पुलवामा हल्ला आणि भारत पाकिस्तान संबंध

Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27

पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.

ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अनिरुद्ध Happy

आमचा आमच्या सैन्यावर विश्वास आहे, पण मोदींवर नाही असे एकीकडुन म्हणायचे, आणी दुसरीकडे आपल्या शत्रुवर विश्वास ठेवायचा. याला म्हणतात डब्बल ढोलकी !

कुलकर्णींचे बरोबर आहे, आता ते अमेरीकन आहेत बाकायदा. आणी त्यातुन ते सोनिया भक्त. मग मातेची आरती नको का ओवाळायला?

आणी त्यातुन ते सोनिया भक्त. >> हे सोनिया भक्त काय प्रकरण आहे..? नमोरुग्णांनी भक्ती करुन करुन शोध लावला का..?? Biggrin

बोकलत, तुम्ही धमाल आहात. Rofl

अहो डिजे, हे सोनिया भक्त विशेषण मी नाही शोधले. Proud जरा जूनी मायबोली वाचुन बघा. तिथे एका बाफावर विकु अलियास विजय कुलकर्णी यांनीच स्वतःला सोनियाचा भक्त हे विशेषण मोठ्या आदराने आणी आपुलकीने दिले आहे. Proud मागच्या आठवड्यात जुन्या माबो वर जुने लेख शोधत होते, तेव्हा ते सापडले. आता मी विसरले लिंक मिळाली की परत देईन. विकु जुन्या मायबोलीवर सुद्धा आहेत हे मला माहीत नव्हते.

बरं, मोदींची आराधना, कौतुक करतात ते त्यांचे भक्त मग सोनिया आणी राहुलची आरती करतात, त्यांचे नित्य स्मरण करतात त्यांना काय म्हणणार? Biggrin

मग सोनिया आणी राहुलची आरती करतात, त्यांचे नित्य स्मरण करतात त्यांना काय म्हणणार? >> अहो त्यांनाही भक्तच म्हणा.. कारण सोनिया-राहुलची आठवण्/भक्ती/स्मरण काँग्रेस सभासदांपेक्षा नमोरुग्णच जास्त प्रमाणात करत असतात हे सत्य कितिही कडु असले तरी नाकारता येत नाही Proud

एफ १६ पाडल्याबद्दल भारतीय वायूसेनेने माहिती दिली आहे व ती reconfirm पण केली आहे. मग आता विकु व इतर काँग्रेस समर्थकांच्या मते एअरफोर्स खोटं बोलत आहे का?

मोदी विरोध आपण समजू शकतो, पण एअरफोर्सला चक्क खोटारडे म्हणणं, afspa रद्द करण्याचं प्रॉमिस, सैनिकांची जात काढणे - हे सर्व पाहून असं वाटतं की कॉग्रेस ही निवडणूक मोदी व इंडियन आर्मड फोर्सेस दोघांविरुद्ध लढत आहे.

कारण सोनिया-राहुलची आठवण्/भक्ती/स्मरण काँग्रेस सभासदांपेक्षा नमोरुग्णच जास्त प्रमाणात करत असतात हे सत्य कितिही कडु असले तरी नाकारता येत नाही
<<

ते तर दिसतेच आहे.
दर दोन तीन दिवसाच्या अंतराने मायबोलीवर भाजपा संदर्भात धाग्यांचा रतीब कोण घालते आहे ते. Lol तसेही निर्बुद्ध कॉंग्रेसी नेते/समर्थकांवर धागा काढला तर त्या धाग्यावर मायबोलीकर तर सोडाच, काळ कुत्र देखील फिरकणार नाही याची खात्री असल्याने गांधी फॅमिलीचे गुण/अवगुण दाखवणारा एकादा धागा इथे पाडायची रिस्क इथले रा'फूल' व सोनियाप्रेमी घेत नाहीत. Proud

