‘शूर्पणखेप्रमाणे तुझं नाक कापू’
- करणी सेनेची दीपिकाला धमकी
..
‘पद्मावती’विरोधात १ डिसेंबरला भारत बंद
- करणी सेनेचा इशारा !
..
- राजपूत संघटनेकडून भन्साळींच्या घरासमोर आंदोलन
- भन्साळींच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात
..
भन्साळीसारख्यांना फक्त चपलांची भाषा समजते
"जिन फिल्मकारों के घरों की स्त्रियां रोज अपने शौहर बदलती है वे क्या जाने जौहर क्या होता है?"
- चिंतामणी मालवीय, भाजप खासदार
..
भन्साळी आणि त्यांच्यासारखे दिग्दर्शक हिंदू देव-देवता आणि हिंदू योद्धे यांच्यावरच सिनेमा तयार करतात.
संजय लीला भन्साळींमध्ये इतर धर्मावर सिनेमा काढण्याची हिंमत आहे का?
- केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह
..
चित्रपटसृष्टीतील लोक पैशांसाठी नग्नही होऊ शकतात
साक्षी महाराज __/\__
..
गुजरात निवडणुका झाल्यावर ‘पद्मावती’ प्रदर्शित करा
- भाजपची मागणी
..
‘चित्रपट पाहिल्याशिवाय आम्ही कोणत्याही प्रकारचा विरोध वा निषेध करणार नाही’
- चित्रपट विरोध स्पेशालिस्ट मनसे
..
‘पद्मावती’ची कथा ‘अनारकली’ इतकीच काल्पनिक
‘चित्रपटांना इतिहास समजू नका’
- जावेद अख्तर
..
‘पद्मावती चित्रपटाला विरोध करण्यापेक्षा राजस्थानी महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या’
राजस्थानच्या महिलांचा साक्षरता दर सर्वांत कमी आहे.
- काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर
..
‘कलाकारांना धमकावले जात असताना देशात असहिष्णुता नाही, असे मानायचे का?’
- अभिनेता प्रकाशराज
..
अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे दाद मागणार
- इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन
..
अॅण्ड फायनली ...............
‘पद्मावती’ प्रदर्शित होणारच !!!!
- दीपिकाची गर्जना
..
आय सपोर्ट दिपिका पदुकोन !
- एक चित्रपटप्रेमी आणि दिपिका पदुकोनचा चाहता
ऋन्मेष
बघू काय करतात ते!
बघू काय करतात ते!
The Supreme Court today agreed to hear a petition demanding initiation of contempt proceedings against Shri Rajput Karni Sena for resorting to violence against release of controversial film 'Padmaavat'.
The top court will also hear a separate petition filed by Tehseen Poonawalla, seeking action against governments of Rajasthan, Haryana, Gujarat and Madhya Pradesh for their alleged failure in containing mobs protesting the release of the period drama.
Both petitions will be taken up on Monday, said a bench comprising Chief Justice Dipak Misra and Justices A M Khanwilkar and D Y Chandrachud.
हरयाणाच्या सोनीपत मधे शो बंद
हरयाणाच्या सोनीपत मधे शो बंद पाडला.
पंजाबच्या मोहाली मधे शिवसेना समर्थकांनी हंगामा केला. शिवसेनावाले पंजाबात?
करनिसेनावाले गोव्यात येतात तर
करनिसेनावाले गोव्यात येतात तर शिवसेना पंजाबात का नको?
लहान मुलांच्या स्कुलबसवर
लहान मुलांच्या स्कुलबसवर हल्ला केला हे फार संतापजनक आहे. सर्वच तोडफोड, हल्ला चुकीचाच आहे फार उद्वेगजनक सर्वच पण स्कुलबस ही अतिशय खालची पातळी.
शिवसेनावाले पंजाबात? >>>>
शिवसेनावाले पंजाबात? >>>> अख्ह्या भारतात आता उतरणारेत ते
खट्टर काहीच कामाचा नाही :
खट्टर काहीच कामाचा नाही नायक चित्रपट मधला अमरीश पुरी आहे >>> आता हे काय नवीन?
आता आली का पंचाईत , नक्की
आता आली का पंचाईत , नक्की कशाला विरोध करावा समजेना झाल्याने जाळपोळ , तोडफोड वगैरे गुंडगिरी करत मोकाट सुटलेत.>>>> +१ . अतिशय मूर्खपणा आहे
फुकटची प्रसिद्धि मिळत आहे. त्याचं भांडवल करताहेत इडियटस.
संघप्रवक्ता राकेश सिन्हा
संघप्रवक्ता राकेश सिन्हा म्हणताहेत, मी भाजपचा किवा हरयाणा, राजस्थान सरकारचा प्रवक्ता नाही. संघाने हिंसाचाराचा निषेध केला.
अर्थात त्यांची ओपनिंग लाईन ही होती की या बाई भाजपवर टीका करताहेत म्हणजे त्या कॉंग्रेसी असणार.
