अस्सल भारतीय मर्दानी सौंदर्य - प्रभास !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 May, 2017 - 11:24

prabhaas 1.jpgprabhas - 5.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

विद्या, मला सुर्या आणि महेश बाबू दोघंही भयंकर आवडतात. इतकंच काय तर सिदार्थ माझा फेवरेट आहे.. आणि जीवा क्रश (तो तमिळ असावा बहुदा)

पण म्हणून आमच्य प्रभासला काही म्हणायचं नाय.. ही इज जस्ट dolyat badam.jpgdolyat badam.jpgdolyat badam.jpg

त्यापेक्शा 'सुर्या' बघा. सिन्घम चा ओरिजिनल मुव्हि आहे त्यातला हिरो. त्याचे पिक्चर आवडतात आपल्याला. Happy नायतर महेश्बाबू. तो जरा जास्त गोड आहे, म्हणजे मारामारीचे सीन भारी करतो पण बॉडी इतकी केलेली नाहिये. >>> येस्स्स्स्स . सुर्या , महेशबाबु आणि अजित ... Blush माझा नवरा जे अगम्य चित्रपट बघतो , त्यात ह्यान्च्यापैकी कोणी असेल , तर मी ही तो पूर्ण चित्रपट बघते .

मोनावाला Proud

बाकी हा सुर्या कोण आहे नक्की?
मी मराठी हिण्दी संस्कृत आणि डब केलेले ईंग्रजी सोडून ईतर भाषेतले चित्रपट बघत नाही.

नै ग. मॅचुअर मॅन.
धोलु गोलु नाही बोलायचं.
त्याचं काही सुप्पर्र्स्टार्र सारखं पोट नाही दिसते. Wink

Pages