Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32
झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बाळाचा मोबाईल नंबर
बाळाचा मोबाईल नंबर जालिंदरकाकांना कसा मिळाला,तिच्याबद्दल एवढी अचूक माहिती काकांना कशी.कारण काकांच्या आजूबाजूला जी कोणी माणस आहेत त्यावरून काकांनाच झेड सिक्युरिटीची गरज आहे.
मग काका झेंडेचा माणूस नाही ना,कारण इतकी प्क्की खबर झेंडेच देऊ शकतात.आईग,केड्या,तुझ्यामुळे डोक्यात हे असे अभद्र विचार येतात.
असो.पण काल ते बाळ काकांवर कस ओरडल काय म्हणाल"शी,कोण आहात,फोन ठेवा" मला वाटल पसरणार भोकाड.
बिचारा सुभा ,झी मराठी त्याला कोणावर प्रेम करायला लावत आहेत.
सुभा,डोन्ट वरी,मानधन जास्त घे.
आणि त्याने तिला धोका दिला
आणि त्याने तिला धोका दिला नसावा पण जालिंदर चा गैरसमज झाला असावा..
मग पण सगळा उलगडा करायला १५ वर्षे का वाट बघितली .. विस ने इशा येण्याची वाट बघत होत काय..
सिरिअल बर्यापैकी फास्ट जात आहे.
विसं आणि इशाचं तर सिरिअल मध्ल्या ३-४ दिवसात जमलं.. सुभा आहे म्हणजे लिमिटेड असणार एपि
आय हाय रेड टीशर्ट!!! :डोबः
आय हाय रेड टीशर्ट!!! :डोबः :डोबः :डोबः
इशा नको ग बाई, मला इशा नको ग बाई (दादला नको ग बाईच्या चालीवर)
हे जालिंदर वैगेरे उगाच घुसडप्रकरण आहे.
काय ते दोघांचा रोमॅन्स बोमॅन्स (बिचारा सुभा) नीट सुरु होता होता मधीच जालिंदर सतविंदर घुसवायचे.
सुभा सुरुवातीच्या एपि मधे
सुभा सुरुवातीच्या एपि मधे स्मार्ट आणि एनेर्जेटिकवाटतं होता
आता थोडा दमलेला वाटतो .. पण त्याचं कॅरॅक्टर्च ते असल्यामुळे चालुन जातय..
सुबोध साठी काहीपण..!! त्याला
सुबोध साठी काहीपण..!! त्याला सगळं माफे!
ईशा अगदीच चालू आहे हं....अभ्यासाच्या नावाने बोंब..................... फक्त सर असं अन सर तसं......काय हो हे सर, असं काय हो सर, सर तुम्ही पण नं.., सर, म्हणजे आपण आता बाईक वर जायचं?................

तुम्ही ऑलरेडी खूप सुंदर आहात.
तुम्ही ऑलरेडी खूप सुंदर आहात. Happy किल्ली ताई. >>> खुप खुप धन्यवाद

