भरत आणि अन्य सर्व सहकारी बंधूभगिनी,
धन्यवाद.
सर्वांनीच छान खेळ केला. या कोड्याच्या निमित्ताने प्रथमच अंताक्षरीचा एक प्रयोग केला. एकंदरीत मजा आली. कोडे 24तास टिकले याचाही आनंद निर्माता म्हणून आहे ! यातले काही शब्द सध्याच्या वापरात नाहीत, हे मान्य. खास कोड्यासाठी डोक्याला खुराक म्हणूनच ते निवडले होते.
.........................................
मागच्या शिक्षणाच्या कोडयातील “एकरेषीय” बद्दल थोडे लिहितो.
हा शब्द मी सकाळ वृत्तपत्राच्या शिक्षणविषयक अग्रलेखात वाचला. माझ्या मते त्याचा अर्थ शिक्षकांच्या तोंडून गेले आणि मुलांच्या कानावर पडले, इतकाच.
जर मुलांनी अनेक शंका किंवा खुलासा वगैरे शिक्षकाला विचारलं तर ते द्विरेषीय होत असावे. आपल्याला काय वाटते ते जरूर लिहा.
२ नसनखवडा
२ नसनखवडा
३ डाकुलता
३ डाकुलता
४ तारकापारखा
४ तारकापारखा
१. अनेकांचा आधार : ६ अक्षरी,
१. अनेकांचा आधार : ६ अक्षरी, शेवटी न.
२. द्वेष करणारा : ६ ........, .......... डा
३. भविष्यवादी : ४ ........, .......... ता
४. घाबरलेला : ६ ........, .......... खा
५. सशस्त्र : ६ ........, .......... र
६. विक्रम करणारा : ४ ........, .......... ड
७. शेवटाची वेळ : ४ ........, .......... ई
८. वरील क्र. १ ची स्तुती : ५ ........, .......... न
९. एक पर्वत : ४ ........, .......... क्र १ चे पहिले अक्षर.
1 madhe devki nandan,यशोदा
1 madhe devki nandan,यशोदा नंदन, जसोदा नंदन वाटले होते.
2,3,4 नवीन शब्द ऐकले.
मला पण हे शब्द माहीत नव्हते.
मला पण हे शब्द माहीत नव्हते.
१. अनेकांचा आधार : ६ अक्षरी,
१. अनेकांचा आधार : ६ अक्षरी, शेवटी न. - पतितपावन
२. द्वेष करणारा : ६ . नसनखवडा
३. भविष्यवादी : ४ . डाकुलता
४. घाबरलेला : ६ तारकापारखा
५. सशस्त्र : ६ ........, .......... र
६. विक्रम करणारा : ४ ........, .......... ड
७. शेवटाची वेळ : ४ डबघाई
८. वरील क्र. १ ची स्तुती : ५ ईशस्तवन
९. एक पर्वत : ४ ........, .......... क्र १ चे पहिले अक्षर.
१ पतितपावन
१ पतितपावन
२ नसनखवडा
३ डाकुलता .....सर्व बरोबर.
४ तारकापारखा >>> थोडासा चूक.
५, ६ , ९ राहिले.
५, ६ , ९ राहिले.
बाप रे.
बाप रे.
किती कच्च आहे माझं मराठी.
४ तारका(खा)बारका-खा,
४ तारका(खा)बारका-खा, तारकापारका-खा - शब्दकोशात असे भेद दिले आहेत.
भरत, मंजूर, धन्यवाद. छान खेळ.
भरत,
मंजूर, धन्यवाद.
छान खेळ.
9. Nagadhip
9. Nagadhip
९ नगाधिप बरोबर.
९ नगाधिप बरोबर.
रच्याकने..
उपाध्यायांचे मराठी टंकन गंडले काय !
बाप रे.
बाप रे.
किती कच्च आहे माझं मराठी.>>>> माझंही
५ सशस्त्र - खांडेकर
५ सशस्त्र - खांडेकर
मराठी टंकन गंडले काय !.......
