Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52
बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हो. रिपीट टेलिकास्ट असेल.
हो. रिपीट टेलिकास्ट असेल.
बिचुकले ची मुलगी आणी मुलगा
बिचुकले ची मुलगी आणी मुलगा गोड आहे. त्यांचा मुलगा ही स्वभावाने चांगला आहे असे वाटते. बिचुकले कशाला त्याला जबरदस्ती करत होते. जाताना किती रडत गेला तो. जायला संगितले तेंव्हा त्यांच्या फमिली चे कोणी परत जाऊन त्याना भेटलेच नाही.
आरोह शी पण उगीचच भांडण काढले बिचुकले नी .
त्यांने नीटच विचारले होते बिचुकले भांडी लावायला येताय ना.
बिचुकलेने त्याच्या आईला पण
बिचुकलेने त्याच्या आईला पण आल्या आल्या सुनवलं कि दरवाजावर लिहीलय ना ढकलायला म्हणून?
शी उबग आला त्या बिचक्याचा.
शी उबग आला त्या बिचक्याचा. आईला पळवत होता इकडून तिकडे, बायकोची लाज वाटत होती त्याला. ही साडी का म्हणे !
मारलेच असणार या नालायक माणसाने त्याला.
मुलाचे तर इतके वाईट वाटले मला. बिचारा आधी किती हसर्या चेहर्याने आला होता. रडत गेला
शिवानी खरंच इतकी का रडत होती कळले नाही मला.
पण काल आणि इन जनरल या आठवड्यात शिवानी चांगली वाटली मला. नेहा पण.
आरोह बॉटम मधे दाखवत आहेत पण रूपालीला घालवावं, आरोह ला एक आठवडा संधी द्या म्हणावे अजून. आणि त्या बिचुकलेला पण हाकलून द्यावे.
एकूणच बिचुकले च्या मुलांचं
एकूणच बिचुकले च्या मुलांचं अवघड आहे.. गोड मुलं आहेत दोघंही..भूमीला नमस्कार काय.. गाणं म्हण काय... अभिजीत च्या मुलाला विचारतो कोण छान खेळतो.. तो मल्हार bichukle कडे बोट दाखवतो.. या बिचुकलेला मांजरेकर यांनी झापायची गरज आहे.. कशाच्या जोरावर एवढा confidence आहे याला.. ना वागणं चांगलं ना attitude चांगला.. कशाच्या आधारावर हा मी strong आहे आणि मी चांगला खेळतो हे लोकांना सांगत बसतो.. याला कोणीतरी सांगा रे की गेले ते दिवस जेव्हा लोकांना त्यांचं नैसर्गिक वागणं आवडत होतं... आता tv वर दिसले की चीड आणि किळस जास्त येते
जायला संगितले तेंव्हा
जायला संगितले तेंव्हा त्यांच्या फमिली चे कोणी परत जाऊन त्याना भेटलेच नाही. >>>>>> बर झाल, असच पाहिजे बिचकुलेला. आता तो जायला हवा.
बिचुकले ची मुलगी आणी मुलगा गोड आहे. त्यांचा मुलगा ही स्वभावाने चांगला आहे असे वाटते. >>>>>>>> हो ना. मुलगी किती छान हसत होती.
पण नातू रडायला लागल्यावर म्हणाल्या की, रडतोस कशाला, मुलगे रडत नसतात.. डोक्यात गेल्या आजीबाई पण!>>>>>>> अगदी अगदी. ती केळकरविषयीपण असच काहीतरी म्हणाली की तो पुरुष असून सुद्दा बायकान्ची कामे करतो म्हणून.
ह्याला हाकला रे ssssss. माज किती असावा माणसाला. खरंच एकटी शिवानी त्याला उत्तम रित्या हँडल करते. >>>>>>>>++++++++ पण आता शिवानीने त्याच्यापासून दुर रहाव. तिच्या गेमसाठी फायदयाच आहे. सध्या पॉझिटिव्ह वाटायला लागली आहे.
बाकी ती बिचकुलेला 'राग आवरा तुमचा' म्हणताना स्वत: मात्र रागीट लुक्स देत होती ते मजेशीर होत.
आरोहची बायकोसुद्दा छान . सिनियर सोनाली कुलकर्णीसारखी दिसत होती ती.
बाकीच्यांची पण घरची आलेली पण एकंदरीत काहीच बघण्यासारखे नाही. >>>>>>> अहो झम्पी, उलट मला तरी फॅमिली टास्क छान वाटला. फक्त तो बिचकुले सोडून.
काल किशोरीताईन्नी आरोह- बिचकुलेच्या भाण्डणात बिचकुलेची बाजू घेतली ते नाही आवडल. काय तर म्हणे, ते सिनियर आहेत त्यान्ना आरोहने ऑर्डस सोडू नये.
