आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे बापरे अजून हेच आहे का??>>>

ही असली गाणी असतात नंतर लक्षात देखिल रहात नाहीत! कितीही गायक गायिका चांगल्या असू दे... आजकालची ९०% गाणी ह्याच पठडीतील!

एक लास्ट् वाला क्ल्यु द्या ना..समजेल असा...>>

अच्छा म्हणजे गाण्याचे शब्द तर! Happy

बरे घ्या! हिरो त्यावेळचा हिंदी सिनेमाचा मायकल जॅक्सन! आता खूप झाले!

आणि आता फक्त कावेरिच सोडविणार आहे खूप कष्ट आधीच सोसलेत हे गाणे शोधायला! Happy

प्लिज हे कोड मला सोदवूद्यात ..६ वाजले तरी चालेल..पण मलाच शोधायचय..
वाटल्यास दुसरंकोड द्या..आणि खेळ कन्टीन्यूव करा.
अ अ मुळे सगळा गोंधळ झालाय..अ क पहाव लागणार आता...

मला सापडलं ..कोणी जर लिहिलं ना तर बघाच.. आधीच सांगून ठेवते...
माबो के बच्चे शांत बसा हं..आधीच मोठ्ठ्याने ओरडाव वाटतय..

क्रुश्नाजीsssssss शाब्बास बोला मला प्लिज...खूप मेहनत केलिये मी.. Sad

हत्या(१९८८)
किकु/आशा/बप्पीलहरी
गोविंदा

आप को अगर जरुरत है हो हो हो हा हा
दिल मेरा हाजिर खिदमत है,टेक टेक टेक
कहो क्या चिज मोहोब्बत है,काम्चोरी या ताकत है,
जिसका नाम मोहोब्बद है,सबसे बडी ताकत है...

त्यानिमीत्ताने बप्पी आणि किकु यांच नात आहे हे कळल Lol
मी पण मिथुन आणि बप्पी शोधायचा प्रयत्न केला , पण गुगल बाबाने हि............... भली यादी दाखवल्यावर अवसानच गळल माझं.. आणि कावेरीने घेतल होत मनावर म्हणुनही............. Wink

वा कावेरि! शाब्बास! क्या बात है!

तो मिथुन नाही पण गोविंदा आहे हिरो!

किशोर कुमार नात्याने मामा बप्पी लहरींचा

१८४९,हिन्दी,२०१२-२०१७
अ क त अ ह त द न त इ श ह
ब छ छ ल ह त म द ह
प क य त ज य ज अ ह र ह
क अ ह र ह क्य प क ह ए
स अ क अ द ज क छ क अ त प....

आँखों को तेरी आदत है
तू दिखे ना तो इन्हें शिकायत है
आँखों को तेरी आदत है
तू दिखे ना तो इन्हें शिकायत है
बिन छुए छु लिए हैं

तूने मूझको दिए हैं
प्यार के ये तराने जानिया
ये जो अब हो रहा है
कुछ अजब हो रहा है
क्या येही प्यार का है एहसास[
सौ आसमानों को और
दो जहानों कोछोड़ के आई तेरे पास ] x ३

___/\__ Happy

मी क्ल्यु द्ययला आलेली क्रुश्नाजींना...

1850,hindi,1999-2005
त म ब क ब अ ल ह
क ह य क ह य क ख ह म ज भ ह
ब अ ल ह..

तुम से मिलना बाते करना बड़ा अच्छा लगता है..
क्या है यह क्यो है यह क्या खबर है मगर
जो भी है बड़ा अच लगता ह

१८५१.
हिंदी???

असे बिनअक्षराचे कसे ओळखायचे?

Pages