मुळात सोनिया-राहुल आणि अजुन कोण कोण गांधी-नेहरु परिवरावार भुंकायला काळ्या-पिसाळलेल्या नथुरामी श्वानांची भरताड कोण आहे ते या धाग्यांच्या निमित्ताने माबोकरांसमोर येतच आहे Proud

afspa रद्द करण्याचं प्रॉमिस >> अलेले, अलुनाचल मदे काय केलं मोदीबाबाने ते पायलं नै वट्टं

आपण पाकचं एफ 16 पाडल्याचा विजयोत्सव साजरा करायचा सोडून विरोधी पक्ष अभिनंदनची सुटका कधी होणार म्हणून ऊर बडवत होता, या परिधानमंत्र्यांच्या वक्तव्यातून काय अर्थ काढायचा.
मायबोलीवर across party lines सगळ्यांनीच अभिनंदनबद्दल काळजी व्यक्त केली होती..ते सगळे देशद्रोही झाले का?

https://twitter.com/ANI/status/1115238836894928896

हा घ्या पुरावा आणि दाखवा आपल्या पोरांना ..ज्यांना अजून शंका आहेत त्यांनी जाऊन स्वतः खात्री करून या..

देशाच्या लष्करावर राजकीय लालसे पायी शंका घेणारी हि जमात खरंच देश विरोधी आहेत .
हि लोक सत्ते पायी काही हि करायला तयार होतील ..

खरंच भयानक आहे सगळं.
विरोधकांनी मोदी भाजपाला हव्या तितक्या शिव्या घालाव्या तो त्यांचा हक्क आहे पण एअरफोर्स, थल सेनेवर इतका टोकाचा अविश्वास व शत्रुत्व म्हणजे कठीण आहे.

हा घ्या पुरावा आणि दाखवा आपल्या पोरांना ..ज्यांना अजून शंका आहेत त्यांनी जाऊन स्वतः खात्री करून या..
नवीन Submitted by Nmate on 8 April, 2019 - 19:38
<<

हॅट हा काय पुरावा झाला !
त्या ट्विट मधे तर भारतीय वायुसेना सांगतेय की आम्ही पाकचे एफ १६ पाडले म्हणून. पाकिस्तानप्रेमी कॉंग्रेसी नेते\समर्थकांना, पाकिस्तानी आर्मी किंव्हा आयएसआय ने एफ १६ पाडल्याचा पुरावा दिला असेल तर दाखवा तरच ते त्यावर विश्वास ठेवतील.

बरं ते आरडीएक्स नक्की कुठुन आले आणि त्यांचा स्फोट घडवुन ४४ जवान शहीद झाले तेव्हा चौकीदार काय करत होता..? नाही म्हणजे या नामुष्कीचे खापर उलथवण्यासाठीच भक्तगणांना एअर स्ट्राईकचे लॉलीपॉप तर दिले नाही ना..??

फायटर जेट्स चालवणाऱ्या आणि सुपर टफ असलेल्या भारतीय एअर फोर्सच्या हिरोजना हे काँग्रेसी म्हणे लहान मूल असल्याप्रमाणे समजावणार आहेत की एअरफोर्सच्या लेकरानो , तुम्ही एफ १६ पाडलेच नाहीय्ये. बेटा अभिनन्दन, तू चुकून क्रिकेट खेळताना बॉलच्या मागे पळत पाकिस्तानात गेलास आणि मग इम्रानकाकाकानी तुला सुखरूप पाठवले हो परत. आणि हो, सांता क्लोज सुद्धा नसतो बरं का मुलांनो. Biggrin

बरं ते आरडीएक्स नक्की कुठुन आले आणि त्यांचा स्फोट घडवुन ४४ जवान शहीद झाले- काँग्रेस च्य काळात काहीच झालाच नाही का ..पार पाकिस्तान मधून मुंबई पर्यन्त आतंकवादी आले होते ना, पण नालायक पनाची हद्द आहे ह्यांची ..

