक्रार. तजकरा, तज्करा = लांचलुचपत; खोटी नोंद; हिशेबांत लबाडी तजकरनवीस (फा) >>>>> तजकरनीस (म) Submitted by कुमार१ on 26 July, 2020 - 00:23 Log in or register to post comments ४. वरावर्दगणित? ४. वरावर्दगणित? Submitted by मानव पृथ्वीकर on 26 July, 2020 - 00:48 Log in or register to post comments ४. नाही. ४. नाही. वरावर्द = गणित करणें वरावर्दगणित असा १ शब्द कोशात नाही. ४ चा उगम अरबी आहे. Submitted by कुमार१ on 26 July, 2020 - 01:07 Log in or register to post comments भर.... भर.... १. मऊ धागा >> अशा वस्त्राचा जे आपण समारंभास वापरतो. ४. अरबी उगम ८. हात >> एका ठिकाणी प्रतिकात्मक वापर ९. हिंदी उगम Submitted by कुमार१ on 26 July, 2020 - 02:34 Log in or register to post comments ४ वतनमिळकत? ४ वतनमिळकत? Submitted by भरत. on 26 July, 2020 - 02:48 Log in or register to post comments १. मखतुल १. मखतुल. Submitted by मानव पृथ्वीकर on 26 July, 2020 - 03:03 Log in or register to post comments Pages« सुरुवात < मागे … 26 27 28 29 30 31 32 33 34 … पुढे > शेवट »
पोटखाना >>> पोटखाना >>> पहिले अक्षर चुकले तरी दिशा योग्य आहे... Submitted by कुमार१ on 25 July, 2020 - 08:01 Log in or register to post comments
१. मऊ धागा (४ अक्षरी) शेवटी ल १. मऊ धागा (४ अक्षरी) शेवटी ल ४. हिशेब (७) त ५. शोधक अधिकारी (६) स ६. थकीत देणे (६) की ७. (घराचा) माळा (४) ना ८. तळहात (५) ब ९. कुप्रसिद्धी (४) क्र १ चे पहिले अक्षर. Submitted by कुमार१ on 25 July, 2020 - 08:03 Log in or register to post comments
५. शोधक अधिकारी (६) ५. शोधक अधिकारी (६) तपासनवीस (ऑढून ताणून ६चा बनवलाय, मग कदाचित वापरात तपासनीस रूढ झाला?) कुठलाच सुचत नाहीये. मराठी मराठी शब्दकोश घरी नाही ५. शोधक अधिकारी (६) तलाश ?? स तस्कर ?? स Submitted by कारवी on 25 July, 2020 - 08:42 Log in or register to post comments
तपासनवीस >>> तपासनवीस >>> हा शब्द नाही ! चूक. मोल्स्वर्थ, वझे आणि शब्दरत्नाकर तिन्ही तपासनीस हाच शब्द देताहेत. तरी दिशा योग्य आहे... येईल.... साहजिक आहे, फडणवीस वरून सर्वांना तसे वाटणे ! Submitted by कुमार१ on 25 July, 2020 - 08:57 Log in or register to post comments
५. शोधक अधिकारी (६) >>> त*** ५. शोधक अधिकारी (६) >>> त***नीस Submitted by कुमार१ on 25 July, 2020 - 08:53 Log in or register to post comments
घरातील जागा जिथे आपण ....... घरातील जागा जिथे आपण ....... ( हे नाही सांगत !)... .. पायखाना लिहिणार होते.पण सुरुवात' kee ' ने आहे ना! Submitted by देवकी on 25 July, 2020 - 08:59 Log in or register to post comments
बरं, आता ‘खाना’ ला सोडू नका ! बरं, आता ‘खाना’ ला सोडू नका ! कारवी यांनी लिहिलाय तोच अर्थ. Submitted by कुमार१ on 25 July, 2020 - 09:03 Log in or register to post comments
अनेक समानार्थी शब्द दिले आहेत अनेक समानार्थी शब्द दिले आहेत असा शब्दकोश सुचवा. भरत, तुमच्याकडे कुठला आहे? Submitted by मानव पृथ्वीकर on 25 July, 2020 - 09:03 Log in or register to post comments
५. शोधक अधिकारी (६) ५. शोधक अधिकारी (६) तलाश नवीस तस्कर नवीस तफरी नवीस ( अफरातफरीतला सोयीचा तुकडा घेऊन ) हे दिवे मीच लावलेत....शब्दकोशातील नाहीयेत.. Submitted by कारवी on 25 July, 2020 - 09:20 Log in or register to post comments
माझ्याकडे छापील शब्दरत्नाकर माझ्याकडे छापील शब्दरत्नाकर आहे. पण मी इथे शोधतोhttps://dsal.uchicago.edu/dictionaries/date/ Submitted by भरत. on 25 July, 2020 - 09:24 Log in or register to post comments
कारवी, नीट बघा: त***नीस कारवी, नीट बघा: त***नीस Submitted by कुमार१ on 25 July, 2020 - 09:41 Log in or register to post comments
