आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१८१२.

सिमटी हुई ये घड़ियाँ फिर से न बिखर जायेँ
इस रात में जी लें हम इस रात में मर जायेँ

१८१३.

हिंदी...

ज त ह प व ब क
त द क अ र क र क

क्लु द्यायला आणि तुम्ही उत्त र लिहायला एक गाठ पडली >>> माहितीतले असल्याने आले पटकन सिनेमाचे नांव मलाही माहिती नाही.. आता पाहिले तुम्ही म्हणाल्या म्हणून! Happy

जो तुम को हो पसंद वही बात करेंगे
तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे

१८१४ हिंदी
स ह छ ग स ब छ ग
ग न क प ग स च ख ग

१८१४ हिंदी -- उत्तर
सीली हवा छू गई सीला बदन छिल गया
नीली नदी के परे गीला सा चांद खिल गया

१८१५ हिंदी ६०-७०
ह भ अ ब ह
न ह ह ग ब
ख क म ल
अ द क ह ब ट य

हम भी अगर बच्चे होते
नाम हमारा होता गबलू बबलू
खाने को मिलते लड्डू
और दुनिया कहती
happy birthday to you
happy birthday to you!

HAPPINESS...is like BUTTERFLIES!
When you run after it...It flies away!
but,When you sit calm...It comes and sits on your shoulders!
Wish you lots of BUTTERFLIES...
Wish you Many Many Happy Returns Of The Day!
HAPPY BIRTHDAY...MAANAVJI!!!

अरे..... मानव काकांचा वाढदिवस? असे काय धन्यवाद म्हणून गेले फक्त? कोडे तरी द्या ना एकाक्षरी ओळींचे..... Happy
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मानव
aukshan.jpg

हम भी अगर बच्चे होते
नाम हमारा होता गबलू बबलू खाने को मिलते लड्डू
और दुनिया कहती
हॅपी बड्डे टू यु

खास मानव ह्यांच्यासाठी! Happy

बरोबर सत्यजित, कृष्णा..... द्या पुढचे Happy दोघांनीही १-१
BUTTERFLIES...... खरंय....
आणि त्यांच्याहूनही नाजूक, निरागस स्पर्श आपल्याला करता आला तर बोटांवर रंगांची भेटही देऊन जातात

१८१६.हिन्दी (१९६०-१९७०) सोप्पे

य ह अ य र
अ र प त म ज क व
फ-फ ह प क अ
ग ह त प क र
द क य ब द म न र
क द ज क ह अ म स

आणि त्यांच्याहूनही नाजूक, निरागस स्पर्श आपल्याला करता आला तर बोटांवर रंगांची भेटही देऊन जातात>>> खुप सुंदर प्रतिसाद
Happy

चमचा आपला-आपला आणायचाय>>>

आम्ही पदरी चमचे नाही बाळगत! Wink

अजुन ८ दिवसांनी परत आणा हं>> २५ ऑगस्ट तुमचा का! छान दिवस यंदा! Happy

नक्की स्निग्धा....... नेमके ८ दिवस का? की पुढचा शुक्रवार? Happy
आम्ही पदरी चमचे नाही बाळगत! >>>> असा प्रॉब्लेम असेल त्यांनी बोटाने खा मस्त..... सगळे घरचेच आहेत Happy
२७ ला रविवार.... २६ ला तुम्ही नसणार, २५ ला बाप्पा स्पेशल........ २४ ला हरितालिका शहाळे + केळे मिळेल ......
मग २४ की २८ ला बिलेटेड?

२७ ऑगस्ट >>>> ओके.. Happy

कारवी ताई छान हं.. Happy
क्रुश्नाजी Lol

मला पण ओळखू द्या ना आता...

२८ ला बिलेटेड? >> बिलेटेड चालेल, मोदक मिळतील यावर्षी Lol

कारवी ताई अहो किती काळजी >> इथे इतके प्रेमळ मित्र / मैत्रिणी मिळाल्या म्हणुन हक्काने सांगावेसे वाटले

क्रुश्नाजी Happy

कारवी ताई अहो किती काळजी..आपण २७ला देऊ ताई आल्यावर घेतील.. Happy

इथे इतके प्रेमळ मित्र / मैत्रिणी मिळाल्या म्हणुन हक्काने सांगावेसे वाटले >>> Happy Happy Happy

कोडे क्र १८१८ मराठी (१९८५-१९९०) -- उत्तर
भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर

स्निग्धा द्या तुम्ही...... मेघाला येणार नाही असे जुने / मराठी द्या हं...... माझे टोमॅटो संपलेत.... फ्री मिळतील Happy

ताई टोमॅटोवरती रोग पडल्यामुळे बंद केलेत तिने आता तुम्हाला विकतच आणावे लागणार Lol
फ्री मिळालेले टोमॅटो अर्ध्या किमतीत विकून टोमॅटोचे भाव पंडितजी यांनी पडलेत अशीही अफवा पसरली आहे सध्या बाजारात

स्निग्धा द्या तुम्ही...... मेघाला येणार नाही असे जुने / मराठी द्या हं...... >>> नको नको बाळ रुसेल आणि घराच्या कोपर्‍यात जाऊन बसेल

१८१९ हिंदी (७०-८०)
त ह न ह म त अ य ह
म प त स न ह न ह

कावेरी साठी क्लु - गायिका भारतीय नाही

Pages