अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> तरीच सकाळी प्रभातफेरीसाठी बाहेर पडल्यावर बऱ्याच लोकांच्या भोवती मला पिवळा औरा दिसतो Happy
व मागे वळुन बघितले की तो नाहीसा होतो Happy

>> मी रेकी शिकलो नाही मात्र .. काही अवलिया पुरुषांना व्यक्तीच्या भोवतालचा ऑरा दिसतो असे म्हणतात.. >>
@ रमेश रावल... म्हणजे आत्मे दिसत नाहीत... एनेर्जी दिसते .. असेच ना

बोकलतासारख्या अवलिया पुरूषांना काय काय दिसेल देवालाच माहित.. पण एक खूप जूनी घटणा आठवते.. माझ्या काकांकडे एका अल्पायू मुलाची कुंडली होती. तो आत्ता जिवंत नसल्याने त्यांनी ती बाजूला काढून ठेवली होती व ते गावी गेले होते. मी लहान होतो व रविवारच्या पुरवणीतील गोष्टी वाचायला काकांच्या घरी गेलो होतो.. इतक्यात दारावर एक पिंगळा आला व काहीतरी मागू लागला.. ताईला म्हणजे काकांच्या मुलीला का चेष्टा करावीशी वाटली माहीत नाही पण समोर पडलेली कुंडली तीने त्यांना दिली व भविष्य सांगा म्हणाली.. त्या माणसाने म्हंटले ताई याला भूतकाळ आहे भविष्य नाही.. त्यावेळी मला नेमक काही कळाले नाही पण नंतर काका आल्यावर हा विषय निघाला तेंव्हा सर्व समजले.. काका म्हणाले काही लोक असतात ज्यांना विद्या प्राप्त असते.. मी विचारले मग असे लोक स्वतः साठी का पैसे मिळवत नाहीत विद्येच्या जोरावर.. काका म्हणाले अश्या विद्या फुकट नाही मिळत, त्यासाठी काही नियम पाळायचे असतात व काही क्रुबानीही द्यावी लागते..

@ रमेश रावल, तुमच्या प्रतिसादात अमानवी काय आहे? एका माणसाने नियम पाळुन क्रुबानी देउन विद्या प्राप्त केली यात अमानवी काय आहे? उसेन बोल्ट १० सेकंदापेक्षा कमी वेळात १०० मिटर पळु शकतो जे जगातले ९९.९९९% लोकं नाही करु शकत मग त्याचे किस्से इथे अमानवी म्हणुन टाकायचे का?

@ रमेश रावल, मी बोकलतं समर्थक नाही कि मला त्यांचा रागही येत नाही, पण निदान ते जे काही लिहीतात ते कथा म्हणुन का असेना पण अमानविय वाटते/असते. पण हल्ली तुम्ही जे लिहीताय ते वेगळा धागा काढुन लिहीले तर बरे , कारण ते बिल्कुल अमानविय नाहीये

कल्प्या,
अलेले
किती ते आयडी तुझे
तोंड लपवायला असे काही करावे लागणारच होते तुला

आम्बड्न्य / कल्पेश्कुमार झाला
आता
दुडायडु Lol

VB
मग आम्ही जस बोकलतांना सहन करतो तस मलाही करा.. व ते जस हट्टाने लिहतात तसे मी माञ नाही करणार... चालू दे तुमच..

VB
मग आम्ही जस बोकलतांना सहन करतो तस मलाही करा.. व ते जस हट्टाने लिहतात तसे मी माञ नाही करणार... चालू दे तुमच. >>>> Rofl

रमेश रावल,

अहो तुमचेच चालु द्या, अन हो अजुन हट्टाने लिहीलेत तरी चालेल, मला काही फरक पडत नाही. मला तुम्ही थोडे सुज्ञ वाटला म्हणुन बोलले होते. तुम्ही इग्नोर करा ते.
अजुन एक, मी तुमचे लिखाण सहन करायचा प्रश्नच नाही, कारण यापुढे मी तुमचे प्रतिसाद वाचणारच नाही. माबोवरच्या काही आयडींमुळे मी आधी नाव वाचते मग प्रतिसाद सो माझ्यासाठी ते कठीण नाही. Happy

रमेश रावल लिहा तुम्ही, छान लिहिताय. किमान बोकलत सारखी बकवास तरी नाही करत आहेत तुम्ही. जमल तर एक नवीन धागा काढून त्यावर या विषयांवर सविस्तर लिहिता आलं तर छान होईल.