तजकरनीस तजकरनीस Submitted by मानव पृथ्वीकर on 25 July, 2020 - 09:56 Log in or register to post comments
धन्यवाद भरत, वरील शब्द तुम्ही धन्यवाद भरत, वरील शब्द तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये सापडला. Submitted by मानव पृथ्वीकर on 25 July, 2020 - 09:57 Log in or register to post comments
नाही. हे मानवा, छानच ! एकंदरीत.... कोड्यातील मराठी शब्दांवर २ इस्लामी भाषांचा पगडा आहे. हेवेसानल... Submitted by कुमार१ on 25 July, 2020 - 09:59 Log in or register to post comments
५. शोधक अधिकारी (६) स - ५. शोधक अधिकारी (६) स - तजकरनीस -कोणी सरकारी नोकर लांचलुचपत खातो किं काय ह्याचा बारीक तपास करणारा मराठी राज्यांतील अंमलदार Submitted by भरत. on 25 July, 2020 - 09:57 Log in or register to post comments
तफावातनीस ? तफावतनीस ? Submitted by भरत. on 25 July, 2020 - 10:00 Log in or register to post comments
तजकरनवीस (फा) >>> तजकरनीस तजकरनवीस (फा) >>> तजकरनीस Submitted by कुमार१ on 25 July, 2020 - 10:01 Log in or register to post comments
६ ६. थकीत देणे (६) की - ६ ६. थकीत देणे (६) की - सनवातबाकी, सनवादबाकी ,सनवदबाकी, सनवातवाकी - अनेक वर्षें थकलेली सरकार देण्याची बाकी; Submitted by भरत. on 25 July, 2020 - 10:04 Log in or register to post comments
६ सर्व बरोबर , छान. ६ सर्व बरोबर , छान. Submitted by कुमार१ on 25 July, 2020 - 10:05 Log in or register to post comments
७ ७. (घराचा) माळा (४) ना ७ ७. (घराचा) माळा (४) ना कीलखाना - किरकोळ जिनसांची रास व ती ठेवण्याची जागा; अडगळीची खोली Submitted by भरत. on 25 July, 2020 - 10:08 Log in or register to post comments
७ बरोबर ! ७ बरोबर ! ...... मागील तासात शोधक अधिकाऱ्याच्या शोधात वरील सर्वांनी जी तत्परता आणि समन्वय दाखवला, त्याबद्दल अभिनंदन ! आता..१, ४, ८ व ९ राहिले. Submitted by कुमार१ on 25 July, 2020 - 11:00 Log in or register to post comments
३. प्राण्याचा आवाज (६) ,, व ३. प्राण्याचा आवाज (६) ,, व ४. हिशेब (७) त ४ वसुली खर्च खत Submitted by कारवी on 25 July, 2020 - 13:32 Log in or register to post comments
वसुली खर्च खत >>> असा १ शब्द वसुली खर्च खत >>> असा १ शब्द नाही. Submitted by कुमार१ on 25 July, 2020 - 22:35 Log in or register to post comments
५ चे विश्लेषण ५ चे विश्लेषण तस्करा = फिर्याद; तक्रार. तजकरा, तज्करा = लांचलुचपत; खोटी नोंद; हिशेबांत लबाडी तजकरनवीस (फा) >>>>> तजकरनीस (म) Submitted by कुमार१ on 26 July, 2020 - 00:23 Log in or register to post comments
४. वरावर्दगणित? ४. वरावर्दगणित? Submitted by मानव पृथ्वीकर on 26 July, 2020 - 00:48 Log in or register to post comments
४. नाही. ४. नाही. वरावर्द = गणित करणें वरावर्दगणित असा १ शब्द कोशात नाही. ४ चा उगम अरबी आहे. Submitted by कुमार१ on 26 July, 2020 - 01:07 Log in or register to post comments
भर.... भर.... १. मऊ धागा >> अशा वस्त्राचा जे आपण समारंभास वापरतो. ४. अरबी उगम ८. हात >> एका ठिकाणी प्रतिकात्मक वापर ९. हिंदी उगम Submitted by कुमार१ on 26 July, 2020 - 02:34 Log in or register to post comments
४ वतनमिळकत? ४ वतनमिळकत? Submitted by भरत. on 26 July, 2020 - 02:48 Log in or register to post comments
१. मखतुल १. मखतुल. Submitted by मानव पृथ्वीकर on 26 July, 2020 - 03:03 Log in or register to post comments
पोटखाना >>>
पोटखाना >>>
पहिले अक्षर चुकले तरी दिशा योग्य आहे...
१. मऊ धागा (४ अक्षरी) शेवटी ल
१. मऊ धागा (४ अक्षरी) शेवटी ल
४. हिशेब (७) त
५. शोधक अधिकारी (६) स
६. थकीत देणे (६) की
७. (घराचा) माळा (४) ना
८. तळहात (५) ब
९. कुप्रसिद्धी (४) क्र १ चे पहिले अक्षर.
