आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दैया हाय में ये कहाँ आ फसी
हाय रे फसी कैसे फसी
रों ना आवे ना आवे ना हसी
पापे बचालो तुसी
हां....

ताईंना कस नाही आलं हे ?? Uhoh
चलो मेरा नंबर आया .... Proud

१७१०,हिन्दी,२०१२-२०१६
य ड द म य ह ह स
य म अ ज य म अ म
त ग ग त ग म भ ग त ग.....

क्ल्यु: student of the year पैकी १

यहीं डूबे दिन मेरे
यहीं होते हैं सवेरे
यहीं मरना और जीना
यहीं मंदिर और मदीना
तेरी गलियाँ, गलियाँ तेरी गलियाँ
मुझको भावें गलियाँ, तेरी गलियाँ
तेरी गलियाँ, गलियाँ तेरी गलियाँ
यू तड़पावें, गलियाँ तेरी गलियाँ

१७११.हिन्दि २०१२-२०१७
त ह म य स स
म अ म प स
त ह ल ह
त ह ज म ह र ज
र म ह त ज
त ह त त ह त
ग ग ल ल ब य च
अ ध प ज ज ह त
न न घ ह ह क क
न न क त ह ह न

तू हैं मेरा ये संसार सारा
मैं और मेरा प्यार सारा तेरे ही लिए हैं
तू हैं ये जग में रंग जैसे
रुत में हैं तरंग जैसे तू हैं तो, तू हैं तो
गगन गगन लहर लहर बहे ये चांदनी
धारा पे जागी ज्योति हैं तेरी
हाँ नयन नयन खुली हुई हैं कामना कोई
नहीं नहीं कोई तुझसा हैं ही नहीं
तू हैं मेरा ये संसार सारा
मैं और मेरा प्यार सारा तेरे ही लिए हैं.....

कौतुक करा माझ..विदाऊट क्ल्यु लिहिलय...भारिये गाण.. Happy

पंदितजींच १७११ होतं...

१७०२ ,हिन्दी,२०१२-२०१७
त ब त ब त ब त ब
त ब म न ज न त ब
त ब त ब त ब त ब
त ब म न ज न त ब
त ब...

सोप्प आहे...

तेरे बिन, तेरे बिन
तेरे बिन, तेरे बिन
तेरे बिना मरना नहीं
जीना नहीं तेरे बिन
तेरे बिन, तेरे बिन..

स्निग्धाताई खूप सोप्प गाणं आहे. पैलवानी चित्रपट नायक तोच मि परफेक्ट
रसप ह्यांच्या लेटेस्ट रिव्ह्यू मधला टवल्या ह्याचा संगीतकार आहे
आणि विद्याताई यांनी गोड शब्दात ह्याच रसग्रहण पण लिहलय सगळं मटेरियल अवैलेबल आहे फक्त शोधा

कारवीताई क्लू कसा द्यावा ह्यासाठी मला तुमच्याकडे क्लास लावायचा आहे सुरू झाला की कळवा

शब्दांचे कण कण जोडून सोडवा स्निग्धा, श्र्रीरामप्रभू शाबासकी देतील पाठीवर

@अक्षय, काही नको क्लास वगैरे, जमतय की तुम्हाला छान असेपण...... एकच गोष्ट कितीतरी वेगळ्या तर्‍हांनी सांगता येते....बस इतकेच..

रंग बदल बदल के
क्यूँ चहक रहे हैं
दिन दुपहरियां
मैं जानू ना जानू ना जानू ना जानू ना
क्यूँ फुदक फुदक के
धडकनों की चल रही गिलहरियाँ

Pages