Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर 
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वप्निल आणि सचिन बाकी दोघेही
स्वप्निल आणि सचिन बाकी दोघेही नेहमीसारखेच मस्त आणि उत्स्फुर्त ! रंग भरले आजच्या एपिसोडमध्ये ..
कसले लव्हबर्ड डोंबलाचे
कसले लव्हबर्ड डोंबलाचे टीआरपी करता आहे हे सगळं . राजेशच्या बायकोने या सगळ्या सोशल मीडियावरच्या कॉमेंट्स वाचून बिगबॉस ला रिक्वेस्ट केली असेल त्याला किंवा रेशम ला बाहेर काढा म्हणून . राजेशला लहान मुली आहेत दोन . त्यांच्या शाळेत त्यांच्या वर परिणाम होत असेल .मुली बापाबद्दल प्रश्न विचारत असतील त्यातून राजेश ची बायको एक मल्टीनॅशल कंपनीत आहे आणि चांगलं कमावतेय . याला काही काम नव्हती म्हणून कमवायला पाठवला बिग बॉस च्या घरात असं मला वाटत किव्वा एक अंदाज
स्वप्निल आणि सचिन बाकी दोघेही
स्वप्निल आणि सचिन बाकी दोघेही नेहमीसारखेच>>>नेहेमीसारखेच. ते हवे होते तिथे. जेव्हा चालबाझ टीम त्या महागुरुच्या अंगावर ओरडत भांडेल तेव्हा ते कसे फाईट करतील? असा विचार मनात आला.
व्हा ते कसे फाईट करतील?
व्हा ते कसे फाईट करतील?
>>
ते एक जिंदादिल उर्जेने पुरेपूर व्यक्तीमत्व आहेत. या कच्च्याबच्यांना खाऊन टाकले असते त्यांनी..
कसले लव्हबर्ड डोंबलाचे टीआरपी करता आहे हे सगळं .
>>>>
आम्ही हे टीआरपी करता करतो आहे असे भासवून ते खरेच काही करत असावेत आणि करता करता एकमेकांत गुण्तले असावेत.
त्या दोघांत काय आहे हे फक्त तेच सांगू शकतात..
खोटे असेल ते चीपच होते आणि
खोटे असेल ते चीपच होते आणि खरे असेल तर तेही चीपच आहे.
अगदी अगदी सोनाली, शिव्या
अगदी अगदी सोनाली, शिव्या घालतायेत सर्वजण सोशल मिडीयावर.
सुशांत खरंच फॅमिली मॅन, जाम मिस्ड करतोय फॅमिली. हे राजेशसाहेब काय आठवण पण काढत नाहीत. पुष्कर पण त्याच्या बाळाची आठवण काढतोय.
राजेशला खरंच अक्कल नाहीये का आणि रेशम पण काय.
कारण अश्या स्थितीत त्यांना एक
कारण अश्या स्थितीत त्यांना एक रात्र देणे धोकादायक देखील आहे>>>>
खोटे असेल ते चीपच होते आणि
खोटे असेल ते चीपच होते आणि खरे असेल तर तेही चीपच आहे.
>>>
हो, चीप दोन्ही स्थितीत आहे. त्याबद्दल वाद नाही. पण खरे खोटे आपण ठामपणे सांगू शकत नाही ईतकेच.
कालचा भाग चुकला माझा. कोण
कालचा भाग चुकला माझा. कोण गेलं काल?
कुणिच नाही का?
वेड्याचा बाजार! कुणी गेलंच
वेड्याचा बाजार! कुणी गेलंच नाही.
शेवटी शेवटी मलाच दया यायला लागली. किती बोलाल आता बाहेरचा रस्ता दाखवा आणि जाऊद्या!
तो आस्ताद तहहयात डेंजर मध्ये असणार होता ना? त्याला कटघरे मे ग्रील नाही केलं का? का?
रेशमला जाम बोलले
तर ते केलंच नाही! कच खाल्ली का काय कोण जाणे. आता खूप कमी मतांचा फरक वगैरे बकवास नका करू. आणखी एक संधी वगैरे अजिबात नको. मूव्ह ऑन.
चिप तर आहेच . ते चॅनल वाले
चिप तर आहेच . ते चॅनल वाले सगळंच हिंदी प्रमाणे करायला गेले . पण हिंदी आणि मराठी मध्ये फरक आहेच . जे हिंदी मध्ये चालत ते मराठीत चालत नाही त्यांना समजलंच नाही . टास्क तर सगळे खूपसे सेम ठेवलेत . हिंदी वाले सगळे सहन करताहेत . मराठी वाले का नाही करत ? अर्थात मराठीत पहिला प्रयत्न आहे . पुढच्या सिझन ला सुधारतील
राजेश आणि रेशम दोघांनाही परत
राजेश आणि रेशम दोघांनाही परत ठेवा घरात आणि वाईल्ड कार्ड एंट्री देऊन मिसेस शृंगारपुर्यांना घरात रहायला द्या.
थ्रीसम नको हो. आहे तितकंच बास
थ्रीसम नको हो. आहे तितकंच बास!
थ्रीसम नको हो. आहे तितकंच बास
.
थ्रीसम नको हो. आहे तितकंच बास
.
थ्रीसम नको हो. आहे तितकंच बास
.
राजेश किंवा रेशम किंवा दोघेही
राजेश किंवा रेशम किंवा दोघेही अजिबात सिक्रेट रूममध्ये जाण्यास पात्र नाहीयेत. एकवेळ ना इथले ना तिथले असे कळलावे थत्ते चालतील
ड्राम्मा नुसता एलिमिनेशनचा,
किती खरं माहित नाही, पण फेसबुकवर वाचलं कि लवरकरच वाइल्ड कार्ड एपिसोड असणार आहे.