बिचकुलेच्या विरोधात काल सगळे स्पर्धक एक झाले, एकत्र आले ते बघून छान वाटल.
बिचूकले आल्यापासून हा शो बघणे
बिचूकले आल्यापासून हा शो बघणे बंद केले आहे
गुन्हेगाराचे उदात्तीकरण होते आहे आणि आपल्या बघण्यानं त्याला सपोर्ट मिळतो असे वाटत आहे
बिचक्याच्या बायकोनं काय पाहून
बिचक्याच्या बायकोनं काय पाहून लग्न केलं असेल? दया आली तिची अन् मुलांची. बिचक्याची आई पण खाष्ट अन् अहंकारी वाटली. मी स्वैपाक चांगला करते. माझा चहा लई भारी. अती झालं. बिचुकल्यानं पत्रातून पण इथं येताना अहं ला डिझायनर कपडे घालून आण असं लिहीलं होतं पण तेव्हा तर कुटुंबियांना घरी येता येणार नाही म्हणून पत्र लिहायला सांगितलं होतं ना?
बाबा ना नमस्कार कर म्हणुन
बाबा ना नमस्कार कर म्हणुन बिचुकले नी आत बेडरूम मध्ये नेऊन मुलाला कुणाला नमस्कार करायला लावला?
शिवानि बिचुकले च्या बायकोला बोलत होती आता झालेल्या प्रकरणात तुम्ही खंबीर रहिलात अशाच रहा. बहुतेक जेल प्रकरण म्हणायचे होते तिला.
काल किशोरीताईन्नी आरोह-
काल किशोरीताईन्नी आरोह- बिचकुलेच्या भाण्डणात बिचकुलेची बाजू घेतली ते नाही आवडल. काय तर म्हणे, ते सिनियर आहेत त्यान्ना आरोहने ऑर्डस सोडू नये.>>>>>>>हो हे नाही आवडलं, बिचूकले ची बाजू काही आहे का कि ती पटावी? मुळात त्याच्या ओरडाआरडीला काही अर्थच नसतो . उगीच मोठेपणा मागून मिळत नसतो हे त्या बिचूकले ला समजत नाही पण किशोरी ताईंना तर आधी अनुभव आलाय ना मला मान द्या असं म्हटल्याने काय होतं त्याचा!
आरोह ने खुप शान्त विचारले
आरोह ने खुप शान्त विचारले होते . Order पण नाही दिल्ली. पण बिचुकले नी त्याला ओरडून उत्तर दिल्या वर तो चिडला. तो विचारत होता की आधी याना कसे handle करायचा तुम्ही. बीबी पण बिचुकले ची बाजू घेतात योग्य वेळी सगळ्याना स्टैच्यू केले. त्याना औरड़त होते तेंव्हा.
मी स्वैपाक चांगला करते. माझा
मी स्वैपाक चांगला करते. माझा चहा लई भारी. अती झालं. >> एकदम बरोबर बोललात मेधावी..बिचुकल्यानं पत्रातून पण इथं येताना अहं ला डिझायनर कपडे घालून आण असं लिहीलं होतं पण तेव्हा तर कुटुंबियांना घरी येता येणार नाही म्हणून पत्र लिहायला सांगितलं होतं ना?>> सगळ्यानाच माहीत होत हे फालतू गिरी..उगीच बोलायच म्हणून बिग बॉस बोलला आहे.. रिलेटिव येणार हे त्याना कळलच होत
मलापण वाटतंय आरोह जाणूनबुजून
मलापण वाटतंय आरोह जाणूनबुजून सतत सल्ले देत असतो बिचुकलेला... त्याला नाही आवडत हे चांगलं माहीत आहे आरोहला... मुद्दाम करतो.. कालच्या बिचुकलेच्या वागण्याचं समर्थन अजिबात नाही पण आरोह मुद्दाम करतो हेही खरं आहे... आणि सतत बिचुकलेने कोणते काम करावं हे सांगण्याची आरोहला काय गरज... घरात इतर सदस्य पण आहेत ना... ते पण सांगू शकतात..
बिचुकले परत आल्यापासून सगळे
बिचुकले परत आल्यापासून सगळे त्याच्याशी हँडल विथ केअर टॅग लावल्यासारखे वागताहेत. त्याने टॉयलेट स्वच्छतेची ड्युटी करणार नाही, असं सांगितल्यावर त्याने स्वतः वापरल्यावर स्वच्छता करायची, ड्युटी नाही, पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी असा मध्यममार्ग काढला गेला.
हे का? ते स्पष्ट झालं नाही. तो ज्या कारणामुळे बाहेर (आत) जाऊन आला, ते कळल्यामुळे सहानुभूती म्हणून की कुठे उगाच डोक्याला ताप नको म्हणून.. (पहिल्या दोन तीन आठवड्यांतला अनुभव ) काहीही असू शकेल.