अर्थात तिकडे सुद्धा बोकलत सारख्या स्वतःच्या आयुष्यात काहीच करू न शकणारी, पूर्णपणे अपयशी आणि त्यामुळे दुसरे काही चांगले असेल तर आकसाने त्याचं वाईट कसं होईल हे पाहणारी जळू आणि कोत्या () मनोवृत्तीची माणसे असणारच. पण ठीक आहे यांना सहन करण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नाही.

मी सध्या आफ्रिकेच्या घनदाट जंगलात फिरतोय>>>
@बोकलत, तुझी आई आफ्रिकन कि बाबा आफ्रिकन आहे रे? कि तुझं बियाणं चुकून आफ्रिकन पडलय? नाही म्हणजे एकदम आफ्रिकेच्या जंगलात भुतासारखा वगैरे फ़िरतोय्स म्हणून विचारलं... (आय होप तू निग्रो दिसत नसावा)
टीप- बकवास करण्याचा हक्क इथे जसा तुला आहे तसा तो प्रत्येकाला आहे.

गुरुघंटाल, तुमची पोस्ट अत्यंत चिप, अगदी वाईट आहे. तीव्र निषेध !!!

टीप- बकवास करण्याचा हक्क इथे जसा तुला आहे तसा तो प्रत्येकाला आहे. >>>> बोकलत, मजेशीर लिहितात, तुम्हा बऱ्याच जणांना ती बकवास वाटते इथपर्यंत ठीक, पण तुमची पोस्ट फार हीन आहे. ते कोणाही बद्दल वाईट बोलत नाहीत. त्यांचा विनाकारण वारंवार अवमान होऊनही त्यांनी ते नेहमी मजेत घेतलं, पण तुम्ही आज लिमिट क्रॉस केलं आहे. बघा, वाटलं तर संपादन करून टाका लगेच

गुरुघंटाल, - बकवास काय असते याचे
तुमचे लिखाण एक उदाहरण आहे. आता लोक उगाच बोकलत बकवास करतात असे म्हणनार नाहीत.
You are really cheap, low-life fellow.

रमेश रावल लिहा तुम्ही, छान लिहिताय. किमान बोकलत सारखी बकवास तरी नाही करत आहेत तुम्ही.
+१ गुरुघंटाल यांच्या या प्रतिसादाशी सहमत...!! (नंतरचा प्रतिसाद खालच्या लेवलचा होता त्या बद्दल निषेध)

@मीरा +१
ते कोणाही बद्दल वाईट बोलत नाहीत>>>>यामुळेच बोकलत मला भारी वाटतात फक्त त्यांनी या धाग्याची जी वाट लावली ते नाही पटत ... त्यांच्यामुळे बऱ्याच लोकांची इच्छा असूनही नवीन पोस्ट्स येत नाहीत

तसे नसावे जिद्दू,

३००० च्या वर पोस्ट्स आलेल्या आहेत ह्या अमानवीय १ आणि २ धाग्यावर तेव्हा आता खरंच नवीन काही अनुभव स्टॉक मध्येच नसतील कोणाच्या !
----------------

