हे ही बघा :
३. शिक्षकाने फक्त कथन आणि विद्यार्थ्यांनी निव्वळ श्रवण करणे, या पद्धतीला काय म्हणतात ? ( 5, 3) >>>
या पद्धतीचा खास मराठी शब्द हवा.
.....
हे रात्रीतून कोणी नक्की सांगेल ही आशा.
शुभरात्री !
खाली ओळीने नऊ शोधसूत्रे दिली आहेत. त्यानुसार तुम्हाला प्रत्येकी एक अर्थपूर्ण शब्द ( दिलेल्या अक्षरसंख्येचा) शोधायचा आहे. त्या अपेक्षित शब्दाचे शेवटचे अक्षर दिले आहे. आता पुढे अंताक्षरी अशी चालू होईल:
• पहिला योग्य शब्द शोधल्यावर त्याचे शेवटचे (दिलेले) अक्षर घ्या.
• त्या अक्षराने सुरू होणारा दुसरा योग्य शब्द ओळखा.
• पुन्हा वरील शब्दाचे शेवटचे (दिलेले) अक्षर घेऊन तिसरा शब्द शोधा.
• असे क्रमाने खाली जात राहा.
• आठव्या शब्दाचे शेवटचे अक्षर हे पहिल्या शब्दाचे सुरवातीचे अक्षर आहे. असे सिद्ध झाल्यासच कोडे पूर्ण झाले असे समजावे.
• कोडे मध्यावर असताना जर तुम्ही समानार्थी पर्यायी शब्द काढलेत तरी अंताक्षरी जुळलीच पाहिजे. आणि शेवटी १ व ९ ची अटही पूर्ण झाली पाहिजे. म्हणून अनुक्रमेच उत्तरे द्या.
• १ व २ ची उत्तरे एकदम लिहा. पुढे क्रमाने एकेक सुटे चालेल.
………………………………………………………………………………
१. अनेकांचा आधार : ६ अक्षरी, शेवटी न.
२. द्वेष करणारा : ६ ........, .......... डा
३. भविष्यवादी : ४ ........, .......... ता
४. घाबरलेला : ६ ........, .......... खा
५. सशस्त्र : ६ ........, .......... र
६. विक्रम करणारा : ४ ........, .......... ड
७. शेवटाची वेळ : ४ ........, .......... ई
८. वरील क्र. १ ची स्तुती : ५ ........, .......... न
९. एक पर्वत : ४ ........, .......... क्र १ चे पहिले अक्षर.
...........
'तो' भूतलावर नसतो हो ! >>>>>>
ते कळलय ८ आणि १ वरून ....पण शब्द आठवत नाही.
७,८,९ आलेत.
३ हा शब्द ५ अक्षरी आहे का? शेवटचा ता ---- त्ता आहे का?
छान आहेत कोडी. साद यांच्या कोड्यापासून पुढे कठीण होत गेलीत.
शिक्षणाचे कोडे आहे तसा एक १० प्रश्नांचा संच सरकारला पाठ्वा. प्रत्येकी १० गुण. जितके जवळ जाणारे उत्तर तसे १०, ८, ५ गुण मिळतील नाहीतर ०. पासिंग ५०%. सगळे वाट पाहू नि मार्च-२१ मध्ये परीक्षा देऊ म्हणतील. मला एकही आले नसते. एकरेषीय अजूनही कळलेले नाही. बघायला हवे नेटवर.
महामहोपाध्याय >>>
महामहोपाध्याय >>>
बरोबर आणि सुंदर !
तुम्हाला 'माबो' पाध्याय द्यायला हवी !
आता ..
आता ..
२. शिकवण्याच्या पद्धतीला तंत्रज्ञानाची पूरक जोड कोणत्या साधनांनी देता येते ? (7, 1) >> ?
३. शिक्षकाने फक्त कथन आणि विद्यार्थ्यांनी निव्वळ श्रवण करणे, या पद्धतीला काय म्हणतात ? ( 5, 3) >>>
या पद्धतीचा खास मराठी शब्द हवा.