आरोहला हा कोड ऑफ कंडक्ट माहीत नाही त्यामुळे इश्यु झाला हा एक पॉइंट ऑफ व्ह्यू असेल किशोरीचा.
दुसरं - आरोह जिथे आपला संबंध नाही तिथे मध्ये बोलू लागल्याचा अनुभव शिव वीणाला भांडी घासणे प्रकरणात आला..हे अभिजीत
केळकरच्या बोलण्यात आलं. बिचुकले केळकर टॉयलेट वादातही आरोह होताच.
एकटी वीणाच बिचुकले परत आल्यापासून त्याच्याशी 'सुरक्षित अंतर ठेवा' वागतेय. आधीचं काहीही विसरायची गरज नाही. आणि तोही तिच्यावर डूख ठेवून आहे.
एकटी वीणाच बिचुकले परत
एकटी वीणाच बिचुकले परत आल्यापासून त्याच्याशी 'सुरक्षित अंतर ठेवा' वागतेय. आधीचं काहीही विसरायची गरज नाही. आणि तोही तिच्यावर डूख ठेवून आहे.++१११११ हो तीच म्हणाली पूर्ण उतरलात मनातून. आता अजिबात बोलणार नाही तुमच्याशी. बाहेर जाऊन आलायत तर वाटलं होतं कि बदलेले असतील पण नाही
बिचक्या पिसाळलेल्यासारखा
बिचक्या पिसाळलेल्यासारखा चिडतो आणि भांडतो आणि मग फक्त आणि फक्त शिवानीच त्याला कंट्रोल करू शकते. सायकोची पावलं सायकोलाच ठाऊक.
बायको आहे ती आरोहची, ती
बायको आहे ती आरोहची, ती प्रोफेशनल डान्सर आहे, प्रायोगिक नृत्यभूमी असा काहीतरी उल्लेख केला होता आरोहने.>>>>>> Thank you DJ.
आरोह तिला म्हणाला ना मधे मधे घरी फोन कर म्हणून माझा गैरसमज झाला कि त्यांचं अजून लग्न व्हायचे कि काय! हे दोघं आणि आरोह चे आईवडील वेगवेगळी कडे राहात असतील.
बिचूकले ची जाम तासडलेली
बिचूकले ची जाम तासडलेली दिसतेय ममांनी, अत्ता प्रिकॅप मधे दिसलं.
गेली म्हणे रुपाली एकदाची २
गेली म्हणे रुपाली एकदाची २ थेंब गुलाबजाम रेसिपी बाहेर शेअर करायला :).
रुपाली गेली,पण आरोहला कमी
रुपाली गेली,पण आरोहला कमी होती ना व्होट्स,लास्ट होता तो .
नवीन Submitted by धनुडी>>
नवीन Submitted by धनुडी>>>त्याला काही बोलून फायदा नाही
शेवटी कंटाळून TV बंद केला..
इथे वाचून ठरवणार की voot वर बघायच की नाही
बिचुकलेनी काहीही अंगाला लावून
बिचुकलेनी काहीही अंगाला लावून घेतलेलं नाही.
बिचूकले ची जाम तासडलेली
बिचूकले ची जाम तासडलेली दिसतेय ममांनी, अत्ता प्रिकॅप मधे दिसलं. Happy>>>>>>> प्रिकॅप मधे वाटलं तेवढं काही ओरडले नाही ममांनी
फूसका बार.
बिचुकलेनी काहीही अंगाला लावून घेतलेलं नाही.
नवीन Submitted by भरत. on 3 August, 2019 - 22:>>>>हो ना
आज मांजरेकर शिवानी, आरोहची
आज मांजरेकर शिवानी, आरोहची बाजू घेऊन बोलताहेत.
नेहाची दखलच नाही.
शिवानी वीणाच्या रडक्या चेहऱ्याबद्दल बोलतेय. पण तिचा चेहरा
जास्त वेळ खुनशी असतो. डोळे फाडून बघत असते.
रुपाली जाता जाता हीनाला सेफ
रुपाली जाता जाता हीनाला सेफ करून गेली,शेवटच माझ्यामते शिवानी आणि नेहासोबत होती,पण सेफ हीनाला केल,टँटुमुळे असेल
म्हणजे शेवटीपण रंग बदलूनच गेली.