खरे पाहता अमानवीय अनुभव आलेली व्यक्ति ते सर्व इतरास कथन करण्याच्या क्षमतेची उरत नाही इतकी झपाटते किंवा जे सिद्ध मानव आहेत त्याना हे अनुभव आले तर ते आपल्या सिद्धीच्या जोरावर त्याना परतवून लावतात आणि अशी मंडळी त्या प्रकाराची कोणाकडे वाच्यता करत नाहीत अर्थात हे अनुभव कधी कथन केले जात नाहीत. .. अनेक चरित्रात कोणा त्यांच्या भक्तांपैकी असे अनुभव त्यांच्या समक्ष घडले म्हणून उल्लेख येतात पण कर्ता हां अनुभव कथन करणारा नसतोच.
तसेही ईथे बरेच अनुभव स्वानुभव नव्हते तर इकडून तिकडून ऐकिव आणि काही तर इतर साइट्स वरचे कॉपी पेस्ट सुद्धा होते. तरीही आपण सर्वांनी ते छान एन्जॉय केले. मग प्रश्न हां उरतो की बोकलत ह्यांनी काही लिखाण केले ते इतर ऐकिव वा कॉपी पेस्ट सारखे का एन्जॉय केले जात नाहिये इकडे Sad

@डूडायडू भुतं दिसणं हा काही एवढाही विशेष अनुभव नसतो कि तो फक्त अतिविशेष लोकांनाच येतो . माझी इथली पहिली पोस्टच मी त्यावर लिहिली आहे . नंतरचा अनुभव हि पूर्ण खात्री असल्याने टाकला होता . आता अनोळखी व्यक्तीच्या अनुभवावर कोणी विश्वास ठेवावाच हा माझा आग्रह नाही आणि असाही मी असले अनुभव कधी कोणाला सांगत फिरत नाही( तसे केल्यास लोक येड्यात काढतील )पण ह्या आधीच्या धाग्यांवर बरेच खरे अनुभव (निदान मला वाटलेले तरी ) वाचल्याने मीही माझे अनुभव टाकले. गूढ गोष्टींचा नाद असल्याने बरीच भटकंती(वेळ आणि पैसे घालून ) केली आहे आणि माझा निष्कर्ष असा आहे कि या गोष्टी खऱ्या असतात पण त्या काहीशा दुर्मिळ असल्याने उठसूट पाहण्यात-ऐकण्यात येत नाहीत .

आमच्या कुटुंबाचा जिद्दू कृष्णमूर्ती , शंकर महाराज , देवेंद्रनाथ आणि अजूनही काही अधिकारी व्यक्तींशी संबंध आला असल्याने लहानपणापासून बऱ्याच गोष्टी पहिल्या आणि ऐकल्या आहेत . आता कृष्णमूर्ती हे प्रस्थ फार वेगळंच पाणी असल्याने त्यांचा उल्लेख ह्या धाग्यावर आलेला पाहून तेही हसत असतील . LMAO

गूढ गोष्टींचा नाद असल्याने बरीच भटकंती(वेळ आणि पैसे घालून ) केली आहे आणि माझा निष्कर्ष असा आहे कि या गोष्टी खऱ्या असतात <<< same case here too Happy

अरे सगळ्यांनी शांत व्हा. गुरुघंटाल यांच्या नावात गुरु आणि घंटा (मंदिरातली Lol ) दोन्ही असल्यामुळे आपण त्यांचा मान राखायला हवा. जग सुंदर आहे, नकारात्मक गोष्टींच्या प्रभावापासून लांब रहा. निषेध वैगरे अजिबात करू नका. अहो हे तर काहीच नाही पिंपळावरचा मुंजा आणि चिंचेवरची हडळ अशी काय लाखोली वाहतात त्यांना पकडायला गेल्यावर सांगायची सोया नाही. त्यांच्यापुढे घंटालांचे शब्द काहीच नाहीत त्यामुळे तुम्ही संयम राखा.नवीन थरारक कथा लिहायचं म्हणतोय पण परिस्थिती सगळ्या बाजुंनी अशी काय खेचते की विचारू नका. तरीपण लवकरच परतेन. सगळ्यांना(गुरुघंटाल तुम्हालापण) नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

हाहाहा... मी चीप...जे सगळ्यांच्या मनात होतं ते मी बोलून दाखवलं...त्याला विनोदी लिहायचं तर त्याने धागा काढावा ना दुसरा. इतकी वर्ष चांगला चाललेल्या धाग्याची वाट का लावायची? एखाद्याच्या पोस्ट ची पार चिरफाड ती ही विनोदी पद्धतीने का करायची?

Pages