आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१८०६ ( हे १८०५ नंतर सोडवू या) मराठी -- उत्तर
श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशीम धारा
उलगडला झाडातून अवचित हिरवा मोर पिसारा

१८०८ हिंदी ७०-८०
अ त म प स द, स द न
प न क ड द द, द द न
द क ध क ह ह
य अ र ब द, ब द न

द्वंद्वगीत + द्वंद्वसंवाद ;
नायिका -- स्मारक सम्राज्ञी ; नायक -- पुढच्या दशकात सुलतान झाला ; गायक -- लाघवी ; गायिका -- विशेषणाच्या पलीकडे

करेक्ट! Happy
पण एवढ्या लवकर का ओळखाव... Sad

आओ तुम्हें मैं प्यार सिखा दूँ, सिखला दो ना
प्रेम नगर की डगर दिखा दूँ, दिखला दो ना
दिल की धड़कन क्या होती है
ये अनजाना राज़ बता दूँ, बतला दो ना

काकांचा बर्थडे आहे आज् ... कट्ट्यावर कळलं...त्यांना कस माहित मला नाही माहित.....
काका तुम्हाला वाढदिवसाच्या खू ssssssssssssssssssप शुभेच्छा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

काका ही चॉकलेट खाऊन तोंड गोड करा.. Happy

१८०९,हिन्दि,२०१५- २०१७
उ उ ड य ब र ग प न म न क म न
ज ज छ ह ज क म च ह म च
म क अ ट ट प क ब क ड प न म न
क म न....

सिनेमा रिजिल नाही झाला अजून...

सिनेमा रिजिल नाही झाला अजून...>>>

काय डोके आपटायचे आम्ही!

मानव, जन्मदिनाच्या अब्जावधी शुभेच्छा! !

शनिवारी येऊ शकलो नाही त्या बद्दल क्षमस्व! रविवारी जमल्यास प्लान करतो येण्याचा! तसे कळवेन!

काय डोके आपटायचे आम्ही! >>> Sad
क्ल्यु:
१)तुमच्या नावाचा उल्लेख आहे यात
२) नायक-नायि केने याआधी १ सिनेमात एकत्र काम केलय..ज्यात नायकाला नायिका आवडत नाही...

Unchi-2 doriyon pe,
Baandhun re gagar,
Par na maane na,
Kanha maane na…

हे असावे
२) नायक-नायि केने याआधी १ सिनेमात एकत्र काम केलय..ज्यात नायकाला नायिका आवडत नाही... >> या क्लु मुळे ओळखता आले. खुराना आणि पेडणेकर दिसले येणार्‍या नवीन सिनेमाच्या लिस्ट मधे

क्रुश्नाजी पहा...>>

त्या ग्रेटच आहेत! Happy

एवढे संदर्भ गोळा करायला मला ४ दिवस लागले असते!

१८१० हिंदी (६०-७०)
म य फ न द त द क क
य क न ह त त क क

कृष्णाजी, काय लाजवताय उगीच

क्लु : मागच्या १ - २ पानात याच सिनेमाचे कोडे येऊन गेलेय

१८१०.

मुझे ये फूल न दे तुझको दिलबरी की क़सम
ये कुछ नहीं हैं तेरी सादगी की क़सम

१८११.

हिंदी
(९०-००)
काहीच्या काही सदरातले!

स ज त प
ग त न म ह ब ज
स क ह स क द ब
ग त न म ह ब ज

Saaton Janam Tujhko Paate
Gori Tere Nainon Mein Hum Bas Jaate

गोविंदा करिष्मा
काहीच्या काही सदरातले! >>> अगदी

१८१२ हिंदी (७५-८५)
स ह य घ फ स न ब ज
अ र म ज ह अ र म म ज

क्लु : द्वंद्वगीत / अशा भयंकर नावाच्या सिनेमात इतकं सुंदर गाण असेल अस वाटल नव्हत

Pages