एरवी मला असं कोणी म्हणत नाही , पहिल्यान्दाच कोणीतरी म्हणालं.
सर, म्हणजे आपण आता बाईक वर
सर, म्हणजे आपण आता बाईक वर जायचं?................
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
हे थोडं jab we met च्या गीत सारखं बनवायला जातात हिरोइन्ला.. तिने तो बिन्धास्त अँगल दाखवल्या पासुन सगळ्याना च तसं बनायचं आहे..
पण इशा बिग्ग्ग्ग्ग नो.. आज्जिबात जमत नाही तिला ते..
खिचडी झालिये तिच्या स्वभावाची.. धादांत खोटं बोलते .. काल पण बाबाना म्हणाली की घड्याळं ऑफिसमधे सगळ्यानाच दिलय म्हणुन.. सुभा कडुन तिला i miss u हा मेसेज म्हणजे शिक्षाच वाटली.. काय ते ध्यान आहे इशा..
<<सर, म्हणजे आपण आता बाईक वर
<<सर, म्हणजे आपण आता बाईक वर जायचं?............<< श्या.. ती आगाउ इशा, लाजतेय काय, मुरकतेय काय! ..पाहुनच सन्ताप होतोय.
आणि सुभा आपला एकदम समन्जस प्रेमीसारखा.
हो ना....... ईशाला त्या
हो ना....... ईशाला त्या खरखरीत आवाजात सु भा शी बोलताना अगदी पहावत नाही. फार्फार तर जालिंदर ठीक आहे तिला.............
हिच्या पेक्षा रुपाली सुद्धा किती मोकळी, चुणचुणीत, हसरी आहे ........................
<<हिच्या पेक्षा रुपाली सुद्धा
<<हिच्या पेक्षा रुपाली सुद्धा किती मोकळी, चुणचुणीत, हसरी आहे ........................<< हो ना क्लियर थॉट्स असलेली. इबाळा सारखी डम्बो, कन्फ्युज्ड नाही.
जालिन्दर म्हण्जे सन्देश जाधव
जालिन्दर म्हण्जे सन्देश जाधव नावाचा अॅक्टर आहे... डोंबिवली फास्ट मधे होता तो.
जलिंदरनं ते खाकी रंगाचं पाकिट
जलिंदरनं ते खाकी रंगाचं पाकिट उघडायला घेतलं अन् काळजाचा ठोका चुकला. वाटलं....हा पण वडापाव खातो का काय आता
इशा आधी वाक्य म्हणते आणि नंतर
इशा आधी वाक्य म्हणते आणि नंतर त्या वाक्याच्या अर्थाशी सुसंगत अॅक्टींग करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे असं की, "काय हो सर" आधी...मग ओठ मुडपून लाजायची अॅक्टींग. मग पुढचं वाक्य..मग त्याच्यावरची अॅक्टींग.
<<"काय हो सर" आधी...मग ओठ
<<"काय हो सर" आधी...मग ओठ मुडपून लाजायची अॅक्टींग. म<< हो, म्हणुनच ते विचित्र वाटतय.
एक एपीसोड चुकून पाहिला.
एक एपीसोड चुकून पाहिला.
तुला पाहून घेते रे
विसं इशा साठी मॅगी बनवणार आणि
विसं इशा साठी मॅगी बनवणार आणि भरवणार.. पहा नविन प्रोमो
काय गोड हसतोय सुभा.. :बदामः
ते सुभा च काही तरी करुया .. दुसरा शॉर्ट्फॉर्म.. सुभा पेक्शा काहितरी वेगळा..
सुबोध ला काय अनेक नावं शोभतील
सुबोध ला काय अनेक नावं शोभतील...
सुदर्शन, प्रसन्न, सुस्मित, बदाम भावे, चितचोर, धडकन..........................
सुस्मित म्हणुया मग
सुस्मित म्हणुया मग

बदाम भावे
बदाम भावे

बदाम भावे>> ह्याच नन्तर बभा
बदाम भावे>> ह्याच नन्तर बभा (की बभ्रा? :दिवा:) होइल माबो वर
सुबोधच म्हणु आपलं
सुबोधच म्हणु आपलं
घा णे करा च्या सा ई ट वर
घा णे करा च्या सा ई ट वर ethalya subha prema baadal characha zaliy ..
ethalya subha prema baadal
ethalya subha prema baadal characha zaliy ..>> विकी वर पण आहे
विकी वर पण आहे>>>>>>> ऑ? आमचं
विकी वर पण आहे>>>>>>> ऑ? आमचं सुभाप्रेम विकिपिडियाला पण माहित झालं

