Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162
या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

"शर्मिष्ठा राऊत"

'नन्दकिशोर चौघुले'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मूर्खांच्या नंदनवनातील दोन
मूर्खांच्या नंदनवनातील दोन रहिवासी बघायचेत? बघा :
https://www.voot.com/shows/bigg-boss-marathi-s01/1/596072/discussion-abo...
रेशम आणि सुशांत जुईबद्दल बोलता बोलता चर्चा करतायत की : मेघा आणि टीम मुद्दाम असे वागतात की ज्यामुळे आपन व्हिलन दिसू. पण आता आपण पण त्यांना उकसवायचं.
रेशमच्या मते 'काय माहित बाहेरच्या लोकांचं नक्की काय मत आहे? ममा सतत आपल्यालाच बोलतात आणि त्यांचं कौतुक करतात. पण हा कदाचित बिग बॉस चा गेमप्लॅन असू शकतो. चण्याच्या ( हरभर्याऐवजी चणा म्हणाली ती. ) झाडावर चढवायचं आणि मग रप्पकन् खाली पाडायचं.' रेशमला बहुतेक वाटतंय की ममा पण एक सदस्य आहेत पण ते बाहेरच राहून गेम
खेळतायत आणि तो पण तिच्या टीमच्या बाजूनं. इतक्या यडपटपणाला काय म्हणावं?
वर तो सुशांत म्हणे ' हे राजेश आधीच बोलला होता.' रेशमनं अर्थातच मान डोलावली आणि ती आनंदित झालेली दिसली की इतका राजेश इतका द्र्ष्टा आहे आणि त्यामुळेच आपली त्याच्याशी वेवलेंथ जुळली असावी.
दोघंही या विचारात इतके आनंदात होते की तो दाढीवाला द्रष्टा इसम ओरडा खाऊन, अज्ञातवासात राहून शेवटी घराबाहेरही गेला ही छोटीशी बाब त्यांच्या खिजगणतीतही नव्हती.
प्रचंड विनोदी क्लिप आहे ही.

अत्ता पर्यन्त वाटत होतं जुई
अत्ता पर्यन्त वाटत होतं जुई जाईल पण मला आज काय माहित का वाटायला लागलय कि यावेळी सई जाणार

