पुलवामा हल्ला आणि भारत पाकिस्तान संबंध

Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27

पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.

ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

चीन ला पाकिस्तान किंवा मसूद वर प्रेम नाही फक्त भारत अडचणीत यावा म्हणून आडमुठे पना करत आहे .
Nato चा अधिकार अशा देशाला का असावा ह्यावरच जगानी आता चर्चा करावी अशीच मागणी भारताने आता जाहीर रित्या करावी

एखाद्याच्या नावापुढे जी लावला की त्याचा काय अर्थ होतो??? नुकताच एक व्हिडिओ पाहिला त्यात राहुल गांधी मसूद अझहरला मसूद अझहरजी म्हणून संबोधताना दिसतोय

हेआणि, डीजे आणि इतर, मी खूप आधी लिहिलं होतं, निरुत्तर समोरच्याच, समोरच्याच्या मुद्द्याला मुद्द्याने उत्तर देणं शक्य नसल्यावर त्यालाच शेलकी विशेषणे लावअशा, इग्नोर करीत असल्याचा आव आणला जातो. सर्वोच्च नेतृत्वाच्या पातळी पासूम, स र्वोच्च न्यायालयापा सून ते सोशल नेटवर्किंग साइट्सवर हा पॅटर्न दिसतोय.
उदा :१ हे कागद चोरून आणलेत त्यामुळे ते विचारात घेऊ नका. २. स्वतः जामिनावर असलेला यंव त्यंव. त्यामुळे ते मुद्दे खो टे कसे ठरतात?
यशवंत सिन्हा, अरुण शौरींना उडवायला ते असंतुष्ट. एन राम पुरोगामी, ही कारणं त्यांच्या मुद्द्यांना उत्तरं न देण्याची.

एकाने असा तडफदार डायलॉग मारून एक्झिट घेतली की दुसरा कोणी येऊन आधीचेच डायलॉग मारतो.
आता इथेच पहा. हे सगळेजण , विरोधी पक्ष एअर स्ट्राइक झालाच नाही, असं म्हणताहेत असं समूहगान करताहेत.
किती दहशतवादी ठार झाले, कोणते कँप उद्ध्वस्त झाले, याची माहिती सत्ताधारी पक्षानेच माध्यमांतून पेरली आणि ती खरी सिद्ध होत नाही, हे लक्षात आल्यावर (किंवा तोच प्लान होता) विरोधी पक्षांना पाकला सहानुभूती देणारे असे आरोप करायला सुरुवात केली.

बोकलत, तसाच व्हिडियो रविशंकर प्रसाद यांचाही आहे. हफीज सईद बद्दल.
राहुल ने भाषणात चार वेळा मसूद अझरचं नाव घेत लंय. त्यात फक्त एकदा, तेही अजित दोभाल आदरपूर्वक अझरला कंदाहरला सोडून आले, असं म्हणताना त्यानी अझरजी असं म्हटलंय.

इम्रान खान इतकेच उदार आहेत तर मसूद अजहरला भारताकडे सोपवावं – सुषमा स्वराज

---------

उदार वाजपेयींनी ह्याला सोडले, आता हेच लोक पाकिस्तानला बोलताहेत , परत द्या,

गोविंद घ्या , गोपाळ घ्या , नाव ठेवताना बाळ पाळण्यावरून फिरवतात , तसे सुरू आहे.

कुणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगेल का ? या लिंकमध्ये दडलयं काय !

https://www.quora.com/What-are-Nehrus-biggest-mistakes

https://www.myindiamyglory.com/2017/11/13/5-biggest-blunders-jawaharlal-...

त्यावेळी युनो मध्ये भारताला सीट मिळत होती पण आपल्या उदारमतवादी पंप्रनी , चायनाला ती सीट दान केली. आता काय परीणाम झाले त्याचे?