कालच वाचल आता शोधतेय तर दिसत
कालच वाचल आता शोधतेय तर दिसत नाहीये, कुठली लिन्क होती विकी ची काय माहित
<<> विकी वर पण आहे<< हाय्ला .
<<> विकी वर पण आहे<< हाय्ला .. ऐतेन
सुभा मँगी बनवणार.म्हणजे
सुभा मँगी बनवणार.म्हणजे बाळाच्या प्रेमात पडल्यावर बाळाने विकूला वेगवेगळ्या धंद्यांना लावल की हो.बघा हं
1 फ्रिज मेकॅनिक
2 लग्नाच्या बैठकितला मध्यस्थी
3तेलवाला
4 लग्न मोडणारा
5 पिझ्झावाला
6कूक
आणखी किती असतील माहित नाही.
बाळ आणि विकूच्या रोमँटिक सीन्सच्या वेळी जे गाण लावतात"तेरा मुझसे ये मिलनेका त्याएवजी बिचार्या विकूसाठी हे गाण लावायला हव
"कशी नशिबानं थट्टा आज मांडली
ईशा नाम पनवती मागे लागली.
अजून एक उद्योग समजला काल...
अजून एक उद्योग समजला काल....घड्याळांचं टेस्टींग
बाळाचा मोबाईल नंबर
बाळाचा मोबाईल नंबर जालिंदरकाकांना कसा मिळाला,तिच्याबद्दल एवढी अचूक माहिती काकांना कशी >>>>>> अगदी अगदी. हा एवढा अन्तरयामी कसा?
ईशाची परीक्षा चालूये, 'प्रेमापेक्षा विश्वास श्रेष्ठ, आय ट्रस्ट यू वै वै एवढ सगळ कस माहितीय हयाला?
त्याच्या खोलीतल्या बोर्डवर विक्याची माहिती असलेली कात्रणे होती अगदी तरुणपणापासूनची. चान्गलाच रिसर्च दिसतोय हया माणसाचा. ईशाने ही गोष्ट शिकून घ्यावी जालिन्दरकडन. सरन्जामे इन्डस्ट्रीचा इतिहास, राजनन्दिनी साडीची हिस्टरी, विस मॅरीड आहे की नाही, त्याच पर्सनल लाईफ ई. साध रिसर्च करता येत नाही हया इबाळाला , आणि हि प्रेम-प्रेम खेळत बसलीये.
जालिन्दर म्हण्जे सन्देश जाधव नावाचा अॅक्टर आहे... डोंबिवली फास्ट मधे होता तो. >>>>>> बर्याचश्या सिरियल्स, चित्रपटान्मध्ये त्याला पोलिसान्च्याच भुमिका मिळतात. काल त्या औषधे आण्णार्या माणसाला दरडावतानाही तो पोलीसच वाटत होता. झेन्डे म्हणतो तसा जन्गली बिन्गली मुळीच वाटत नाही.
बाकी जालिन्दर त्या माणसाला 'इतकही माझ्याहीवर प्रेम करु नकोस' अस काहीतरी विचित्र बरळत होता.
इबाळा सारखी डम्बो, कन्फ्युज्ड नाही. >>>>>> ईबाळ एकाचवेळी डम्बो, कन्फ्युज्डही वाटते आणि चालूही. नक्की आहे कशी काय ही मुलगी?
जालिन्दरच ' विस खोटा आहे, विश्वासघातकी आहे, तुला फसवेल तो. वै वै चालू असत फोनवर, तेव्हा ईशा मनातून कनिन्ग स्माईल देत म्हणत असेल, " काहीही बरळतोय हा, वेडाच आहे. मीच विसला जाळयात ओढलय की, सो क्रेडीट मलाच मिळाल पाहीजे. कळल का बच्चमजी."
हे जालिंदर वैगेरे उगाच घुसडप्रकरण आहे. >>>>>> +++++++११११११११
बादवे, सुभा काल इयरफोन्स घालताना सुपर्ब दिसत होता.
ghanekaranchi site mhanje?
ghanekaranchi site mhanje?
Pages