Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31
माझ्या नवर्याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नविन काही घडले का? भैताड
नविन काही घडले का?
भैताड शिरेलित?
दक्षे, तू कुठपर्यंत बघितलं
दक्षे, तू कुठपर्यंत बघितलं आहेस ते सांग म्हणजे पुढचं (काहीच न झालेलं!!) सांगता येईल..
मी परवा एक शॉट बघितला,
मी परवा एक शॉट बघितला, जॉगिंग करताना. रेवती फार सुंदर दिसत होती पण राधिकाही चांगली दिसत होती त्या ड्रेसिंग मध्ये फक्त तिची वेणी खटकत होती मला. आता फिटनेसकडे लक्ष देणार आहे ती.
आता वेणी कापणार राधाक्का
आता वेणी कापणार राधाक्का
(No subject)
हो.... ट्रॅक पँट व टी शर्ट
हो.... ट्रॅक पँट व टी शर्ट मधे होती राधाक्का... अथर्व ची परीक्षा सुरु आहे वाटतं... दिसला नाही एव्हढ्यात!
केड्याचा पाचकळपणा व एक नवीनच कुणी अॅडव्होकेट चं काहीतरी दाखवताहेत... मी येता जाता पाहीलं... ह्या पेक्षा बरीच इतर कामं प्रायॉरिटी ची वाटतात मला हल्ली!!
अरे सगळ्या त महत्वाचे आज
अरे सगळ्यात महत्वाचे आज दाखवणारेत. मी नाय पहाणार, कुणीतरी लिहा इथे आज पाहील्यावर. तो दाढी नं २ ( केड्या ) राधाक्काला फोन करतो आणी काहीच बोलत नाही. मग रागवुन राधाक्का रिसीव्हर लटकवत ठेवतात, व कंपनी विषयी महत्वाचे काहीतरी डिस्कस करतात, ते दाढी २ ला ऐकु जाते, मग तो खूप खूश होतो. आता मला या भयताड चा राग आलाय. अरे रिसीव्हर असे लटकवत ठेवतात का येडे? इतकी कशी झापडे लावुन चालते? की हिचा संशय फक्त दाढी नं १ व शन्यावरच असावा? हा दाढी २ मुंजीला आला होता, नंतर दाढी १ च्या ऑफिसमध्ये पण होता असे तिला कळते तरी ती त्याची माहिती मिळवत नाही? येडी कुठची.
मग रागवुन राधाक्का रिसीव्हर
मग रागवुन राधाक्का रिसीव्हर लटकवत ठेवतात, व कंपनी विषयी महत्वाचे काहीतरी डिस्कस करतात >> आणि ही सी ई ओ
ज्यात केद्या त्य श्न्या ला
ज्यात केद्या त्य श्न्या ला भेतत्तो ना हापिसात तो भाग पहिला मी
अनन्द रधका अनि अद्वैत भेत्तात तो भाग. कत्यानन्तर पन काहि झले क?
दक्षिणा madam समजल अस लिवा
दक्षिणा madam समजल अस लिवा की ओ...
दक्षु जाम कंटाळली आहे
दक्षु जाम कंटाळली आहे सिरीयलला.
दक्षु लय भारी
दक्षु लय भारी
तिकदे तिव्हीवर काही
तिकदे तिव्हीवर काही एन्तरतेन्मेन्त होत नाही म्हनून मी इथे करय्चा प्रयन्त करत्ये


शिफ्त की दाबून या शिरेल ला इत्का वेल द्ययचि मझि इच्च नहि. पन लिहयच अनि पिस तर कधयचेच अहे मल
गुरु वरच्या रन्गावर भुलतो. >>
गुरु वरच्या रन्गावर भुलतो. >>> +१ आधी शनाया रन्गावर भाळला, आता राधिकाच्या रन्गावर.
दक्षिणा
दक्षु मज्जा येतेय तू लिहिलेलं
दक्षु मज्जा येतेय तू लिहिलेलं वाचताना, लगे रहो. फुल टू धमाल.
काय पण अभ्यास आहे लेखकाचा ..
काय पण अभ्यास आहे लेखकाचा .....? प्रसंग बघा
)
१. जे एकमेव contract मिळालेय त्यांच्याकडून आलेला ई मेल ऑफिस ची रिसेप्शनिस्ट उघडते तो मेल वाचायला रिकाम्या बसलेल्या राधाक्काला वेळ नसतो तो ती फोरवर्ड करायला सांगते (एरवी ५० वेळा केबिन मधून बाहेर येऊन ऑफिस म्हणजे कॅन्टीन असल्यासारखे चहा नाश्ता जेवण किंवा चकाट्या पिटायला येते
२. एवढा स्टाफ जमा केलेला असताना कंपनीची CEO ( स्वयंघोषित ) सर्वसाधारण landline वर आलेले कॉल रिसेप्शनिस्ट असल्या सारखे रिसीव करते आणि आयुष्यात कधी landline वापरलाच नसल्यासारखे रीसिवर उघडाच ठेऊन चर्चा सुरु ठेवते आणि तीही रिसेप्शनिस्ट आणि इतर स्टाफ सोबत . वा रे वा CEO हल्ली हा फारच शब्द आवडायला लागलाय मराठी सीरिअल वाल्यांना .....त्या पूर्वीच्या Manager, MD ,DM ,CM वगैरे पोस्ट इतिहास जमा झाल्यात की काय ?