राहुल गांधी पालथी मुठ करुन ठणाणा करीत आहेत, मग त्यांच्या आजोबांनी हे जे केले आहे त्याचे काय? अरे पहेले खुदके गिर्रेबानमें झांकके देखो ना भईया. काहेको इतना तनतना रहे हो ?

आता वरची लिंक खोटी असेलच, नाही का? मग करा उत्खनन आणी शोधा दुसर्‍या लिंका.

Refused to join the Security Council as a Permanent Member
The most infamous decision of Nehru ever. There is absolutely no explanation for the horrendous mistake Nehru did by refusing it and instead offering it to China! The US offered it to India in 1950, Nehru replied, “ Not at the Cost of China”. The US & USSR again made the same offer on 1955. Nehru rejected the offer and insisted Priority be given to China! (literally why?). Good old China whom Nehru tried so hard to be friends with, attacked India on 1962. Today because of Nehru, China uses every single opportunity at the Security Council to harm India's interests, including in our fight against terrorism.

“Not at the cost of China” new evidence-https://t.co/crbMTN2zTg?amp=1

Nehru also went onto lie in the Parliament in September 1950 that any such offer was made The Hindu : Miscellaneous

Obama supports adding India as a permanent member of U.N. Security Council

A seat for India on UN Security Council: What Modi is asking for is what Nehru lost

चिन ने मसूद अझहर ला दहशतवादी घोषित करण्यास नकार दीला आहे. अपेक्षेप्रमाणे ह्याचा दोष नेहरुंवर ढकलण्यात आला आहे. मोदीजी बिचारे काय करु शकतात, ते फक्त सैन्याच्या पराक्रमाचे श्रेय घेऊ शकतात. ह्या नेहरुला राजीनामा द्यायला लावला पाहिजे. सारखा मध्ये मध्ये येतो.

‘नेहरुंमुळेच मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यात अपयश’, भाजपाचे ट्विट
राहुल गांधीच्या ट्विटला भाजपाने दिले उत्तर....

-----
Proud

मेरा भूत सबसे मजबूत.
नेहरुजी

On 27th September 1955, Jawaharlal Nehru apprised the Lok Sabha on the issue.

Nehru denied that he ever received an offer of UNSC seat, neither formal, nor informal.

Nehru clarified that vague references that had appeared in press on the issue had no foundation in fact.

Furthermore he enlightened everyone that composition of security council has been prescribed by the UN charter, so no offer can be made to India or anyone without amending the UN charter! Thus there is no truth of an offer being made or him declining it.

The great man Nehru himself clarified this 6 decades ago, I hope people should understand that what is said and accepted on the floor of Lok Sabha is not up for debate and confusion decades later. Especially when Nehru had provided a lucid and logical response.

https://www.quora.com/Is-it-true-that-Nehru-rejected-a-permanent-seat-of...

ह्या नेहरुला राजीनामा द्यायला लावला पाहिजे. सारखा मध्ये मध्ये येतो.>> कभी कभी लगता है की साला अपुनही पी एम है!!

उदार वाजपेयींनी ह्याला सोडले, आता हेच लोक पाकिस्तानला बोलताहेत , परत द्या,

काळी माउ, तुम्हाला अक्कल नाहीये, त्यामुळे तुम्हाला समजणार नाही; तरीही सान्गतो: मसूद अजहरला गम्मत म्हणून सोडले नव्हते. १०० पेक्शा अधिक नागरिकान्चा जीव दहतवाद्यान्नी वेठीला धरलेला होता. विनाकारण पिन्का टाकू नका.

तुमचे लॉजिक लावायचे तर कसाबला ओंबाळेनीही धरायला नको होता ना ? बिचारे , स्वतःचा प्राण वाचवायचे सोडून जीव धोक्यात घालत बसले

तुमचे लॉजिक लावायचे तर कसाबला ओंबाळेनीही धरायला नको होता ना ? बिचारे , स्वतःचा प्राण वाचवायचे सोडून जीव धोक्यात घालत बसले

अक्कल नसल्याचा पुरावा लगेच दिलात! कसाब ने कोणत्या सामान्य नागरिकाला ओलिस थेउन कोणत्या दहशतवाद्याची सुटका करण्याची मागणी केलेली?

