तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

इशाला किडनॅप करणार बहुतेक. इशाबब्बडला पळवून नेल्रं म्हणजे सरंज्याम्याची झोप उडणार. आठवा तो लाॅजचा प्रसंग. "तो अस्सा का म्हणत होता ? ...ऐन्जाॅय... मला किनी बाई, काही काही समजत नाही. "

कालच्या एपिसोडमधे मायराचा लाँग स्कर्ट होता. प्रथमच! वि. स. हा मासा गळाला लागणार नाही ह्याची खात्री झाल्याचा हा परिणाम म्हणायचा की काय! Proud

Ishachya surakshesathi tila pan dambun thewatil visa barobar..
Mag basatil khelat fugadi.. pan doghana ekatra thewal yar visa chyach abrula dhoka

फक्त ईशाच्या बाबांना विकू कसा पटवतो आणि मग त्यांच लगान कस होत एवढीच शिरियल आहे.>>> इबाबाला पटवायची गरज नाही. लंडनला जायला मिळेल म्हणून इआई लगेच तयार होईल आणि इबाबाला मनवेल.

बाकी सगळे जाऊदे पण ईशाच पास व्हायची लक्षण कठीण आहेत. वरतून विक्रांतने तिला चांगले मार्क्स वगैरे मिळवायला सांगितले आहेत.
जालिंदर खुनशी वाटत नसून कॉल्ड blooded वाटतो. नाव दुसरं ठेवायला हव होत

अरे जालिंद्र हे बाकायदा नाम ठेवतात मुलाचे. आमच्या समोर डेक्कनला एक मोरे बिल्डिंग होती आहे अजून त्यांतल्या एका मोर्‍यांचे नाव होते जालिंद्र मोरे. नावाचा अर्थ मला माहीत नाही. तर हा जालिंद्र म्हणजे सेक्रेड गेम्स मधल्या गायतोंडे ला समोर ठेवून त्याची धुवट आवृत्ती काढल्या सारखा आहे. सु भा मला तर सुजलेल्या चेहर्‍याचा दिसतो वर केस पण मागे जात चाललेत आत्ताच. इशाचे आई बाप लगेच अलार्म्ड का होतात.
ती काही टॉडल र नाही. हरवायला गेली असेल कुठे तरी

फोन वगैरे नसल्यासारखे फिजिकली शोधायला वगैरे जातात लगेच . फारच संस्कारी मम.

सर, काय हे?
सर, हे हो काय?
सर, असे काय हो?
सर, असे का बघताय?
सर, काय झाले?

झाला एपिसोड लिहून... पेमेंट पाठवा रे

#तुला पकवते रे

चार दिवसांनी माबोवर आल्याचे सार्थक झाले प्रतिसाद वाचुन. पाच दिवस ही सिरीयल काय टीव्हीही नाही पाहिलाय.
कॉफीचा मग फिरवुन .....>>> असं दाखवलं? कैच्याकै. किती आगाव आहे ही इशा. पाचपोच नसल्यासारखी काय वागते.
त्या रेड टीशर्ट चा फोटो टाका कुणीतरी. Happy

वर कोणीतरी म्हंटल्याप्रमाणे मला पण जाळी जाळीचा बनियन घातलेल्या माणूस डोळ्यासमोर येतो जालिंदरम्हंटलं कि .. शी >>>>>> अच्छा, ओ के

याला बघून झेंडे उगाचच बोभाटा करत आहेत >>>>>> अगदी अगदी. हा आणि जन्गली माणूस? Uhoh मला तर कोणी 'मिलिन्द शिन्दे ताम्बडे बाबा' टाईप येईल अस उगाच वाटल होत. हा जालिन्दर तर सोफिकिस्टेड विलन निघाला.

झेन्डे जेव्हा जालिन्दरबद्दल सान्गत होता तेव्हा बॅकग्राउन्डला तो कुडमुडया फकीर फिरत होता. आधी मला तो जालिन्दर वाटला. Lol

विकूच्या पाळतीवर असलेला माणूसही >>>>>> तो माणूस कसला बावळट होता. विसवर हल्ला करायच सोडून विस आणि ईशाच्या गुलूगुलू गप्पा ऐकत बसला. विसने टॉयलेटमध्ये जा सान्गितल्यावर हा येडा गेला आत.

