तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

सुभा चे बरेचसे सीन्स मस्त आहेत.>> सुभा असला की सीन्स नसले तरी चालतंय ना Happy

कणेकरांनी कायसंसं लिहीलंय... ते आठवलं.... Happy ह्या फिल्म मेकर्सना काॅलेज, ऑफीस, हाॅस्पिटल वगैरे रिअल दाखवायला जमत नाही पण गुत्ता, मुजरा, बार वगैरे अगदी रिअलिस्टीक दाखवतात. काय करणार... रोजच्या उठाबसायच्या जागा. Happy

कणेकरांनी कायसंसं लिहीलंय... ते आठवलं.... Happy ह्या फिल्म मेकर्सना काॅलेज, ऑफीस, हाॅस्पिटल वगैरे रिअल दाखवायला जमत नाही पण गुत्ता, मुजरा, बार वगैरे अगदी रिअलिस्टीक दाखवतात. काय करणार... रोजच्या उठाबसायच्या जागा. Happy >>>>>>>>>>images_0.jpg

आता हे एकटं रहायची भीती वाटते हे काय नविन प्रकरण? >>>>>>> हया धाग्यावर कुणीतरी म्हटल होत ना की, जयदीपला मानसिक आजार असावा. मेबी असच काहीतरी असाव.
सॉनया ला जर जयदीपच वागण सहनशक्तीच्या पलीकडच वाटत, तर इतकी वर्ष ती त्याला टॉलरेट का आणि कस करते? घटस्फोट का नाही घेतला हिने? Uhoh

आईसाहेब जयदीपला एकेरी नावाने हाक मारतात. पण सुभाला 'अहो जाहो करते. ' त्यावरुन सुभा हा त्यान्चा सावत्र मुलगा आहे हयावर शिक्कामोर्तबच होत. सॉनया सुद्दा . 'जयदीप आणि विक्रान्त मध्ये भेदभाव का केला जातो.' विचारते त्यामागच कारण हेच असाव.

इशाचे कडक रागावलेले एक्स्प्रेशन्स त्याला इशारा देताना मॅच्युअर्ड बोलते इशा >> बापरे..तिचे एक्स्प्रेशन डरावणेच वाटले. कशी डोळे स्थिर ठेवून, रोखून बघत बोलते. इशा त्याच्याशी सौम्य बोलतच नाही.. कायम त्याला वेठिस धरुन बोलत असते.. >>>>>> अश्या सिच्युएशन्सच्या वेळी तिचा अभिनय खुलतो. नाहीतर इतरवेळी मेन्गळटच वाटते.

ह्या झी च्या हिरॉईन्स सुरुवातीला हिरोंचा अगदी दुस्वास करतात... >>>>> जानूतै तर सुरुवातीपासून नीटच वागत होत्या की श्रीबाळाशी. Uhoh

मायरा ओवरॅक्टिंगची दुकान आहे >>>> अगदी अगदी. जरा कुठे हिला चान्गल म्हणायल सुरुवात केली होती तर हिच नाकपुडया फुलवण सुरु झाल पुन्हा.
पण ईशाच्या आई वड्लांचे सीन्स अनेकदा चांगले असतात. एखाद्या चाळीत आजूबाजूला सहज दिसणारे कुटुंब वाटते. अशा घरगुती सीन्स मधे एकदोनदा स्पार्क दिसतो. सुभा चे बरेचसे सीन्स मस्त आहेत. >>>>>> +++++++++ १११११११११

सुभा चे बरेचसे सीन्स मस्त आहेत. >>>>>> सुभाचे तर सगळेच मस्त असतात. Blush Wink

ईशाला लाॅटरी. इथेही अन् तिथेही. >>> खरं आहे. नशीबवान असतात काहीजण.