आणि कसाबाला ओम्बाळेन्नी पकडले हे मान्य केलेत ते बरे झाले... आता आमच्या कोन्ग्रेस पकडले वगैरे पिन्का टाकू नका.

काँग्रेसने मसूदला पकडले , भाजपेयींने सोडले.

भाजपेयींने अफजलला पकडले, काँग्रेसने फाशी दिली.

काँग्रेसने कसाबला पकडले , काँग्रेसने फाशी दिली.

सत्य हेच आहे. त्यामुळे आम्हा काँग्रेसवालयाना इतरानी अक्कल शिकवू नये.

अतिरेकी पकडता येत नाही,
काँग्रेसने पकडला तरी फास लावता येत नाही,

काम शून्य , अन नेहरूवर ढकलले की झाले.

भाजपेयींने अफजलला पकडले, काँग्रेसने फाशी दिली.
काँग्रेसने कसाबला पकडले , काँग्रेसने फाशी दिली.
<<

अफजल व कसाबच्या गळ्यात फाशीचा दोर, कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांनी आवळला व कॉंग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष म्हणून, त्या दोन दहशतवाद्यांच्या पायाखालचा खटका राहुल गांधीने ओढला असेच तुम्हाला म्हणायचे आहे ना काळी मांजर ?
--

इथे तावातावाने सर्व ओंबळे च नाव घेताय त्यांच्या family la मदत सोडा पण त्यांचा जो पुतळा आहे चौपाटीवर तिथे जावून त्यांना हार घालून त्यांची आठवण तरी कोण काढते आहे का .

इथे तावातावाने सर्व ओंबळे च नाव घेताय त्यांच्या family la मदत सोडा पण त्यांचा जो पुतळा आहे चौपाटीवर तिथे जावून त्यांना हार घालून त्यांची आठवण तरी कोण काढते आहे का . >>

जाऊंद्या हो.. कुणी तरी म्हटलेच आहे "बडे बडे शहरोंमे ऐसी छोटी छोटी घटनाये होती रहती है |"

https://www.maayboli.com/node/69068

इथे खास जागा आहे त्यासाठी , तिकडे सांगा. >>

BLACKCAT , तुमच्या खास जागी काहीतरी लिहिलय. त्यावर काही युक्तीवाद आहे का?

<<आम्हा काँग्रेसवालयाना इतरानी अक्कल शिकवू नये>>
don't see the world from your location, see the world from your position- राहुल गांधी ची अगाध बुद्धी आणि ज्ञान ने भारलेल्याला वाणीतून उच्चारलेले हे शब्द म्हणजे काँग्रेस च्या लोकांसाठी तर अमृत ..

nmate भाऊ, मी तुमच्या मताशी सहमत नाही. "Politics is everywhere ... it's in your shirt , it's in your pant" यापेक्शा जास्त प्रेरणादायी काँग्रेसवाल्यांसाठी आणखी काय असेल?

१) चीनला सुरक्षा समितीचे स्थायी सदस्यत्व १९४५ साली देण्यात आले. तेव्हा भारत स्वतंत्र नव्हता व संयुक्त राष्ट्रसंघाशी नेहरूंचा काहीही संबंध नव्हता.
२) हे सदस्यत्व कुणाचे? - चिनी प्रजासत्ताक (Republic of China) की चिनी जनतेचे प्रजासत्ताक (People's Republic of China) यावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत (General Assembly) १९७१ साली मतदान झाले. बहुसंख्य विकसनशील, गटनिरपेक्ष राष्ट्रांनी People's Republic of China (कम्युनिस्ट चीन) हा अधिकृत प्रतिनिधी असल्याच्या बाजूने मतदान केले. पण तेव्हा पं. नेहरूंना मरून ७ (सात) वर्षे झाली होती.

Pages