बादवे मायरा आ़णि बिपिनची एका बाबतीत वेव्हलेन्गथ जुळते. जरा काही वाईट, स्फोटक ऐकल की दोघेही मिनटा-मिनटाला फेस पाम करतात . Proud

बिपिनशी ईशाशी ठरलेल लग्न मोडल तरीही ईशाचे बाबा त्याला 'बिपिनराव' का म्हणतात? Uhoh

रुपालीने फोनवर 'सुप्रियाच्या आजीच्या आजाराचे' कारण आधीच सान्गायला हवे होते ईशाला, मग नन्तर गोन्धळ झाला नसता ना.

रुपाली जेव्हा म्हणत होती की विस तुझ्या प्रेमात वेडे झाले आहेत तेव्हा ईशा ' Cunning' स्माईल देत होती.

काय तर म्हणे आमच्या प्रेमाच प्रतीक 'पिझ्झा' बहुधा विस आणि शितुला पिझ्झा आवडत असावा.

जालंदर नाव नवनाथांपैकी आहे. आमच्या शेजारी एक रहायचे, त्यांची भाचे कंपनी त्यांच्याकडेच शिकायला होती त्यांची सर्वांची नावं नवनाथ पंथातली होती. मच्छिंद्र, जालंदर, गोरक्ष अशी होती त्यामुळे मला जालंदर नाव ओळखीचे आहे आणि नवनाथ कथासार पण वाचलंय लहानपणी.

बाकी सु भा मला ह्या पानावरचा जास्त नाही भावला, मागच्या पानावरचा ग्रे टीशर्टवाला आवडला.

जाऊदे ते भावे आडनावामुळे तो मला भाऊचं वाटतो Lol , ओये होये, हाय हुई होत नाही.

अयाई गं.. काय दिस्तोय सुभा>> त्या नंतर जेव्हा तो इशा ला सोडायला बाईक वरून जातो आणि मग जेव्हा ती उतरल्यावर मागे वळून मोडक्या करंगळीचा टाटा करेपर्यंत थांबतो तेव्हा हि मस्स्स्सस्त दिसलाय तो !
कालचा भाग तसा टाईमपास च होता .. तो फकीरबाबा पण जालिंदर च्याच गोटातला निघाला Angry
आणि मागे वडापाव च्या गाडीच्या इथे एक माणूस म्हणाला "साहेब मी आता एकटाच उरलोय " तो कुणाच्यात सामील आहे / होता काय माहित .. त्याचा काहीतरी संदर्भ असेल मागे पुढे
रुपालीने फोनवर 'सुप्रियाच्या आजीच्या आजाराचे' कारण आधीच सान्गायला हवे होते ईशाला, मग नन्तर गोन्धळ झाला नसता ना.>> अगं ते तिला नंतर बाबा एकेक प्रश्न विचारायला लागल्यावर सुचत गेलं तसं सांगितलं असेल असं वाटतंय

अबोल धन्स. मस्तयेत फोटो. Wink

त्या नंतर जेव्हा तो इशा ला सोडायला बाईक वरून जातो आणि मग जेव्हा ती उतरल्यावर मागे वळून मोडक्या करंगळीचा टाटा करेपर्यंत थांबतो तेव्हा हि मस्स्स्सस्त दिसलाय तो ! .>>>>>>>>> ++++++++११११११११

आणि मागे वडापाव च्या गाडीच्या इथे एक माणूस म्हणाला "साहेब मी आता एकटाच उरलोय " तो कुणाच्यात सामील आहे / होता काय माहित .. त्याचा काहीतरी संदर्भ असेल मागे पुढे >>>>>> त्यालाच जालिन्दर म्हणून घ्यायल हव होत.

