Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18
नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा
या खेळूया मराठी बिग बॉस २!!!!
धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497
तो परत येतोय!
( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शंभर कमी का केले ते सांगा.
शंभर कमी का केले ते सांगा.
तिकडे इन्स्टाग्रामवर शरा
तिकडे इन्स्टाग्रामवर शरा विचारतेय मला पुन्हा बिगबॉस मध्ये बघायला तुम्हाला आवडेल का म्हणून
फक्त फिल्म मालिका कलाकार ना
फक्त फिल्म मालिका कलाकार ना घेता इतर क्षेत्रातील लोक सुद्धा घेतले पाहिजेत या वेळी ! तरच मज्जा येईल
आठवलेंना आणा . तसेही रिकामे आहेत सध्या
>>तिकडे इन्स्टाग्रामवर शरा
>>तिकडे इन्स्टाग्रामवर शरा विचारतेय मला पुन्हा बिगबॉस मध्ये बघायला तुम्हाला आवडेल का म्हणून
नाही..... She is too nice to be in this show!
She is too nice to be in this
She is too nice to be in this show>>>
I agree!!
Rujuta Dharmadhikari needs 1
Rujuta Dharmadhikari needs 1 more chance!
Rujuta Dharmadhikari needs 1
Rujuta Dharmadhikari needs 1 more chance! >>> देतील का, शंका आहे.
ह्यावेळी उशीरा सुरु होणार असं यु ट्युबवर बघितलं, इलेक्शन्स आहेत ना म्हणून.
मला पर्सनली श रा ला परत बघायला नाही आवडणार, ऋतुजाला आवडेल. श रा उशीरा येऊन फायनलपर्यंत गेलेली पण ऋतुजाला दुर्दैवाने बाहेर पडावं लागलं.
श.रा ने असं काहीही लिहिलं
तिकडे इन्स्टाग्रामवर शरा विचारतेय मला पुन्हा बिगबॉस मध्ये बघायला तुम्हाला आवडेल का म्हणून
<<
श.रा ने असं काहीही लिहिलं नाहीये इन्स्टाग्रॅमवर.
तिने फक्तं ती बिगबॉस रहिवासी संघ मधे मिळणारी नेमप्लेट तिच्या खर्या घराबाहेर लावली आहे ,त्याचा फोटो टाकलाय.
एवढच लिहिलय, ‘आठवतय का ही नेमप्लेट कुठी पाहिलीये’
हे घ्या
हे घ्या
इंस्टा स्टोरीमध्ये शराने विचारलेला प्रश्न!!
Rujuta Dharmadhikari needs 1
Rujuta Dharmadhikari needs 1 more chance!+1111
हो घरामध्ये स्पोर्टली खेळनारी
हो घरामध्ये स्पोर्टली खेळनारी ती एकच होती.
ह्यावेळी जर ऋतुजा आली तर माझ मत तिलाच.
रामदास आठवले विषयी बोलताय का
रामदास आठवले विषयी बोलताय का
तर माझ्याकडुन बिग नो.
कविता करुन करुन अख्या घराला भंजाळुन सोडतील.
Rujuta Dharmadhikari needs 1
Rujuta Dharmadhikari needs 1 more chance!>> +१११
यावेळी जरा व्हरायटी पाहिजे वेगवेगळ्या क्षेत्रातली.
राणादा फिक्स केला आहे.
राणादा फिक्स केला आहे.
ओह इन्स्टा स्टोरी नाही दिसली
ओह इन्स्टा स्टोरी नाही दिसली शराची , आय होप परत येणार नाही ती आणि आली तरी एखाद्या टास्कची गेस्ट म्हणून येऊन लगेच जाईल !
आय होप परत येणार नाही ती आणि
आय होप परत येणार नाही ती आणि आली तरी एखाद्या टास्कची गेस्ट म्हणून येऊन लगेच जाईल ! >>> अगदी अगदी.
शाहरुख खान भाग घेण्यास उत्सुक
शाहरुख खान भाग घेण्यास उत्सुक आहे हे ऐकून हसू आले.
https://youtu.be/dqKXgRd748w
https://youtu.be/dqKXgRd748w
हा जुन्या बिग बॉसचाच दुसरा
हा जुन्या बिग बॉसचाच दुसरा प्रोमो आहे

मीही फसलो होतो आधी.
मी पण फसलो.
मी पण फसलो.
मी पण
मी पण
कलर्स मराठीने गेल्या
कलर्स मराठीने गेल्या आठवड्यापासून बिगबॉस 2 चे प्रोमो बंद केले आहेत.नक्की आहे ना सिझन 2?
सगळ्यांना व्होटिंग करायला
सगळ्यांना व्होटिंग करायला मिळावं म्हणून इलेक्शन नंतर सुरु करणार आहेत
Bigg boss ची winner शिल्पा
Bigg boss ची winner शिल्पा शिंदे यायला हवी bigg boss मराठीत..मजा येईल तिला बघायला!
मग तर हिना खान ला पण घ्यायला
मग तर हिना खान ला पण घ्यायला पाहीजे.
नुसता राडाच राडा.
आता पर्यंत जिंकलेल्या आणि
आता पर्यंत जिंकलेल्या आणि रनरप्स ना एकत्र आणून हा सिझन करायला हवा.
हिना नको तिच मराठी काय माहीत
हिना नको तिच मराठी काय माहीत कसं असेल त्यापेक्षा नेहा पेंडसे असायला हवी(as humor factor).last season केवढी गोंधळली होती..
रामदास आठवले येणार आहेत की
रामदास आठवले येणार आहेत की काय....नवीन प्रोमो आलायं...
1.अभिजीत बिचकूल
रामदास आठवले येणार आहेत की काय....नवीन प्रोमो आलायं...>>>> रामदास आठवले नाही.....अभिजीत बिचकूल -सातारा
कधी नाव सुद्धा नाही ऐकलं
कधी नाव सुद्धा नाही ऐकलं
Pages