दरम्यान राजस्थानचे होम मिनिस्टर म्हणताहेत चित्रपटाच्या विरोधात आम्ही पिटिशन फाइल करतो. कर्णी सेनेने कोपिटिशनर व्हावं.
दरम्यान दिग्विजय सिंग यांनी अपेक्षाभंग केलेला नाही.
4 राज्यसरकरवर कोर्टाचा अवमान
4 राज्यसरकरवर कोर्टाचा अवमान केल्याची केस दाखल करून घ्यायला Sc ची मान्यता.
पहिली सुनावणी 29 jan ला होणार
केस भाजपा वर झाली पाहिजे सगळी
केस भाजपा वर झाली पाहिजे सगळी कडे त्यांचेच राज्य आहे आणि त्यांच्या नेत्याने स्टिंग मध्ये करणी सेनेला हिंसा करायला मोकळीक दिली आहे हे कबुल केले
अश्या देशविघातक, देशद्रोही कारवाई करणाऱ्या पक्षाची मान्यता रद्द करण्यात यावी
त्यांच्या नेत्याने स्टिंग
त्यांच्या नेत्याने स्टिंग मध्ये >>>> विडिओची लिंक?
https://www.jansatta.com
https://www.jansatta.com/national/padmavat-release-issue-bjp-leader-reve...
घे बाबा
रुंम्या आळशी शोधायला शिक.
रुंम्या आळशी शोधायला शिक.
करणी सेना को हमने ही खुला
करणी सेना को हमने ही खुला छोड़ा ताकि राजस्थान जीत सकें >>>> हे खरे आहे का? त्या नायक चित्रपटाची स्टोरी वाटतेय. तिथून आयडीया उचलून तर नाही ना बनवलेय..
करणी सेनेने गडबडीत आपल्याच
करणी सेनेने गडबडीत आपल्याच कार्यकर्त्याची गाडी जाळली.
http://www.timesnownews.com/india/article/karni-sena-men-burn-their-own-...
या करणीसेनेचं असं झालंय की पद्मावतची करणी आणि मेंदूत पाणी.
पकडून आणलेले समाजकंटक असतात
पकडून आणलेले समाजकंटक असतात हे. त्यांना आपले कोण परके कोण माहीत नसते. आणि घेणेदेणेही नसते.
या करणीसेनेचं असं झालंय की
या करणीसेनेचं असं झालंय की पद्मावतची करणी आणि मेंदूत पाणी. Happy>>>
हे खरे आहे का? त्या नायक चित्रपटाची स्टोरी वाटतेय. तिथून आयडीया उचलून तर नाही ना बनवलेय..
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष>> असेलपण...
>>>पकडून आणलेले समाजकंटक
>>>पकडून आणलेले समाजकंटक असतात हे. त्यांना आपले कोण परके कोण माहीत नसते. आणि घेणेदेणेही नसते.
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष
Following the incident, police took about six-seven people to the MP Nagar Police Station. Soon after that, Karni Sena activists gathered at the police station and demanded that the police should not register a case against the protestors responsible for the incident.
त्यांची सगळी सेनाच सध्या समाजकंटक बनली आहे. इथून पुढे बहूतेक पुर्वी रथांवर जसे झेंडे असायचे तसे झेंडे लावतील स्वतःच्या गाड्यांवर, तशन मधे उगाच स्वतःच स्वतःची गाडी जाळली चुकून तर काय करणार?
रुंम्या आळशी शोधायला शिक.
रुंम्या आळशी शोधायला शिक.
>>>>>>>>>
तो वाचतहि नाहि, शोधणार काय!
कालचा रवीश कुमारचा प्राइम
कालचा रवीश कुमारचा प्राइम टाइम जेम होता.
घ्या नवीन हलकटपणा,
घ्या नवीन हलकटपणा,
स्कूलबस वर हल्ला करणाऱ्या लोकांमध्ये मुस्लिम युवक होते असे पसरवले जात आहे.
ALt न्युज चा या बाबत रिपोर्ट
https://www.altnews.in/hindi/saddam-nadim-firoz-aamir-ashraf-not-attack-...
कोणते अकाउंट असे ट्विट करत आहेत, त्यांचा bjp शी काय संबंध, त्यातील कितिलोकना पंतप्रधान फॉलो करतात, सगळी माहिती दिली आहे.
इतका पसारा मांडला आहे, करणी सेनेच नाही जमले ,तर कमीतकमी मुस्लिमांविरुद्ध तरी द्वेष पसरवून घेऊ असा विचार दिसतोय या लोकांचा.
अवांतर,
घडलेल्या घटनेचे खापर मुस्लिमसमाजातील लोकांवर फोडण्याची ही पहिलीच वेळ नाहीये
निर्भया केस पुनर्वसित केलेला अल्पवयीन मुलगा मुस्लिम आहे म्हणून प्रचार
फत्तेपुर सिक्रि स्विस दाम्पत्य हल्लेखोर मुस्लिम आहेत हे प्रचार
अमरनाथ यात्री वाचवणार बस चालक मुस्लिम आहे कळल्यावर त्याचीच काँस्पिरसी आहे म्हणून प्रचार.