2) द्रुकश्राव्य माध्यम
2) द्रुकश्राव्य माध्यम
2) द्रुकश्राव्य माध्यम >>>
2) द्रुकश्राव्य माध्यम >>> माध्यमे . (कारण ७,१ आहे).
बरोबर.
सर्वजण छान. संध्याकाळची रंगत आणलीत.
८ >> म मो . द वा पोतदार
८ >> म मो . द वा पोतदार बहुतेकांना माहित असतील.
छान होते प्रश्न.
छान होते प्रश्न.
महामहोपाध्याय ही सरकारी उपाधी आहे हे माहीत नव्हतं.
स्वप्नील यांनी दृकश्राव्य माध्यमे लिहून खोडून टाकले.
हे ही बघा :
हे ही बघा :
३. शिक्षकाने फक्त कथन आणि विद्यार्थ्यांनी निव्वळ श्रवण करणे, या पद्धतीला काय म्हणतात ? ( 5, 3) >>>
या पद्धतीचा खास मराठी शब्द हवा.
.....
हे रात्रीतून कोणी नक्की सांगेल ही आशा.
शुभरात्री !
स्वप्नील यांनी दृकश्राव्य
स्वप्नील यांनी दृकश्राव्य माध्यमे लिहून खोडून टाकले.
हो थोडी गडबड झाली.
>>>
Gurubol श्रवण.....हे आपले
Gurubol श्रवण.....हे आपले उगीचच.
३. शिक्षकाने फक्त कथन आणि
३. शिक्षकाने फक्त कथन आणि विद्यार्थ्यांनी निव्वळ श्रवण करणे, या पद्धतीला काय म्हणतात ? ( 5, 3) >>>
या पद्धतीचा खास मराठी शब्द हवा. >>>
वर्गशिक्षण
३. श्रवणभक्ती
३. श्रवणभक्ती
3 नाही शास्त्रीय शब्द आहे
3 नाही
शास्त्रीय शब्द आहे
३. या पद्धतीला काय म्हणतात ?
३. या पद्धतीला काय म्हणतात ? ( 5, 3) >>>
एकरेषीय .
ओह . हे माहीत नव्हतं.
ओह . हे माहीत नव्हतं.
मी लिहिलेला अनुदेशन हा शब्द मला पाठ्यपुस्तकात मिळाला.
मुंबई विद्यापीठ - मुक्त व दूरस्थ शिक्षण विभाग - बी ए - प्रथम वर्ष - शिक्षणशास्त्र.
https://old.mu.ac.in/wp-content/uploads/2020/02/FYBA-Education-Marathi-R... पान ७६
तो शब्द पण छान आहे धन्यवाद
तो शब्द पण छान आहे
धन्यवाद
छान होते कोडे !! नवीन शब्द
छान होते कोडे !! नवीन शब्द कळले.
नवा खेळ : शब्दव्यूह आणि
नवा खेळ : शब्दव्यूह आणि अंताक्षरी
खाली ओळीने नऊ शोधसूत्रे दिली आहेत. त्यानुसार तुम्हाला प्रत्येकी एक अर्थपूर्ण शब्द ( दिलेल्या अक्षरसंख्येचा) शोधायचा आहे. त्या अपेक्षित शब्दाचे शेवटचे अक्षर दिले आहे. आता पुढे अंताक्षरी अशी चालू होईल:
• पहिला योग्य शब्द शोधल्यावर त्याचे शेवटचे (दिलेले) अक्षर घ्या.
• त्या अक्षराने सुरू होणारा दुसरा योग्य शब्द ओळखा.
• पुन्हा वरील शब्दाचे शेवटचे (दिलेले) अक्षर घेऊन तिसरा शब्द शोधा.
• असे क्रमाने खाली जात राहा.
• आठव्या शब्दाचे शेवटचे अक्षर हे पहिल्या शब्दाचे सुरवातीचे अक्षर आहे. असे सिद्ध झाल्यासच कोडे पूर्ण झाले असे समजावे.