कॉंग्रेसच्या काळात जे झालं ते होऊ नये म्हणून ना लोकोत्तर पुरुष ५६ इंची मोदींना निवडून दिलं?- म्हणून तर पुढे असं काही होऊ नये ह्या साठी मुळावर घाव घातलाय ..काँग्रेस सारखे शेपूट घालून बसले नाहीत ..हो अजून काही मंडळी पुरावे शोधायला जाणार आहेत तिकडे त्यांसोबत भरत, हेला, उदय , DJ ह्यांना पाकिस्तान ची एअर space ओपन झाली कि जाऊन या ..

कॉंग्रेसच्या काळात जे झालं ते होऊ नये म्हणून ना लोकोत्तर पुरुष ५६ इंची मोदींना निवडून दिलं?

नवीन Submitted by भरत. on 8 April, 2019 - 20:49
____

असे लोकसत्तात लिहून आले होते की काय?

मुळावर घाव घातल्यामुळेच गुरुदासपूर, पठाणकोट, उरी आणि पुलवामा झाले.

अनिरुद्ध, काय म्हणताय?
कॉंग्रेसच्या काळात जे झालं ते तसंच चालू ठेवण्यासाठी मोदी आले?
बीसीन्यूजहब काय म्हणतंय?

मुळावर घाव घातल्यामुळेच गुरुदासपूर, पठाणकोट, उरी आणि पुलवामा झाले.- तुम्ही जरा स्लो आहेत बहुतेक.. पुलवामा नंतर भारताने एअर स्ट्राईक केलाय , समजू शकतो विरोध तर करायचा पण शब्द सुचत नाही .. कारण ज्या पक्षाची चाकरी करताय त्यांचा की दखवायचं तरी काय , ते येडं फिरतंय इकडून तिकडं ७२००० करोड , ७२००० हर महिने , त्यालाच कळत नाही तो काय बोलतोय ते.. स्क्रिप्ट पण वाचत येत नाही साधी ..आणि देश चालवणार म्हणे ..

कॉंग्रेसच्या काळात जे झालं ते तसंच चालू ठेवण्यासाठी मोदी आले- ६० वर्ष केलेली घाण इतक्यात साफ होणार नाही , वेळ हा लागणारच, ह्यांचा एक सहकारी तर तिकडं बोमबलतोय आता आझाद आझादी, ३७० जर काढला तर बघू कसा झेंडा फडकावत ते, कळल म्हणावा थांब २५ तारखेला , कशी बाकीच्यांसोबत ह्यांची उचल बागडी होती ते .. ह्यांचा राहुल गांधी बसलाय मूग गिळून त्याला काय बोलायचं तेच सांगितलं नाही आजून कोणी स्क्रिप्ट डायरेक्टर ने ..

देशाचा तिरंगा लावू देत नसेल , तर त्याला अटक करण्याचे काम चौकीदार उर्फ मोदी सरकारचे आहे, ते काय गिळून गप्प बसलेत ?
हरिसिंगाच्या घशातून नेहरूंनी काश्मीर काढले , ते असल्या फुसक्या चौकीदाराने गप्प बसायला ?

१ गुरुदासपूर
२ पठाणकोट
३ उरी (सर्जिकल स्ट्राइक)
४ तरीही पुलवामा
१,२, ३,४ नंतर हवाई हल्ला.( त्यातून काय निष्पन्न झालं ते कोणालाच माहीत )
आता सांगा स्लो कोण?

हरिसिंगाच्या घशातून नेहरूंनी काश्मीर काढले- थॅन्क यु नेहरू , इकडून काढले आणि अर्धे पाकिस्तान ला दिले , आणि बाकीचे युनोत ..

दोनदा सैनिकांनी जीवाची बाजी लावून जिंकले आणि ह्यांनी करार करून परत दिले , म्हणजे युद्धात जिंकले आणि तहात हरले अशी अवस्था केली भारताची ह्यांनी ..

सैन्यावर संशय का घेता ते बोला की भरत!
एअरफोर्स पहिल्यापासून सांगत आहे आम्ही एफ १६ पाडले. मग तुमच्या पक्षाला मान्य का नाही? का त्यातही एअर चीफ व अभिनन्दनची जात पात शोधत आहात?

Pages