जुईने दोन्ही दिवस जबरदस्तं टास्क केलय, सई मात्र रुसून बसली आहे, काहीच केलं नाहीये !
रेशमने आज तिला व्यवस्थित विचारले, तू खेळणारेस कि नाही ? खेळणार असशील तर तुला मी नॉर्मल खेळाडु सारखे ट्रिट करणार !
हर्षदा बरोबर बोलली होती, सई इतकी स्ट्राँग असून फोकस हलतो सहज सईचा, कंबर मोडल्यापासून थोडी निराश असते
सईने मेघा कडून थोडं इमोशनली स्ट्रॉंग रहायला शिकणे फार गरजेचं आहे !
बाकी हे आंडे टास्क फार लांबलय, किती प्रेडीक्टेबल.. मेघा टिम मधे कोणीच नाही उरलय , अस्तादच्या वेळी तिने एकटीनेच अॅटॅक केले होते.
मी ऋतुजाला , तिच्या अॅग्रेशनला फार मिस करतेय !
स्मिता सॉलिड स्ट्राँग आहे , अस्तादला लोळवायची ताकद आहे तिच्यात, ती खरं तर बेस्ट प्लेयर आहे अख्या घरात पण डोकं वापरतच नाही अजिबात , ना घरकी ना घाटकी स्थिती आहे तिची सर्वात स्ट्राँग असूनही !
कॅप्टन्सी टास्क मधे सुशान्त /रेशमपेक्षा अस्ताद झालेला चालेल, इतर दोघांपेक्षा तो कमी नावडतो.
DJ- टास्क न केल्याने नाही तर
DJ- टास्क न केल्याने नाही तर पब्लिक वोट्स मूळे लोक बाहेर जातात. सई ला वोट्स येतील, जुई रडकरी ला कोण वोट करणार?
DJ- टास्क न केल्याने नाही तर
DJ- टास्क न केल्याने नाही तर पब्लिक वोट्स मूळे लोक बाहेर जातात. सई ला वोट्स येतील, जुई रडकरी ला कोण वोट करणार?
<
आय रिअली होप सो !
जुई ला कोणी वोट नाही केलं तरी
जुई ला कोणी वोट नाही केलं तरी ती राहील आपल्याला पिडायला
अस का म्हणता अनिसका? वोट नाही
अस का म्हणता अनिसका? वोट नाही केलं तर जाईल की बाहेर.
वोट्स वर काही ठरत असेल अस मला
वोट्स वर काही ठरत असेल अस मला नाही वाटत. अस असत तर आधी ती रेशम गेली असती.
रेशम ला दाजी वोट देतोय दिवस
रेशम ला दाजीची बायको वोट देत असेल दिवस रात्र.
शेवटच मत बी बॉ चं असणार..
शेवटच मत बी बॉ चं असणार.. आपल्याला कितीहि वाटलं तरी ते लोक सेफ होतात....
दिपांजली.. सई नाहि जाणार पण इतक्यात... सई अन मेघा बि बॉ कार्यक्रमाची जान आहेत... पण काल सई एकदम कंटाळलेली दिसली .. ते साहजिकच आहे.. काहि बरोबर खेळ होत नाहियेत अन विशेषतः तिला खेळता येत नाहिय पाठीमुळे.. काल आस्ताद ने सईला धोका दिला.. किती दुसर्याच्या डोक्याने खेळतात हे लोक.. अन येडा तो पुष्की आस्तादचं ऐकुन सईबद्दल बोलत होता कि ती चांगली आहे पण खेळत नाहिय..
<वर तो सुशांत म्हणे ' हे
<वर तो सुशांत म्हणे ' हे राजेश आधीच बोलला होता.' रेशमनं अर्थातच मान डोलावली आणि ती आनंदित झालेली दिसली की इतका राजेश इतका द्र्ष्टा आहे आणि त्यामुळेच आपली त्याच्याशी वेवलेंथ जुळली असावी.>
हाहाहा
अहो, राजेशच्या पॉप्युलरीटीवर या चमचे मंडळींचा एवढा विश्वास आहे की त्यांना वाटतं वाईल्ड कार्ड एंट्री झाली तर चॅनेल त्यालाच माघारी आणेल. कारण, दुसरं कुणीच त्या लायकीचं नाही. खरोखर मंद लोक आहेत हे.
पिंकी शेलार नॉमिनेटेड आहे का
पिंकी शेलार नॉमिनेटेड आहे का ह्या आठवड्यात??
पिंकी शेलार >> हो आहे.
पिंकी शेलार >>
हो आहे.
या आठवड्यात नॉमिनेट झालेले सदस्य आहेत : सई, जुई, पुष्कर, सुशांत, रेशम आणि अस्ताद
वोटिंग लाईन्स सुरू आहेत. आपले
वोटिंग लाईन्स सुरू आहेत. आपले अमूल्य मत किंवा मते १. सई आणि २. पुष्की यांनाच द्या.
शेलार जेव्हा सारवासारव करताना
शेलार जेव्हा सारवासारव करताना भाषण देत असतो तेव्हा संजय राऊतची आठवण येते. बोलण्याची पद्धत, त्यातला नाॅनसेन्स एकदम डिक्टो डिक्टो :फिदीफिदी:
मामी - 1 वोट माझ्यातर्फे सै
मामी - 1 वोट माझ्यातर्फे सै ला.
कुठलंही अॅप इन्स्टॉल करता
कुठलंही अॅप इन्स्टॉल करता प्युअर ऑनलाईन व्होट करता येते का?
कुठलंही अॅप इन्स्टॉल करता
कुठलंही अॅप इन्स्टॉल न करता प्युअर ऑनलाईन व्होट करता येते का? +१
वूट ची साईट उघडली की समोर भलीमोठी प्रश्नावली दिसते, त्या शिवाय पुढेच जाता येत नाही !
पिंकी शेलार
पिंकी शेलार

