कृपया या पानावर अनुष्काचे आणि माझे काही फोटो टाकले आहेत ते हटविण्यात यावेत ही नम्र विनंती. वुई आर जस्ट फ्रेण्ड्स!!!
त्या काळ्या फोटो मुळे चाहत्यांमध्ये संशय निर्माण होतो आणि देशभरातील मुलांचे धमक्यांचे कॉल्स येत राहतात.
Submitted by शांत प्राणी on 14 March, 2022 - 05:08
कारस्थानी बाई
तिच्या मागून फाफललेला पुरुष
वारसा हक्कातून पोरंबाळं ठार करणे ( चार दिवसांवर होलिका आली!)
जनतेकडून युद्धासाठी पैसा सोनं गोळा करणे
कधीतरी 2 , 4 शस्त्रे युद्धात वापरून उरलेली 98 % भावाभावानी एकमेकाला मारून संपवणे
मंदीर, पुतळे ह्यात जनतेला बुडवून स्वतःचा स्वार्थ साधणे
आपले भोग विलास जनतेला दिसू नयेत म्हणून मोठे महाल व तटबंदी बांधणे ( आणि जनतेलाच अक्कल शिकवणे हे शत्रूपासून रक्षणासाठी आहे म्हणून)
इतर सगळे माकडंच दिसतात ....
इतर सगळे माकडंच दिसतात ....
जाहिर निषेध..हा सगळ्या मुलांवर अन्याय आहे....
सगळे म्हणजे सगळे ओ ... मुलं
सगळे म्हणजे सगळे ओ ... मुलं मुली सगळेच
ओके ओके मग ठिकेय...
ओके ओके मग ठिकेय...
रीये..
रीये..
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
मध्यंतरी कुठेतरी वाचण्यात
मध्यंतरी कुठेतरी वाचण्यात आलेलं की प्रभास ने त्याच्यापेक्षा वयाने बऱ्याच लहान असलेल्या मुलीला मागणी घातली आहे.
लग्न झालंय? प्रभास च ?
त्याच्यापेक्षा वयाने बऱ्याच
त्याच्यापेक्षा वयाने बऱ्याच लहान असलेल्या मुलीला
>>>>>>
त्याचे वय ईतके आहे का की एखादी बालिक मुलगी त्याच्यापेक्षा वयाने बरीच लहान असावी?
कृपया या पानावर अनुष्काचे आणि
कृपया या पानावर अनुष्काचे आणि माझे काही फोटो टाकले आहेत ते हटविण्यात यावेत ही नम्र विनंती. वुई आर जस्ट फ्रेण्ड्स!!!
त्या काळ्या फोटो मुळे चाहत्यांमध्ये संशय निर्माण होतो आणि देशभरातील मुलांचे धमक्यांचे कॉल्स येत राहतात.
देशभरातील मुले ?
देशभरातील मुले ?
लैच उपद्व्याप वाढवलेला दिसतोय !
पण काहीही म्हणा , साऊथ चे आर्टिस्ट आणि सिनेमे बॉलिवूड पेक्षा फूटभर पुढेच असतात .
हिंदू संस्कृती दाखवतात

Pages