रुपालीने फोनवर 'सुप्रियाच्या आजीच्या आजाराचे' कारण आधीच सान्गायला हवे होते ईशाला, मग नन्तर गोन्धळ झाला नसता ना.>> अगं ते तिला नंतर बाबा एकेक प्रश्न विचारायला लागल्यावर सुचत गेलं तसं सांगितलं असेल असं वाटतंय >>>>>> हो असच असेल.

जाऊदे ते भावे आडनावामुळे तो मला भाऊचं वाटतो Lol , ओये होये, हाय हुई होत नाही. >>>>>> Biggrin

त्या नंतर जेव्हा तो इशा ला सोडायला बाईक वरून जातो आणि मग जेव्हा ती उतरल्यावर मागे वळून मोडक्या करंगळीचा टाटा करेपर्यंत थांबतो तेव्हा हि मस्स्स्सस्त दिसलाय तो ! .>>>>>>>>> ++++++++११११११११>>>>> हो एकदम. मस्तच...
पण त्या इशाला साधा नीट टाटा पण करता येत नाही ..

इथे कुणालाच हा प्रश्न पडला नाही का की पिझ्झा डिलिव्हरी बाईकच्या मागे डब्याच्या ऐवजी इशा कशी बसली अन सुभाच्या टी शर्ट वर पिझ्झा ब्रँड चा लोगो कसा नव्हता

मागे डब्याच्या ऐवजी इशा कशी बसली अन सुभाच्या टी शर्ट वर पिझ्झा ब्रँड चा लोगो कसा नव्हता >>> डबा काढून ठेवला. टीशर्ट उलटा घातला.

रेंज नसताना घड्याळाला निरोप कसा मिळाला?

इशा तिच्या वडिलांसारखीच मंद आहे. अंगात जीव नसल्यासारख्या हालचाली अन् मेंगळट बोलणं. आई जरा चुणचुणीत वाटते.

विक्रांतला काॅफी द्यायला मायरा आहे आता. आज लाड चालले होते. (बादवे स्वजो च्या मुलीचं नाव मायरा आहे)

जालींदर इशाशी अदबीनं बोलतोय की....इशाजी वगैरे. Happy

पण त्या इशाला साधा नीट टाटा पण करता येत नाही ..>>>> हो ना कशी हात फासकटून बाय करत होती.
जाऊदे नावडतीचे मीठ अळणी झालंय खरं Proud
रुपाली किती मस्त अ‍ॅक्टींग करतेय.

अयाई गं.. काय दिस्तोय सुभा

असेच आमचे बाबा अस्ते, आम्हीही सुन्दर जाहलो असतो>>>>>> तुम्ही ऑलरेडी खूप सुंदर आहात. Happy किल्ली ताई.

अरे चँनेलवाल्यांनी फशिवल की काय आपल्याला.आपण सगळे वाट बघतोय सुभा आणि बाळाच्या लगनाची,कारण बाळ तर जवळजवळ बोहल्यावर चढलेलच आहे,सुभा पण आता छान तयार होत आहे.
पण जालिंदर काकाच सगळ सांगणार आहेत.मग बाळ सुभाच्या मागे खंबीरपणे ऊभी रहाणार आणि म्हणणार"सर,ही लढाई माझीपण आहे.मग मी पण झाशीची राणी होणार.
मग व्हिलन मरणार आणि धुमधडाक्यात लगान आणि दे लिव्ह्ड हँपीली,अशी पाटी येणार
बाप रे अस असेल तर तोपर्यंत बाळाच भोकाड,ओठांचा चंबू, सगळ सगळ सोसाव लागणार.

त्या इशाला साधा नीट टाटा पण करता येत नाही ..>>>> हो ना कशी हात फासकटून बाय करत होती.
जाऊदे नावडतीचे मीठ अळणी झालंय खरं >>>>> हाहाहा

शील्पा तुळसकर ही जालींदरची बहिण असावी आणि तिच्या अकाली मृत्यूला विक्रांत सरंजामे जबाबदार आहे असा जालींदरचा समज असावा म्हणून तो सरंजामेच्या जीवावर उठला असेल.

Pages