शेअर मार्केट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण श्रीमंत व्हायचे स्वप्न बघून या क्षेत्रात येतात. काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. निराश होऊन शेअर मार्केटकडे पाठ फिरवणाऱ्यांचं प्रमाण हे 95% आहे असं मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं. मी सुद्धा दीड वर्षांपूर्वी या क्षेत्रात आलो. दीड वर्ष म्हणजे मी अजून या क्षेत्रात नवखाच आहे. या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे इन्ट्राडे. हा एक भुलभुलैय्या आहे. जेव्हढे पैसे तुम्ही टाकता त्याच्या दहा पट किंवा वीस पट पैसे तुमचा ब्रोकर तुम्हाला देतो. म्हणजे जर तुमच्याकडे दहा हजार असतील तर इन्ट्राडे मध्ये तुम्ही 2 लाखापर्यंत शेअर घेऊ शकता. या मोहाला बळी पडून अनेकजण आपले हात पोळून घेतात. मी सुद्धा सुरवातीला दहा हजार घेऊन लाख दोन लाखाची गुंतवणूक करायचो. पण सखोल ज्ञान नसल्याने तोटा होत होता. पैसे मिळायचे परंतु ज्या दिवशी लॉस व्हायचा त्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग करून अकाउंट खाली करायचो. नंतर हळूहळू गोष्टी समजत गेल्या आणि ट्रेडिंगमध्ये सुधारणा होत गेली. एक गोष्ट समजली की हा खेळ एन्ट्रीचा नसून एक्झिटचा आहे. 9.15 ला शेअर मार्केट सुरू होतं. हे एक चक्रव्यूह आहे जर एक्झिट माहीत असेल तरच एन्ट्री घ्या नाहीतर तुमचा अभिमन्यू होईल. हा धागा काढण्याचा उद्देश असा की जे चार्ट्स आहेत त्यात कोणाला काही इन्ट्राडे बाईंग, सेलिंग, लॉंग टर्म शॉर्ट टर्म संधी दिसत असतील तर त्यावर चर्चा व्हावी. मायबोलीवर याचा सखोल अभ्यास असणारे अनेक मान्यवर आहे त्यांनी आपले मत मांडून इतरांच्या ज्ञानात भर करावी.
उद्या सोमवारी मला infy चार्ट इन्ट्राडेसाठी प्रॉमिसिंग वाटतोय. गेले 8-10 दिवस तो एकाच रेंजमध्ये फिरत होता ती रेंज तोडून त्याने वरती क्लोजिंग दिले तसेच या स्टॉकने इलीअट वेव्ह थेअरीची तिसरी वेव्ह सुरू केले असा माझा अंदाज आहे. येत्या काही दिवसात हा शेअर चांगले रिटर्न्स देऊ शकतो.
इंट्राडे चार्ट्स
Submitted by बोकलत on 5 January, 2020 - 00:20
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
माझा ए सी सी फेवरेट झालाय
माझा ए सी सी फेवरेट झालाय

ऊंच ऊंच झुला
Broker कोण ??
Broker कोण ??
Zerodha , Upstox frustrate...So again icici....
Yesterday Banknifty two Short
मि झिरोदात ईसीजी बघतो व
मि झिरोदात ईसीजी बघतो व ट्रेड गुड़विल मध्ये करतो
बोकलत.... आज trading नाही...
बोकलत....
आज trading नाही...
बोकलत....
बोकलत....

आज trading नाही...>>>>
31.04.2020
31.04.2020

BAJAJ-AUTO successful breakout. Bullish above 2550. Selling pressure at level 2650 & 2760.
31/4 ?
31/4 ?
उद्या 01/05 आहे
आणि सुट्टीपण आहे
आता एकदम सोमवार 04/05
घ्या संभाळून.
घ्या संभाळून.
याचा अर्थ काय होतो?
याचा अर्थ काय होतो?
Intraday Trade Setup for TCS (04-May-2020): Case-1: If it break 1980 level, go for SHORT Enter: 1980 SL: 1990 (0.5%) Target-1: 1940 (2%), Target-2: 1910 (3.5%), Target-3: 1850 (7%) Case-2: If price sustained above 1990, go for LONG Enter: 1990 SL: 1980 (0.5%) Target-1: 2050 (psychological, 1.5%), Target-2: 2070 (4%)
TCS सोमवारी 1980 च्या खाली
TCS सोमवारी 1980 च्या खाली शॉर्ट करा पहिला टार्गेट 1940, 1940 ला पर्शिअल प्रॉफिट बुक करा किंवा एक्झिट घ्या. स्टॉप लॉस 1990.
जेव्हा ग्रेव्हस्टोन डोजी तयार
जेव्हा ग्रेव्हस्टोन डोजी तयार होतो त्याच्या दुसऱ्या दिवशी हा स्टॉक खाली येतो.

