अस्सल भारतीय मर्दानी सौंदर्य - प्रभास !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 May, 2017 - 11:24

prabhaas 1.jpgprabhas - 5.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणीही लग्न करा...
पण हळदीच्या जेवणाला मला विसरू नका..
कोणाकडे मटणाचे जेवण असते तिचे जुळावे म्हणून मी प्रार्थना करतो.

कुणाला कशाचं तर ऋला जेवणाचं..

काय दिसतो यार प्रभास!!! बदाम बदाम बदाम... रोज इथे फोटो बघायला येतेय. पण वरचा एक फोटो बघुन स्क्रोल केलं की खालचा तो चंपक फोटो रसभंग करतो. मी= ऋ फॅन आणि ऋ= शाखा फॅन म्हणून मी=शाखा फॅन असं समजून चालवुन घेतेय..

मला इथे स्माइली टाकता येत नाहीयेत.. कुठे गेल्या सगळ्या?

खालचा तो चंपक फोटो रसभंग करतो.>>>>> हो +१
खरं तर त्या चंपकने पण काही काळ मनावर राज्य केलंय मामो. अगदी टीनेजरमधलं क्रश आहे तो. विसरणं शक्य नाही त्याला. Happy

सस्मित वरील इमेज कुठून मिळाली

HEARTS.jpeg

इतके फोटो टाकण्यापेक्षा वरची लिंक टाकली असती तर बरे झाले असते. >>> Lol
पण ज्यांना टाकायचाय त्यांना टाकूदेत की...त्यांना आनंद मिळतोय Happy

Pages