• कोडे मध्यावर असताना जर तुम्ही समानार्थी पर्यायी शब्द काढलेत तरी अंताक्षरी जुळलीच पाहिजे. आणि शेवटी १ व ९ ची अटही पूर्ण झाली पाहिजे. म्हणून अनुक्रमेच उत्तरे द्या.
• १ व २ ची उत्तरे एकदम लिहा. पुढे क्रमाने एकेक सुटे चालेल.
………………………………………………………………………………
१. अनेकांचा आधार : ६ अक्षरी, शेवटी न.
२. द्वेष करणारा : ६ ........, .......... डा
३. भविष्यवादी : ४ ........, .......... ता
४. घाबरलेला : ६ ........, .......... खा
५. सशस्त्र : ६ ........, .......... र
६. विक्रम करणारा : ४ ........, .......... ड
७. शेवटाची वेळ : ४ ........, .......... ई
८. वरील क्र. १ ची स्तुती : ५ ........, .......... न
९. एक पर्वत : ४ ........, .......... क्र १ चे पहिले अक्षर.
...........
१ >>> ५ अक्शरी जमतोय, ६ नाही.
१ >>> ५ अक्शरी जमतोय, ६ नाही.
मध्ये अल्पविराम का दिलेत?
मध्ये अल्पविराम का दिलेत?
त्याच अर्थ इतकाच :
त्याच अर्थ इतकाच :
****** = अमुक अक्षरी, शेवटी *
(वरीलप्रमाणे ...... साठी)
फक्त ७ सुटतय.
फक्त ७ सुटतय.
मानव,
मानव,
असे मध्येच नको. क्रमानेच जाऊ.
१ साठी सोपे करू का ?
३(बहुतेक), ८ येतेय.१ वर गाडी
३(बहुतेक), ८ येतेय.१ वर गाडी अडलीय.
१ साठी सोपे करू का ? ..... हो.
१. अनेकांचा आधार >>> 'तो'
१. अनेकांचा आधार >>> 'तो' भूतलावर नसतो हो !
'तो' भूतलावर नसतो हो ! >>>>>>
'तो' भूतलावर नसतो हो ! >>>>>>
ते कळलय ८ आणि १ वरून ....पण शब्द आठवत नाही.
७,८,९ आलेत.
३ हा शब्द ५ अक्षरी आहे का? शेवटचा ता ---- त्ता आहे का?
छान आहेत कोडी. साद यांच्या कोड्यापासून पुढे कठीण होत गेलीत.
शिक्षणाचे कोडे आहे तसा एक १० प्रश्नांचा संच सरकारला पाठ्वा. प्रत्येकी १० गुण. जितके जवळ जाणारे उत्तर तसे १०, ८, ५ गुण मिळतील नाहीतर ०. पासिंग ५०%. सगळे वाट पाहू नि मार्च-२१ मध्ये परीक्षा देऊ म्हणतील. मला एकही आले नसते. एकरेषीय अजूनही कळलेले नाही. बघायला हवे नेटवर.
३. भविष्यवादी : ४ ..अक्षरी ..
३. भविष्यवादी : ४ ..अक्षरी .......... ता
हे असेच्या असेच बरोबर आहे .
...............................
एकरेषीय >>> याची चर्चा हा खेळ संपल्यावर करू.
ठीक आहे. आता दोन ते आठ ही
ठीक आहे. आता दोन ते आठ ही उत्तरे द्यायला हरकत नाही. पण ९ चे मात्र नको. १ चे उत्तर आल्यावरच ते द्यावे.
आता दोन ते आठ ही उत्तरे
आता दोन ते आठ ही उत्तरे द्यायला हरकत नाही...
7.dabghai
8.Ishastavan
७. डबघाई / डफघाई
७. डबघाई / डफघाई
८. ईशस्तवन
बरोबर.
१ पतितपावन
१ पतितपावन
Pages