गेले काही दिवस ४०० लेव्हलच्या
गेले काही दिवस ४०० लेव्हलच्या वर ट्रेड करतोय. ५ मे ला ती लेव्हल ब्रेक करून ४०० च्या खाली ट्रेड करायला लागला. काल पुन्हा एकदा ४०० ची लेव्हल ब्रेक करण्याचा अयशस्वी प्रयत्न. ४०० लेव्हलला सेलिंग प्रेशर आहे.

एक डाउनट्रेंड येतो नंतर
एक डाउनट्रेंड येतो नंतर साईडवेज होतो नंतर एक अपट्रेन्ड येतोय. आता परत एक अपट्रेन्डसाठी तयार आहे. २५०० जी ट्रेंड लाईन रेझिस्टन्स आणि सायकॉलॉजिकल लेव्हल आहे तिथे लक्ष ठेवायला पाहिजे.

कोरोना संपल्यानंतर माणसं
कोरोना संपल्यानंतर माणसं पब्लिक ट्रान्सपोर्टमधून प्रवास करायचं टाळतील त्यामुळे ऑटो सेक्टरमध्ये एक बुलीश रन बघायला मिळू शकतो.
(No subject)
गेले काही दिवस ९२० लेव्हलला
गेले काही दिवस ९२० लेव्हलला धरून ट्रेडिंग करतोय. १७ आणि २८ एप्रिलला ९२० च्या आसपास क्लोजिंग दिली त्याच्या दुसऱ्र्या दिवशी ९५० पर्यंत मजल. आज पुन्हा एकदा ९२० च्या वरती क्लोजिंग. ९५० ला सेलिंग प्रेशर येईल.

इंडिगो १००० सायकॉलॉजिकल
इंडिगो १००० सायकॉलॉजिकल लेव्हलच्यावर क्लोजिंग. व्हॉल्युम स्पोर्टपण चांगला दिसतोय.

मी आज टाटा मोटर्स, टेक
मी आज टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, हिरो मोटो घेतले. ठीक झाले ट्रेडिंग टाटा विकायला जरा गडबड झाली.
मी नवीन आहे, आता एक आठवडा झालाय फक्त.
काही युट्युब चे व्हिडीओ सांगा ना म्हणजे जरा ट्रेनिंग होईल. अभ्यास करतेच आहे.
मार्केट गुरुकुल चॅनल आहे
मार्केट गुरुकुल चॅनल आहे यूट्यूबवर त्यांचे सगळे व्हिडिओ बघा. छान समजावून सांगितले आहे.
https://youtu.be/QVp7DM5Un7Y
बाकी यूट्यूब चॅनलवर सगळे दुकान उघडून बसलेत. वेगळेगळ्या स्ट्रॅटेजी सांगताहेत दुकान चालायला पाहिजे म्हणून. कोणी बोलतंय ही स्ट्रॅटेजी वापरा जॉब सोडा तर कोणी बोलतंय ही स्ट्रॅटेजी वापरा आणि दिवसाला पाच हजार कमवा. त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. मार्केट हळूहळू शिकवेलच तुम्हाला. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा अँड वेलकम टू ट्रेडर्स कम्युनिटी.
गॅप अप ओपनिंग. मोदीजी की जय
गॅप अप ओपनिंग. मोदीजी की जय हो.
वरच्या लेव्हलवरून सारखं
वरच्या लेव्हलवरून सारखं रिजेक्शन मिळतंय. ५७० लेव्हलला धरून आहे ती तुटली तर झपाट्याने खाली येईल.

एका चांगल्या ब्रेकआऊट स्टेजला
एका चांगल्या ब्रेकआऊट स्टेजला आहे.

सायकॉलॉजिकल लेव्हल २००० च्या
सायकॉलॉजिकल लेव्हल २००० च्या खाली क्लोजिंग.

आज मी एसीसी, आयटीसी, रिलायन्स
आज मी एसीसी, आयटीसी, रिलायन्स घेतला, एसीसी डॅम गुड मूव्ह.
बाकी नो बेनेफिट
छान.
छान.
मार्केट कसलं डल आहे आज. स्टॉप
मार्केट कसलं डल आहे आज. स्टॉप लॉस पण हिट नाही होत. कंटाळा आला.
(No subject)
1) ITC:- will it reverse?

2) Cipla-daily:- testing patience
3) Cipla 15min:- trading range
(No subject)
११५ रेझिस्टन्स आणि ११३ सपोर्ट
११५ रेझिस्टन्स आणि ११३ सपोर्ट आहे. उद्याची ओपनिंग कुठे देतोय हे बघायला पाहिजे. ११५ च्या वर ओपनिंग दिली तर ११५ सपोर्ट बनेल आणि ११३ च्या खाली ओपनिंग दिली तर ११३ रेझिस्टन्स.

Pages