मला तर वाटायला लागलाय हळू हळू
मला तर वाटायला लागलाय हळू हळू सगळ्यांना बाहेर काढतील आणि सर्वात शेवटी शिवानी आणि बिचुकले ना विभागून ट्रॉफी देणार बहुतेक . रुपाली ने विशेष अधिकारा ने हिना पांचाळ ला पुढच्या नॉमिनेशन पासून सेफ केले आहे अशी बातमी आहे
गेली म्हणे रुपाली एकदाची >>>
गेली म्हणे रुपाली एकदाची >>> गेली असेल तर बरं झालं. मी वीणा आणि आरोहला voting केलेलं. थोडी थोडी देते मी. पूर्ण ९९ नाही देत. खूप वेळ जातो.
रुपाली जाता जाता हीनाला सेफ करून गेली,शेवटच माझ्यामते शिवानी आणि नेहासोबत होती,पण सेफ हीनाला केल,टँटुमुळे असेल
म्हणजे शेवटीपण रंग बदलूनच गेली. >>>
ठीक आहे शिवानी किंवा नेहाला नाही सेफ केलं. दोघी काहीना काही कारणाने सेफ राहतात आणि केळकरपण.
वीणाच्या चेहेऱ्याबद्दल सांगताना शिवानीचा स्वत:चा चेहेरा कसा होता ते बघून हसू येत होतं मला. शिवानी वीणा बद्दल बोलून बोलून तिचे votes वाढवणार आहे. सगळ्या मुलीच्या चेहेऱ्यावर बारा वाजलेले असतात, एकट्या किशोरीताई सोडून. त्या cute हसत असतात.
मी तर एरवी वीणाला फार votes देत नव्हते पण शिवानीने डूक धरला कि मी वीणाचे votes वाढवते माझ्याकडचे
चला रुपालीने जाताजाता चांगलं
चला रुपालीने जाताजाता चांगलं काम केलं हिनाला सेफ करून, थोडं तरी टॅटु केल्याबद्दल रिवॉर्ड मिळु देत हिनाला
Btw परागने त्याच्या युट्युअब चॅनलवर कमबॅक केलय, रेसिपी आणि बिगबॉसच्या गप्पा असा विषय घेऊन आलाय, व्ह्युअर्सही आहेत भरपूर, गुड फॉर हिम !
पण लुक्स लाइक हा रुपालीच्या प्रेमात आहे अजुनही, पहिलीच रेसिपी रुपालीकडून शिकलेली, तिला डेडिकेट केलीये परागने !
आता रंग बदलत्या रुपालीनेही बाहेर येऊन त्याला जॉइन केलं तर नवल वाटणार नाही .
प्यार कि खिचडी : https://youtu.be/wkhxAqzyWl0
शिवानी बिचुकले कसे वागतात
शिवानी बिचुकले कसे वागतात त्यापेक्षा त्यांना शेवटपर्यंत घरात राहू देणं हे चूकच आहे. मेन म्हणजे trp पण वाढलेला दिसत नाहीये त्यामुळे failed.
ती positive वागते तेव्हा मस्त वाटतं पण आज वीणाबद्दल बोलताना पूर्ण negative होती कारण त्या दिवशी मस्त तोंडघशी पडली आरोप करून. म मां वीणाला जे बोलले ते योग्य होतं पण ती loyal आहेच हे ही ते म्हणाले ह्यात शिवानीची हार आणि वीणाची जीत आहे नक्कीच. बाकी त्यांनी शिवला योग्य सांगितलं. ते त्यांनी मागेही सांगितलं होतं. पण त्यांची शाळा घेताना तासडत असतात आणि शिवानीला बोलताना, नेहाला बोलताना सूर खालचा. शिव वीणा केळकर हीनाला ज्या ज्या वरून बोलले ते योग्य होतं, नाही असं नाही. पण सूर बघितला तर कसा तो दिसून येतो. माधवलाही अति वरच्या सुरात बोलायचे.
वीणाची आई बोलली ते आवडलं नाही पण त्यावरून नाव न घेता इन जनरल सुनावलं त्यांनी.
बाकी bb आणि म मां शिवानीच्या बाजूने जास्त आहेत हे दिसतं.
परागला कदाचित पुढच्या वर्षी चान्स देतील bb नव्याने कारण त्याने trp दिला हे सिद्ध झालं जवळजवळ पण यावर्षी त्याने केलेली गोष्ट मोठीच होती. बोलावलं तरी जाऊ नये त्याने.
सायकोची पावलं सायकोलाच ठाऊक.
सायकोची पावलं सायकोलाच ठाऊक. >>> कसली भारी कमेंट आहे ही, आत्ता लक्ष गेलं
रुपाली गेली,पण आरोहला कमी होती ना व्होट्स,लास्ट होता तो . >>> हो पण शेवटी bb ठरवतात बहुतेक, यावेळी तरी योग्य निर्णय.
वीणा एकटीची बिचुकलेच्या मागे पुढे करत नाही, अगदी योग्य वागते. यापुढेही असंच वागावं.
Pages