ड्राम्मा नुसता एलिमिनेशनचा, कोणालाच नाही घालवणार बहुदा कारण कलर्सची पॉलिसी आहेना, ज्या आठवड्यात पाहुणे येतात तेंव्हा नो एलिमिनेशन (रेफेरन्स सु.न.ध्या.न).
अर्थात हे किती भरोशाचं माहित नाही पण वाइल्ड कार्ड एंट्रीची नावं बोअरच आहेत, ती काहे दिया परदेसची आदर्श सून, जय मल्हारचा हिरो, टाइमपासचा दगडु आणि शिव ठकरे म्हणून कोणीतरी, हा माहित नाही.
मला अजुनही वाटत कि म.मां नी पाहिजे तितकं ग्रिल नाही केलं रेशमला, हातच राखूनच बोलले.
पण मला खरं तर राजेश रेशमपेक्षाही जुई डोक्यात जाते, तिला घालवायला हवं होतं नाहीतर त्या रड्या सुशन्तला , त्या यड्याची फार स्तुति केली म. मां नी.
कचर्याच्या टास्क मधेही याचा काही सबंध नाही पण हाच रडायला लागला, काल कॅप्टन्सी मधे सईने म्हणे अशा प्रकारे हात लावणे इनअॅप्रोप्रिएट असल्याचा आरोप केला , म्हणून रडत होता आणि आज फॅमिलीची आठवण येते म्हणून !
स्मिता पुन्हा चाचपडत कशीतरी लो ऑन कॉन्फिडन्स बोलत होती, मेघा मस्तं बोलली होती परवा तिला “ तू फक्त कपडे घेऊन आलीस, अक्कल घरीच ठेऊन आली“
ती एवढी स्टंट बाइकर , स्पोर्ट्स मधे चँप आहे, तिनी टास्क अजुन स्मार्ट्ली करावीत आणि खरच पब्लिक सपोर्ट हवा असेल तर कंपु बदलायची गरज आहे किंवा न्युट्रल तरी रहावं, सध्या रेशमची डंब चमची एवढीच इमेज होतेय तिची आणि जुईची.
जुई किति बोलते !! वर म्हणते
जुई किति बोलते !! वर म्हणते मला बोलु देत नाहीत... काहीही , उना किती शॉर्ट टेम्पर्ड आहेत काही झाल की डोळे मोठे करुन भडकतात
हे सिक्रेट रूम काय प्रकार आहे
हे सिक्रेट रूम काय प्रकार आहे.
आणि वाईल्ड कार्ड एन्ट्री कधी आहे ?
आज सई कि मेघा कोणीतरी म.मां
आज सई कि मेघा कोणीतरी म.मां ना म्ह्स्णे कि रेशमला स्मोक करायचं म्हणून तिने मागच्या आठवड्यात रिंग टास्क सोडलं आणि जाताना बहाणा मात्र तुम्हाला दोघींना इनसिक्युरिटिज आहेत वगैरे .
मेघा बोलली तसं.. एक नंबर
मेघा बोलली तसं.. एक नंबर पॉइंट काढला तिने.
मेघा खरोखर बेस्ट प्लेयर आहे या सिझनची.. जबरदस्त डोके लाऊन खेळते. ती जिंकेल अशी ८०% तरी शक्यता वाटते.
मेघाच जिंकेल . पुष्कर पण
मेघाच जिंकेल . पुष्कर पण आवडतो . एकदम सिधा साधा आणि गोड आहे तो .
छक्के पंजे नाहीत पण मेघाचं जिंकेल कारण ती जिंकायचं म्हणून खेळते
मेधा ही लेडी राजकुमार आहे.
मेधा ही लेडी राजकुमार आहे. सारखं मी आणि मी
पहिल्या आठवड्यात गेलेली आरती
पहिल्या आठवड्यात गेलेली आरती सोलंकीने फेसबुक लाइव्ह वर येऊन राजेश अँड कंपुला वाईट शिव्या घातल्या, तो व्हिडीओ खूप शेअर होतोय, राजेशबरोबर तिच्या त्या मानलेल्या भावाला भूषण कडुच्या इज्जतका फालुदा केला, आता वाटतय खरच आ]रती परत येउ दे इतर कोणा ऐवजी, मस्त अॅडीशन होईल मेघा सई कँपमधे !
तिचा व्हिडीओ
https://youtu.be/zW1hT40BeI8
काल महाग्रु पुष्करला टीप्स
काल महाग्रु पुष्करला टीप्स देत होते तेव्हा एखाद्या स्कॉलर मुलासारखे त्याचे एक्स्प्रेशन होते.
मी ही पुष्कर फॅन क्लबात.
स्मिता सर्वच टास्क्स उत्तम
स्मिता सर्वच टास्क्स उत्तम खेळते पण बोलण्यात खरंच अक्कल गहाण ठेवते. रे रा च्या तालावर नाचते. त्यांचे निरोप पोचवते. हिंमत नाही मी सांगणार नाही, तू सांग तुला हवं ते. बरं झालं महेशसरांनी झापलं ते.
अरे त्या आस्तादने टक्कल केलं
अरे त्या आस्तादने टक्कल केलं
>>>अरे त्या आस्तादने टक्कल
>>>अरे त्या आस्तादने टक्कल केलं>>
हा हा... मग आता सोललेले बदाम...
https://youtu.be/JMrLegJbwwg या लिंक मधल्या विडिओ मध्ये राजेश एलिमिनेट झाला असावा अस सांगितलंय...
अरे त्या आस्तादने टक्कल केलं
अरे त्या आस्तादने टक्कल केलं >> दाढी काढली की नाही, त्या पिकलेल्या दाढीत खुप म्हातारा दिसतो तो, पण तरी छाने बाकीच्यांपेक्षा
Pages