रीसिवर उघडाच ठेऊन चर्चा सुरु
रीसिवर उघडाच ठेऊन चर्चा सुरु ठेवते आणि तीही रिसेप्शनिस्ट आणि इतर स्टाफ सोबत . >> क्क्काय?
:घाबरलेली भावली:
मठ्ठपणाचा कलस झाला अता. प्रेक्शकन मुर्ख सम्झ्तात का हे लोक?
<प्रेक्शकन मुर्ख सम्झ्तात का
<प्रेक्शकन मुर्ख सम्झ्तात का हे लोक?>
कोई शक?
के डी पण महान असल्यामुळे ह्या
के डी पण महान असल्यामुळे ह्या माहीतीतोन त्याने एकच शोध लावला तो म्हणजे राधाक्का ४ वाजता एकटी बाहेर जाणार आहे, तेव्हा तो तिच्या मागे लुटुपुटीचे गुंड लावणार, मग सौमित्र येऊन तिला वाचवणार -> ह्यातून निष्कर्ष काय तर त्या दोघांचं अफेअर आहे - ही सगळी कोणाची आयडिया आहे हे चाणाक्ष वाचकांनी ओळखलचं असेल
प्रेक्शकन मुर्ख सम्झ्तात का
प्रेक्शकन मुर्ख सम्झ्तात का हे लोक? Sad>>>
त्यामुळेच सध्या मी आयपील पाहतोय. छान कट्टाकट्टी सामने होतायेत! आता ते देखिल संशयास्पद वाटू लागलयं! जाऊद्या काही का असेना करमणूक तर होते!
अर्थात जाहिरातीच्या वेळी तरी झी लावा असा धोसरा असतोच मागे!
FB वरुन साभार <>
FB वरुन साभार <>

झी मराठीवाल्यां नी प्रत्येक
झी मराठीवाल्यां नी प्रत्येक सिरीयल मध्ये किमान १-२ दाढीवाले असलेच पाहीजे असा दंडक घातलेला दिसतोय. तुजीरं मध्ये २ दाढीवाले, मानबा मध्ये ४ दाढीवाले ( पैकी श्रेयसने दाढी काढलीय ), तुमाब्रे मध्ये १ दाढीवाला बॉस, संभाजी राजेंमध्ये बरेच दाढीवाले, ग्रहण मध्ये २ दाढीवाले तर कलर्स मराठीवर पण दाढीवाले वाढत चाललेत.
दाढीवालेच दाढीवाले चोहीकडे, गेल्या सिरीयली कुणीकडे.
बाय द वे, दाढी ही फक्त आणी फक्त कबीर बेदीलाच शोभुन दिसते असे माझ्या एका मैत्रिणीचे ठाम मत आहे, आणी आता मी पण तिच्याशी सहमत आहे.
सध्या दाढी ठेवायचा ट्रेंड आहे
सध्या दाढी ठेवायचा ट्रेंड आहे, त्यामुळे बहुतेक लोक दाढी ठेऊ लागलेत. कलाकार लोक तरी मग कसे मागे राहणार
तुझ्यात जीव रन्गला मध्ये भला
तुझ्यात जीव रन्गला मध्ये भला मोठा दाढीवाला.........
सध्या दाढी ठेवायचा ट्रेंड आहे
सध्या दाढी ठेवायचा ट्रेंड आहे, >>>
ती अनुश्का दाढीवाल्या कोहलीच्या मागे गेली ना म्हणून असेल कदाचित! आणि त्या भारतिय संघातील देखिल जवळपास सर्वांनी दाढी वाढविली!!
'माझ्या नवऱ्याची बायको'
'माझ्या नवऱ्याची बायको' टीआरपीमध्ये एक नंबर
http://dhunt.in/3W5DG?s=a&ss=pd
via Dailyhunt
अॅप डाउनलोड करा
http://dhunt.in/DWND
बाय द वे, दाढी ही फक्त आणी
बाय द वे, दाढी ही फक्त आणी फक्त कबीर बेदीलाच शोभुन दिसते असे माझ्या एका मैत्रिणीचे ठाम मत आहे, आणी आता मी पण तिच्याशी सहमत आहे. >>> मला शेखर कपुर आणि सरफरोश मधला नसिर पण आवडतो.
शेखर कपूर >> हाय कम्ब्ख्त
शेखर कपूर >> हाय कम्ब्ख्त किसका नाम ले लिया.. वो तो मेरे दिल का टुकडा है
:डोळ्यात फुल बदामः
नाना आंबे कापतो म्हणत नुसते
नाना आंबे कापतो म्हणत नुसते सुरी फिरवत आहेत
पण कापत नाहीयेत
राधिकाने केसांच्या शेवया कधी
राधिकाने केसांच्या शेवया कधी केल्या?
Pages