एक प्रोमो बघितलेला आम्ही सारे खवय्येचा त्यात पण ती इंप्रेसिव्ह वाटली नाही, फार अवघडलेली आणि पुस्तकी बोलतेय असं वाटलं, मग तिची आई आली. त्याति ईशाची लाल साडीपण मला आवडली नाही. त्यामुळे ती नॉर्मली कशी आहे, कशी बोलते का हीच स्टाईल आहे, ते काही कळलं नाही. पहील्या दोन एपि मधे जसं बोलताना बघितलं तिला तसंच गायत्री म्हणून वाटलं. बेअरींग तेच.

मंद वाटते जरा. साॅन्या स्मार्ट आहे जास्त. जयदीपला ही आणि सुभाला ती जास्त शोभली असती.

आजचा पूर्ण एपी एकदम बकवास, काहीही दाखवितात
सुभा अर्धा तास शिल्लक असताना मुळात येतोच का मंदिरात, येतो ते येतो वर ईशा दिसली म्हणून रंग फासतो चेहऱ्यावर , जणू त्यामुळे तो ओळखुच येणार नाही. तरी इशाबाई शोधतात त्याला , प्रसादही देतात पण त्याच्या समोर जात नाहीत. आळशीपणा आड आला जणू तिचा नाहीतर हातभार अंतरावर एक गिरकी मारली असती तरी त्याच्या समोर गेली असती. त्याचे नाव ऐकून, त्याचा हात, ते घड्याळ ओळखून जिंकलेली पैज हरण्या मागे आता तिचा काय प्लॅन असावा बरे

त्यांचं असं ठरलं होतं ना, की त्यांनी एकमेकांना मुद्दाम संपर्क करायचा नाही व तरी आपोआप समोरासमोर आले तरच चॅलेंज यशस्वी होणार. पण ती तर त्याची गाडी पहाते आणि त्याला शोधायला आत जाते म्हणजे चीटींगच झाले ना?

खरी चिटिंग तर सुभा करतो, तिला बघून लगेच लपतो ती चिटिंग तर आहे>> अर्रे त्याला खरंच करायचं असतं तिच्याशी लग्न तर तो असा लपला असता का?? Happy
त्याला नकोय ती. आणि आपण असे 24 तासाच्या आत भेटलोय म्हटल्यावर ही मागेच लागायची म्हणून लपला तो. Wink

वही तो निधी, ती मागे पडलीये याच्या, पण पाडून कुणी घेतले, यानेच ना मग
अब भूगतो

तसेही तो पण तर प्रेम करतो तिच्यावर, पण भाव खातोय

बाकी कालचा एपी बघून ईशा गळेपडू नाही वाटली, तिचा प्रयत्न प्रामाणिक वाटला

बाकी कालचा एपी बघून ईशा गळेपडू नाही वाटली, तिचा प्रयत्न प्रामाणिक वाटला ........>>>>>>>>>>>>>>>>>>>> हो ती पुढे जावु शकली असती पण गेली नाही...

खरी चिटिंग तर सुभा करतो, तिला बघून लगेच लपतो ती चिटिंग तर आहे >> म्हणजे आधी ती करते आणि नंतर तो. भेटायचं नाही म्हटल्यावर गोंधळींनी नाव घेतल्यावरही भेटलं नाही पाहिजे आणि ती जर अनाहूतपणे समोर आली तर त्यानं मुद्दाम लपणंही चूकंच.

सुभा मुद्दाम लपला म्हणजे त्याला इंटरेस्ट नाही असं समजून तिनं माफ केलं त्याला, म्हणून ती बेंगलोरला जाण्यासाठी हो म्हटली. आता त्याला त्याचं मन खाणार आणि तोवर पीरबाबा पण काहीतरी डिसीजन देईल बहुतेक. Happy हिरोहिरविनीपेक्षा अंबाबाई, पीरबाबा, जोगतीण, फकीर ह्यांनाच जास्त टास्कस् आहेत.

मेधावि Biggrin
पण सु भाचं चिटींग अणि तिचं ............हे परस्पर विरोधी आहे...तो दिसू नये म्हणून लपतो व ती दिसावी म्हणून पुढे येते..................
सुभा मुद्दाम लपला म्हणजे त्याला इंटरेस्ट नाही असं समजून तिनं माफ केलं त्याला, म्हणून ती बेंगलोरला जाण्यासाठी हो म्हटली. -- हे करेक्टे!