Submitted by लंपन on 31 May, 2018 - 12:15 >>>>
ईथे जवळजवळ सगळेच मेघा, सै
ईथे जवळजवळ सगळेच मेघा, सै पुष्की ला सपोर्ट करताहेत अन बाकीचे सगळे नावडते ... हे पाहुन गम्मत वाटतीये.
मला सै बिल्कुल आवडत नाही, त्यादिवशी पुष्कर अन जुई बोल्ले तसे खरेच आहे ती थुलथुलीत , अगडबंब अन अती लाडाने वाया गेलेल्यांसारखी.. सतत त्या जुईला रडुबाई बोलते पण ही स्वत: तशीच आहे की... दर नॉमीनेशनचे वेळी रडतेच... हा पुर्वी टास्क करायची चांगले पण ते कंबर दुखी नंतर तर तेही धड नाही. ईथेही तिच्यापेक्शा जुई बरी, तिला स्वत : ला ईतकी दुखणी असताना किती चपळाईने टास्क करते. पुष्की ने आता स्वतासाठी खेळायला हवे, जे त्याने सुरु केलेय असे वाटते .
गेले काही एपी पाहता, असेच वाटतेय की मेघा अन सै मुद्दाम रे टीमच्या दादागिरीचा इस्सु करुन सहानभुती मिळवु पाहताहेत. त्यापेक्षा त्यातील काहींना स्वतः कडे वळवायचा प्रयत्न करा, नाहीतर किमान तो ग्रुप कसा तोडता येइल ते बघा न दरवेळी त्यांच्या नावे रडण्यापेक्षा
मुख्य म्हणजे हेच सगळे टास्क हिंदी बिबॉ मध्ये ईतके वाईट वाटत नव्हते , जितके ईथे वाटतात. अन बोअरिन्ग ममा मुळे शनी - रवीचे एपी अतीबोअर होतात.
मराठी बिबॉ मध्ये खरेच एखाद्या चांगल्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीची गरज आहे.. कारण सध्या घरात एकही अशी व्यक्ती नाही जिच्यामुळे हा शो बघावसा वाटेल
दाजी नि आयडी हॅक केला की काय?
दाजी नि आयडी हॅक केला की काय?
दाजी नि आयडी हॅक केला की काय?
दाजी नि आयडी हॅक केला की काय?>>>>

च्रप्स.....
च्रप्स.....