५. शोधक अधिकारी (६)
५. शोधक अधिकारी (६)
तपासनवीस (ऑढून ताणून ६चा बनवलाय, मग कदाचित वापरात तपासनीस रूढ झाला?)
कुठलाच सुचत नाहीये. मराठी मराठी शब्दकोश घरी नाही
५. शोधक अधिकारी (६)
तलाश ?? स
तस्कर ?? स
तपासनवीस >>>
तपासनवीस >>>
हा शब्द नाही ! चूक.
मोल्स्वर्थ, वझे आणि शब्दरत्नाकर तिन्ही तपासनीस हाच शब्द देताहेत.
तरी दिशा योग्य आहे...
येईल....
साहजिक आहे, फडणवीस वरून सर्वांना तसे वाटणे !
५. शोधक अधिकारी (६) >>> त***
५. शोधक अधिकारी (६) >>> त***नीस
घरातील जागा जिथे आपण .......
घरातील जागा जिथे आपण ....... ( हे नाही सांगत !)... .. पायखाना लिहिणार होते.पण सुरुवात' kee ' ने आहे ना!
बरं, आता ‘खाना’ ला सोडू नका !
बरं, आता ‘खाना’ ला सोडू नका !
कारवी यांनी लिहिलाय तोच अर्थ.
अनेक समानार्थी शब्द दिले आहेत
अनेक समानार्थी शब्द दिले आहेत असा शब्दकोश सुचवा.
भरत, तुमच्याकडे कुठला आहे?
५. शोधक अधिकारी (६)
५. शोधक अधिकारी (६)
तलाश नवीस
तस्कर नवीस
तफरी नवीस ( अफरातफरीतला सोयीचा तुकडा घेऊन )
हे दिवे मीच लावलेत....शब्दकोशातील नाहीयेत..
माझ्याकडे छापील शब्दरत्नाकर
माझ्याकडे छापील शब्दरत्नाकर आहे.
पण मी इथे शोधतो
https://dsal.uchicago.edu/dictionaries/date/
कारवी, नीट बघा: त***नीस
कारवी, नीट बघा:
त***नीस
तपासणीनीस
तपासणीनीस
तजकरनीस
तजकरनीस
धन्यवाद भरत, वरील शब्द तुम्ही
धन्यवाद भरत, वरील शब्द तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये सापडला.
नाही.
हे मानवा,
छानच !
एकंदरीत....
कोड्यातील मराठी शब्दांवर २ इस्लामी भाषांचा पगडा आहे. हेवेसानल...
५. शोधक अधिकारी (६) स -
५. शोधक अधिकारी (६) स - तजकरनीस -कोणी सरकारी नोकर लांचलुचपत खातो किं काय ह्याचा बारीक तपास करणारा मराठी राज्यांतील अंमलदार
तफावातनीस ?
तफावतनीस ?
तजकरनवीस (फा) >>> तजकरनीस
तजकरनवीस (फा) >>> तजकरनीस
६ ६. थकीत देणे (६) की -
६ ६. थकीत देणे (६) की - सनवातबाकी, सनवादबाकी ,सनवदबाकी, सनवातवाकी -
अनेक वर्षें थकलेली सरकार देण्याची बाकी;
६ सर्व बरोबर , छान.
६ सर्व बरोबर , छान.
७ ७. (घराचा) माळा (४) ना
७ ७. (घराचा) माळा (४) ना कीलखाना - किरकोळ जिनसांची रास व ती ठेवण्याची जागा; अडगळीची खोली
७ बरोबर !
७ बरोबर !
......
मागील तासात शोधक अधिकाऱ्याच्या शोधात वरील सर्वांनी जी तत्परता आणि समन्वय दाखवला, त्याबद्दल अभिनंदन !
आता..
१, ४, ८ व ९ राहिले.
३. प्राण्याचा आवाज (६) ,, व
३. प्राण्याचा आवाज (६) ,, व
४. हिशेब (७) त
४ वसुली खर्च खत
वसुली खर्च खत >>> असा १ शब्द
वसुली खर्च खत >>> असा १ शब्द नाही.
५ चे विश्लेषण
५ चे विश्लेषण
तस्करा = फिर्याद; तक्रार.
तजकरा, तज्करा = लांचलुचपत; खोटी नोंद; हिशेबांत लबाडी
तजकरनवीस (फा) >>>>> तजकरनीस (म)
४. वरावर्दगणित?
४. वरावर्दगणित?
४. नाही.
४. नाही.
वरावर्द = गणित करणें
वरावर्दगणित असा १ शब्द कोशात नाही.
४ चा उगम अरबी आहे.
भर....
भर....
१. मऊ धागा >> अशा वस्त्राचा जे आपण समारंभास वापरतो.
४. अरबी उगम
८. हात >> एका ठिकाणी प्रतिकात्मक वापर
९. हिंदी उगम
४ वतनमिळकत?
४ वतनमिळकत?
१. मखतुल
१. मखतुल.
Pages