अस्सल भारतीय मर्दानी सौंदर्य - प्रभास !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 May, 2017 - 11:24

prabhaas 1.jpgprabhas - 5.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गपा रे! तो काही लपणार्‍यांमध्ला नाहीये
Submitted by रीया on 17 May, 2017 - 15:52>>>>>>>>>>> ह ६ ft २" / १२० KG वजन (सौर्स : मीडिया ) असलेला माणूस लपून राहूच शकत नाही.

मायबोलीने प्रश्न काढून वोट द्यायची सोय बंद केलीय वाटतेय नाहीतर प्रभासचा कोणता फोटो तुम्हाला आवडला याचा एक पोल सहज हिट झाला असता..

आम्हांला प्रभासच आवडला. एकच फोटो कसा निवडता येईल???

कोटि कोटि रूपे तुझी, कोटि सूर्य-चंद्र-तारे
कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देव्हारे!!

अशी अवस्था आहे Biggrin

कोटि कोटि रूपे तुझी, कोटि सूर्य-चंद्र-तारे
कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देव्हारे!!>>>>>>>>>>>>>>>>>>>> मस्त .

HE6.jpeg

120 kg बापरे
Submitted by मी मानिनी on 17 May, 2017 - 21:03 >>>>> बाहुबलि साठी वाढवले असावे.

आम्हांला प्रभासच आवडला. एकच फोटो कसा निवडता येईल???
कोटि कोटि रूपे तुझी, कोटि सूर्य-चंद्र-तारे
कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देव्हारे!!
अशी अवस्था आहे
अगदी अगदी +++११११

मी पण.
घरात प्रभासचं नाव काढाय्ची सोय नाही पण. नवरा आणि लेक दोघेही भंजाळलेत माझं प्रभास प्रेम पाहुन.
साउथचे डब सिनेमे लावल्यावर नवर्याशी भांडणारी मी प्रभासचा सिनेमा लागला असेल तर बघत बसते. Lol

परवा तेरवा एक लागला होता . एक ही रास्ता द पावर Lol

घरात प्रभासचं नाव काढाय्ची सोय नाही पण. >>> विरोध झाला की प्रेम जास्तच वाढतं म्हणे Biggrin

कुठे रहातो म्हणे तो? >> हैदराबाद्ला. चला जाऊया Lol

Pages