तुमच्या वतीनं पायलीभर मतं सईच्या वट्यात टाकते.
(No subject)
जुई काल तडतड करत खेळत होती,
जुई काल तडतड करत खेळत होती, तेव्हा तिचं आजारपण केळी खायला जातं का?
>>>जुई काल तडतड करत खेळत होती
>>>जुई काल तडतड करत खेळत होती, तेव्हा तिचं आजारपण केळी खायला जातं का? >>
खरंच... स्वतःच्या गॅंगच्या वेळेस ही नौटंकी नुट्रल बसली होती...आणि सईच्या वेळेस हिच्या अंगात एकदम वीज संचारली...
मला नाही वाटत सई जाईल.
मला नाही वाटत सई जाईल. पॉप्युलॅरिटी भरपूर आहे . लोकांना टास्क कोण चांगले करतंय याच्याशी देणे घेणे कमीच असते.
आय होप बाहेर येऊन वाचतील सर्व प्रतिक्रिया 
मामी - मूर्खांच्या नंदनवनातले रहिवासी
काल महाबोरिंग झाले. मी फा फॉ केले बरेचसे. मला पण इतर दोघांपेक्षा आस्ताद कॅप्टन झालेला
आवडेलचालेल.सई सध्या खेळता येत नसल्याने
सई सध्या खेळता येत नसल्याने (जी तिची स्ट्रेंथ आहे) लेफ्ट आउट फील करत असावी..... त्यातच शरा, त्याखा वगैरे नवीन मंडळी आल्याने ती अधिकच कोषात जातेय.... तरी मेघा तिला बऱ्यापैकी पॅम्पर करायचा प्रयत्न करतीय!
सईची गाडी लवकर रुळावर येउ दे!
पुष्की मार खाण्याला कंटाळून जर रेशम गॅंगमध्ये गेला आणि त्याचवेळी आस्ताद वगैरे बाहेर पडून सई- मेघाच्या ग्रूपमध्ये एखादा तगडा गबरू जवान आला तर मजा येईल..... परत मार खायची वेळ येईल बिचाऱ्यावर!
पुष्की..... संभल जा!..... आपला ग्रूप धरुन रहा!
आजकाल स्मिताचा राग यायला लागलाय.... चक्क रेशम बरी वाटायला लागलीय तिच्यासमोर!
जुई, आउ आणि त्याखा हे नेक्स्ट बाहेर पडतील बहुतेक!
मला तर बिबॉच्या घरात नक्की
मला तर बिबॉच्या घरात नक्की काय सुरु आहे तेच कळेनासं झालं आहे
एक तर तो अंड्यांचा टास्क इतका तकलादू आणि non-engaging की बस्स.
पहिल्यांदा जेव्हा अस्ताद ने तो मोढा आणून अंडी झाकली आणि वाचवली वगैरे ती मंडळी सेफ झाली. नंतर बिबॉनी नियम बदलून तसे करता येणार नाही म्ह्टल्यावर मेघा सई च्या गँगची अंडी वाचली नाहीत. बिबॉनी आधीची मोढ्यामुळे वाचलेली अंडी सुद्धा बाद करायला हवी होती.
मला मेघा आणि सईची खरंच दया येऊ लागली आहे. सई काल अगदी खच्ची झाली होती. पण मेघा खरोखरी धीराची आहे. किती छान समजावून सांगत होती.
मेघा आणि सईच्या टिमसोबत सरासर नाइन्साफी हो रही है.
पुष्करचा धीर संपत चालला आहे
वाईट वाटते त्याच्याकडे पाहून 
जुईबाई म्हणते कि मी कधीही
जुईबाई म्हणते कि मी कधीही कार्य करताना माझ्या तब्येतीचे कारण देत नाही. तसे ती कार्य करताना नाही कुर्कुर करत पण आधी आणि नंतर तब्येतीचे रडगाणे गात असेल कि मला याव प्रॉब्लेम आहे आणि त्याव प्रॉब्लेम आहे. यावेळी क्रायबेबी बोललेले जास्तच मनाला लागलेले दिसते. हिला आता वाटायला लागले आहे कि ती तिथे अन्फिट आहे, आता घरी जायचे आहे. आम्ही तर आधीच म्हणत होतो कि घरी जा.
आस्तादने सिद्ध केले कि तो खरेच विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही. नंतर तो पुष्करला सईचे समर्थन न केल्याचे काहितरी एक्स्प्लनेशन देत होता. पुष्कीने पण ते ऐकून घेतले
म्हणायचे ना कि ऐनवेळेला फसवण्यापेक्षा तोंडावर बोलायची ताकद ठेवत जा. तिला फसवून तू ग्रेट झाला या भ्रमात राहू नको.
पुष्करला आस्तादची मदत हवी असेल तर त्याने मे सै ला स्पष्ट सांगावे आणि आपले आपले खेळावे. उगाच त्यांच्यात राहून कार्याच्यावेळी दुसरीकडे गेला तर लोकांची मते गमावून बसेल आणि त्यांनाही.
मला सै बिल्कुल आवडत नाही,
मला सै बिल्कुल आवडत नाही, त्यादिवशी पुष्कर अन जुई बोल्ले तसे खरेच आहे ती थुलथुलीत , अगडबंब >>>> नो body shaming प्लिज!
हा पुर्वी टास्क करायची चांगले पण ते कंबर दुखी नंतर तर तेही धड नाही >>>> मग काय हा टास्क करुन तिने आपली कंबर आण़खीनच हर्ट करुन घ्यावी अस वाटतय तुम्हाला?
Pages