मराठी टंकन गंडले काय !.........खूप प्रयत्न तीनही वेळा केला,पण शुद्धलेखनाच्या चुका होत होत्या.शेवटी कंटाळून कसे आले तसे तंकले (झाली ना चूक).
भरत . सशस्त्र : ६ अक्षरी आहे
भरत
. सशस्त्र : ६ अक्षरी आहे
९. पन्चचुली पर्वत
९. पन्चचुली
पर्वत
६. रणछोड?.
६. रणछोड?.
समानार्थी शब्द म्हणून नव्हे तर विक्रम करणारा श्रीकृष्ण या अर्थी.
९ आधीच उत्तर झालंय.
९ आधीच उत्तर झालंय.
रणछोड >>> नाही. सामान्यनाम म्हणूनच शोधा.
रण** असे आहे.
निम्मे आलेच की !
५. सशस्त्र = शस्त्रे
५. सशस्त्र = शस्त्रे बाळगणारा , या अर्थी शोधा.
म्हणजे रण*ड एकच अक्षर राहीलं.
म्हणजे रण*ड
एकच अक्षर राहीलं.
५ सशस्त्र - खासबरदार /
५ सशस्त्र - खासबरदार / खासबालदार?
६. विक्रम करणारा : ४ रणशौंड
६. विक्रम करणारा : ४ रणशौंड
धन्यवाद मानव.
भरत,
भरत,
मस्त, दोन्ही बरोबर !!
सुंदर .
तुम्हांला कळलंच असेल.
तुम्हांला कळलंच असेल.
इतरांसाठी - मी सरळ शब्दकोशातून शोधलं.
धन्यवाद या कोड्यासाठी. नवे शब्द कळले. कोडे रचायला तुम्ही खूप मेहनत घेता.
या गायिका ओळखा
या स्त्री कलाकार ओळखा
१. मराठी गायिका. मराठीतली काही गाणी लोकप्रिय झाली. त्यात दादा कोंडकेंच्या चित्रपटातलं एक, तर एक भावगीत. एक द्वंद्वकोळीगीत.
पण सगळ्यात जास्त लोकप्रिय झालं ते हिंदी चित्रपटगीत.
२. अमराठी गायिका. मराठीत माइल्स्टोन म्हणून ओळखलं जाणारं गाणं यांच्या नावावर. हिंदी चित्रपटात फक्त एका गीताचं संगीत यांनी केलंय.
३. यांची बहीण प्रसिद्ध गायिका. मराठी आणि हिंदीत मोजकी गाणी. मराठीत द्वंद्वकोळीगीत. हिंदीत दोन पुरुष गायकांसोबत गायलेलं एक गाणं थोडंफार लोकप्रिय
४ मराठी संगीतकार + गीतकार
भरत आणि अन्य सर्व सहकारी
भरत आणि अन्य सर्व सहकारी बंधूभगिनी,
धन्यवाद.
सर्वांनीच छान खेळ केला. या कोड्याच्या निमित्ताने प्रथमच अंताक्षरीचा एक प्रयोग केला. एकंदरीत मजा आली. कोडे 24तास टिकले याचाही आनंद निर्माता म्हणून आहे ! यातले काही शब्द सध्याच्या वापरात नाहीत, हे मान्य. खास कोड्यासाठी डोक्याला खुराक म्हणूनच ते निवडले होते.
.........................................
मागच्या शिक्षणाच्या कोडयातील “एकरेषीय” बद्दल थोडे लिहितो.
हा शब्द मी सकाळ वृत्तपत्राच्या शिक्षणविषयक अग्रलेखात वाचला. माझ्या मते त्याचा अर्थ शिक्षकांच्या तोंडून गेले आणि मुलांच्या कानावर पडले, इतकाच.
जर मुलांनी अनेक शंका किंवा खुलासा वगैरे शिक्षकाला विचारलं तर ते द्विरेषीय होत असावे. आपल्याला काय वाटते ते जरूर लिहा.
४. सुधीर मोघे
.....
सुधारीत
Pages