केड्याला पण किती डोकं चालवावं लागतंय...हिरो हिरॉइन्स ना असे गोंधळात पाडणारे चॅलेंजेस देऊन! कालचा ईशाच्या कॅबचा ड्रायव्हर मस्त होता. ईशा ची लोद्याई कैच्या कैच आहे......!!

मागच्या कुठल्याश्या भागात त्या बिपिनच्या सान्गण्यावरुन इबाळ तो गुलाबाचा कॉलेज लेव्हलचा प्रयोग करुन बघते. .. ही लव्हज मी, ही लव्हज मी नॉट. .. काय पण बालिशपणा!

<<हिरोहिरविनीपेक्षा अंबाबाई, पीरबाबा, जोगतीण, फकीर ह्यांनाच जास्त टास्कस् आहेत.<< अगदी अग्दी!

एवढा मोठा इन्डस्ट्रीयालिस्ट सुभा नशिबापुढे इतका काय अगतिक झालाय?
ऑफीसमधली ज्यु. स्टाफ ... चिरकुट इशा नशिबावर हवाला ठेवण्याचे काय चॅलेन्ज देतेय ते सगळ अ‍ॅक्सेप्ट करतोय.

एवढा मोठा इन्डस्ट्रीयालिस्ट सुभा नशिबापुढे इतका काय अगतिक झालाय?
ऑफीसमधली ज्यु. स्टाफ ... चिरकुट इशा नशिबावर हवाला ठेवण्याचे काय चॅलेन्ज देतेय ते सगळ अ‍ॅक्सेप्ट करतोय.>>>>>>> तो तिच्यावर खरं प्रेम करत आहे म्हणून तिच्यासाथी तो तिच्या वयामुळे काळजी घेत आहे.

इशाला जेव्हा कळत की सुभा खाम्बामागे लपलाय, तेव्हा सुभाच्या चेहर्यावरचे 'इच्छा असूनही मला तिला भेटता येत नाहिये' हे एक्स्प्रेशन्स तर जबरी होते. सुभाचे डोळेच नाही तर अख्खा चेहराच बोलतोय. Happy

शनिवारच्या भागात सॉनया मला नॉर्मल वाटली. तिच खर प्रेम असत जयदीपवर. एवढी काही वाईट नाहीये ती. जयदीप विषयीचे तिचे काही मुद्दे पटतात. ती सुभाचा उल्लेख 'इस्टेटीवरचा बसलेला आयता नागोबा' करते, यावरुन सुभा आईसाहेबान्चा सावत्र मुलगाच आहे याची खात्री पटली.

कालच्या भागातली सॉनयाची निळी साडी आवडली. तो देवळातल्या पुजेवरुन भान्डायचा प्रसन्ग ' होमिसुयाघ' वरुन घेतलाय.

देवीच मन्दिर सरन्जामे च्या पुर्वजान्नी बान्धल आहे म्हणे, मेबी जयदीपच्या आजोबा किव्वा पणजोबाने असेल.

हिरोहिरविनीपेक्षा अंबाबाई, पीरबाबा, जोगतीण, फकीर ह्यांनाच जास्त टास्कस् आहेत. >>>>>>> +++++++११११११ त्या जोगतिणीला इशाचच घर भेटत का दरवेळी?

सुभा मुद्दाम लपला म्हणजे त्याला इंटरेस्ट नाही असं समजून तिनं माफ केलं त्याला, म्हणून ती बेंगलोरला जाण्यासाठी हो म्हटली. बाकी कालचा एपी बघून ईशा गळेपडू नाही वाटली, तिचा प्रयत्न प्रामाणिक वाटला . >>>>>>>> अगदी अगदी

बादवे, सुभाच्या नाकावर मळवटाचा ठिपका लागला होता. किती क्यूट दिसत होत ते. Wink

Pages