आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला किती त्या उचक्या!! पाण्याने थांबेना! खडीसाखर खाल्ली थांबेना! शेवटी वेळ काढून इथे आलो तेंव्हा कुठे बरे वाटले!
कसे आहात सर्व गीतप्रेमी? मी आता प्रवासात.. त्यामुळे थोडी सवड!
Happy

क्रुश्नाजी मी कित्ती मीस करते तुम्हाला..येऊ वाटत नव्हत मला आज इकडे.. Sad
पंदितजी पण गायब होते...कारवी ताई कधी यायच्या कळायच नाही..स्निग्धाताई ,मी आणि अक्षय आम्हईच...सत्यजीत जी पण कधीतरी यायचे.. Sad
द्या आता चला १७०० नं च कोड...

१७००.

हिंदी

अ म द प त ह द
य द त प क म ह द

सोप्पे घ्या! Happy

१७००. हिंदी --- उत्तर
एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तो
ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तो

आज रफी अचानक...... नेहेमीप्रमाणे किकु शोधलं...... हल्ली असरानी, मेहमूद पण लक्षात घेते Happy

१७०३ हिंदी ७०-८०
ह ज ह स स क
अ त ह प क
ब प न न
त भ अ ब क

१७०३.

हम जब होंगे साठ साल के और तुम होगी पचपन की
बोलो प्रीत निभाओगी ना तब भी अपने बचपन की

एक बदल म्हणून दिलेले ते
Happy

१७०४

हिंदी

ज क ह प ह
क त ह क य र

किकु नाही ! पण अभिनेता किकु स्पेशलच !! Happy

१७०४ - उत्तर

ज़िंदगी, कैसी है पहेली हाये
कभी तो हंसाये, कभी ये रुलाये

१७०५
हिंदी (१९८० - १९९०)

ल स न म च ह त र म
ज अ र ह म

१७०५ हिंदी (१९८० - १९९०) -- उत्तर
लिये सपने निगाहों में चले है तेरी राहों में
जिंदगी आ रहा हूं मैं

१७०६ हिंदी ६०-७०
अ ब // ब श // भ ख // न क
ग क ह // ह क ह // य द अ क
त फ, न-अ-न क * ३
न-अ-न क म क ह, क ह // क ह // क ह

आधीच्या धाग्यावर कुठले कोडे राहिले म्हणत होतात? १६८०? ग ग ग गुस्सा वाले?
रेणुंनी सोडवले ना आणि त्यांचे १६८१ मानवनी इथे आणले....... की मागे अजून कुठले बाकी आहे? नंबर सांगता का?

क्ल्यू दिलाय आता कोड्यातच, बघा पुरतो का ;
नायक = एक भारतीय सन्मान पदवी घ्या - वजा - एक मायबोलीकर जो गप्पांच्या कट्ट्यावर येतो - अधिक - एका देशाचे नाव
नायिका = साखरेचे -- नैसर्गिक -- स्वरूप असलेली मुलगी
गाणे चित्रित --- अपूर्णांक अभिनेत्री + वरील नायकाची अर्धांगी + खूप सारे बाया - बाप्ये

अदा बिजली, बदन शोला, भँवे खंजर, नज़र क़ातिल
गलत क्या है हमें कहती है ये दुनिया अगर क़ातिल
तो फिर

निगाह\-ए\-नाज़ के मारों का हाल क्या होगा
न बच सके तो बेचारों का हाल क्या होगा

१७०६ - उत्तर
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

१७०७
हिंदी (१९८५ - १९९५)

अ त ब ज ल ह
ज ज क प ल ह
क ह ज अ द ट ग

प्रभाती सूर नभी रंगती, दशदिशा भूपाळी म्हणती

पानोपानी अमृत शिंपीत, उषा हासरी हसते धुंदीत
जागी होऊनी फुले सुगंधित, तालावर डोलती

कृषीवलांची हाक ऐकुनी, मोट धावते शेतामधुनी
पक्षी आपुल्या मधुर स्वरांनी, स्वरांत स्वर मिळविती.

खूप सुंदर गाणं आहे..... ऐकायला खूप मस्त वाटतं.

१७०९. हिंदी
(७०-८०)

द य म क अ फ ह र फ क फ
र अ न अ ह प ब त ह....

अजून काही हिंट हवी असेल तर या पोस्टच्या २ तासांनी मिळेल. तोपर्यंत विचार करा.

Pages