कुठे जातोयत आपण? थर्ड राईश् मध्ये ज्यूं बद्दल जसा अपप्रचार चालू होता त्याची आठवण येतेय.
परत एकदा नरहर कुरुंदकर..
परत एकदा नरहर कुरुंदकर..
शुद्धीवर असणारी माणसे गुलामगिरी संपवून स्वतंत्र विचार करतात. कोणतेतरी भ्रम पक्केपणी मनात रुजवल्याखेरीज पिसाट श्रद्धाळू-गुलाम मन जन्माला घालता येत नाही. यासाठी फॅसिझमला लोकांना आकर्षून घेईल असे, उन्मादक तत्वज्ञान लागते. म्हणून फॅसिझम परंपरा, धर्म, पंथ, संस्कृती, राष्ट् ह्यांच्या वैभवाची गीते गात असतो. यास्तव फॅसिझमला धर्मगुरू आणि साधुसंत आपल्या पाठींब्यासाठी हवे असतात. फॅसिस्ट कधी संत नसतात, पण आपल्या काळातील साधुसंतांचे आशीर्वाद मिळवण्यात त्यांना यश येत असते. कारण जसे हुकूमशहा खरेखुरे धार्मिक नसतात नसतात तसेच धर्मगुरूही नसतात. त्यांनाही आपापल्या इस्टेटीचे संरक्षण करण्याची हमी देणारे राज्यकर्तेच हवे असतात. चतुर साधुसंताना आपला आशीर्वाद घेणारी सत्ताच हवीच असते. म्हणून फॅसिझम एकजात परंपरा, संस्कृती, राष्ट्र, वैभव ह्या सगळ्यांच्या घोषणा करीत असतो. फॅसिस्टांना धर्म, परंपरा, संस्कृती, राष्ट्र ह्यांच्याविषयी खरोखरीचे प्रेम नसते. तर, जनतेला गुंगी आणण्यासाठी ही मादक द्रव्ये चांगली आहेत, इतकाच त्यांचा मुद्दा असतो. - नरहर कुरुंदकर [`अन्वय' (१९७६)मधील `एकाधिकारशाही' ]
अंगठा वर!!!
अंगठा वर!!!
http://www
http://www.thehindubusinessline.com/todays-paper/tp-others/tp-variety/my...
हा असा स्टँड घेतला असता कोणी या वेळी तर? ममता बॅनर्जी बऱ्यापैकी यांच्या जवळपास जाणारं बोलल्या होत्या. आमच्या राज्यात प्रदर्शित करा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही म्हणून.
गोव्यात तर कसला प्रतिकार नाही का काही नाही तरीहि केवळ भाजप सरकार संरक्षण देऊ शकत नाही म्हणून चित्रपट प्रदर्शित नाही केला.
If theatre-owners want to screen the film then we will give them all the security.
But it is not the job of the Government to persuade people to see the film. If people want to see the film then we have to provide them adequate security,” he told journalists in his chamber.
Then, Chavan's tirade against the Shiv Sena began.
“There cannot be parallel government in the State and our stand is very clear on that. Neither will the present fight [with the sena] will any way dent the Congress Party or the Government in any manner,” he said.
And, Chavan has a few words of advice for theatre owners as well.
“Be bold while facing such a situation, hear your inner voice of conscience and be firm about screening the film.”
ती येतेय ................
ती येतेय ................ पद्मावती ! }}}
आणि तीच्या पाठोपाठ आता
ही येतेय............... लीला!
असा लेख पण हवाच.
https://www.loksatta.com/manoranjan-news/with-the-name-of-leela-ki-leela...
गोव्यात तर कसला प्रतिकार नाही
गोव्यात तर कसला प्रतिकार नाही का काही नाही तरीहि केवळ भाजप सरकार संरक्षण देऊ शकत नाही म्हणून चित्रपट प्रदर्शित नाही केला.>>>>>>
जर कसला प्रतिकार नाही की काही नाही, तर संरक्षण कोणापासून हवेय?
काही राडे लफडे झाले का या
काही राडे लफडे झाले का या विकेंडला? की नुसतीच हवा?
काही राडे लफडे झाले का या
काही राडे लफडे झाले का या विकेंडला? की नुसतीच हवा?<<
>>देशभरात चित्रपट प्रदर्शित न होऊनही पहिल्या 4 दिवसात 100 कोटींची कमाई... सगळ्यांचे उद्देश सफल होत आहे म्हणायचे
जोहार किती जणींनी केला
जोहार किती जणींनी केला आजपावेतो?
भाजप सरकारांनी लज्जेने जोहर
भाजप सरकारांनी लज्जेने जोहर करून घ्यावा
जनतेला संरक्षण देता येत नाही कोर्टाचे आदेश पळता येत नाही दंगेखोरांना रोखता येत नाही राज्यात कानूनव्यवस्था राखू शकत नाही त्या पेक्षा लज्जा बाकी असेल तर जौहर करून घ्यावा
Pages