अस्सल भारतीय मर्दानी सौंदर्य - प्रभास !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 May, 2017 - 11:24

prabhaas 1.jpgprabhas - 5.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पहिल्यांदाच पहिली... मला खुप आवडतो प्रभास.. एकदम भारतीय मर्दानी सौंदर्य... खरं किती, स्पेशल इफेक्ट्स किती, मला काही माहीती नाही.. पण चित्रपटात तरी त्याच्यावरुन नजर हटत नाही..

मी पण

माणिकमोति + 11111111111111111111

आपल्याला तर बुवा अनुष्का शेट्टी लै आवडली.पुरंध्री,५'९". अशी बायको मिळायला हवी.जगी सर्व सुखी असा तोच आहे ज्याच्याजवळ अनुष्का आहे.

एकदम भारतीय मर्दानी सौंदर्य
>>>>>
तुमची आणि आमच्या शेजारच्या एका काकूंची आवडच नाही तर उपमाही जुळताहेत. त्यांनीही काल चित्रपट बघून आल्यावर प्रभासबद्दल भारतीय अमुकतमुक सौंदर्य असाच शब्द वापरला. हे आता आणखी काय असते विचारल्यावर त्यांनी उदाहरण म्हणून मराठीतल्या माधुरी आणि दक्षिणेतल्या जयाप्रदाचे उदाहरण दिले. सिंबॉलिक सौण्दर्य!

असो, माझ्या या धाग्याची प्रेरणाही त्याच काकू आहेत. तरुणींपासून काकूंपर्यंत आणि माझ्या सारख्या नौजवान युवकालाही एक हिरो इम्प्रेस करत असेल तर त्याचा क्लब हवाच.

प्रभास तिकडचा average ACTOR आहे म्हणून ५ वर्ष देता आली त्याचे आधीचे चित्रपट बधितल्यावर सहज लक्षात येते
बाहूबली हिट झाला आणि मागणी वाढली
सातत्य नाही आहे

तो शत्रु समोर धाडसी, आई समोर अल्लड/निरागस/आदन्याधारक, इतर नगरवासियांसमोर त्यांचा रक्षणकर्ता व उत्तम नेतृत्व करणारा राजा, मामा/भाऊ अशा नातेवाइकांसमोर घरगुती, इतर मुलींसमोर most eligible bachelor आणि त्याच्या स्वताच्या पत्नी/प्रेयसी समोर एकदम रोमांटिक... असा सर्वगुणसंपन्न/versatile दिसला आहे. अर्थात हे सर्व म्हणजे 'बाहुबली' आहे, प्रभास नाही. पण हे सगळे गुण दाखवण्याची त्याची क्षमता होती म्हणूनच प्रभासची निवड झाली असणार. त्याचा इतर कोणताही चित्रपट बघितला नाहीये पण आता आपोआप त्याच्या पुढच्या प्रोजेक्ट्सवर लक्ष ठेवल्या जाईल.

वाह माणिकमोती, काय कडक पोस्ट टाकलीत..
आता सर्व भाऊ आपल्या बहिणीसाठी, सर्व बाप आपल्या लेकीसाठी, प्रत्येक आजोबा आपल्या नातीसाठी आणि प्रत्येक मामा आपल्या भाचीसाठी असाच नवरा शोधायला घेतील.. हर हर बाहुबली, घर घर बाहुबली !

अवांतर - पलीकडे देवसेनेचे पोस्टर लागलेत. मी तांत्रिक कारणाने प्र्भासचे सध्या टाकू शकत नाही. तरी प्रतिसादात येऊद्या. तुम्हाला जय माहिष्मतीची शप्पथाय ...

खरंतर प्रभास आधीच्या चित्रपटांत चम्या दिसतो. बाहुबली हिट झाल्यावर त्याचे आधीचे रेकॉर्ड काढले तेव्हा कळले. पण बाहुबलीत त्याची शरीररचना अगदी प्रमाणबद्ध, मोहक वगैरे आहे. अस्सल उमदं भारतीय सौंदर्य म्हणू शकता. शिवडू च्या भूमिकेतलं फिजिक जास्त चांगलं आहे. बाप बाहुबलीच्या भूमिकेत जीव ओतलाय त्याने, दोन्ही कॅरेक्टर संदर्भाप्रमाणे जगलाय तो. शिवडू, वयाप्रमाणे, भोवतालाप्रमाणे अल्लड-अज्ञानी, राजकुमार बाहुबली त्याच वयात राजस, जबाबदार, विचारी वगैरे. जणू दोन वेगळे कलाकार असल्यासारखे. कोणी काही म्हणो पण प्रभासच्या आयुष्यात बाहुबली माइलस्टोन ठरणार आहे, जसा गॉड फादर मार्लन ब्रॅण्डो च्या आयुष्यात ठरला.

माझ्या निरिक्षणाप्रमाणे वयानुसार (अंगमेहनत घेतल्यास) पुरुष अधिकाधिक सुंदर दिसत जातो. शाहरुख, अक्षय, सलमान, आमिर, हृतिक वगैरे लोक्स वीशीत भारी वाटलेले पण त्यापेक्षा आता चाळिशीनंतर जास्त भारी, इम्प्रेसिव दिसतात. आता त्यांचे वीस वर्षांआधीचे फोटो पाहिले तर वाटतं काय पकाव हिरोंवर फिदा होतं पब्लिक...

पस्तिशीतल्या भावांनो, मेहनतीला सुरुवात करा. पोटं सपाट करा, व्यायाम करा. तंदुरुस्त व्हा. खूप फायदा होइल बघा... Wink

नानाकळा, अगदी सहमत. पस्तिशीतला पुरुष असो वा स्त्री, प्रगल्भतेसोबत एक वेगळेच तेज येते. जर त्याला साजेशी शरीरयष्टी ठेवलीत तर तुम्ही आणखी देखणे आणि रुबाबदार दिसता.

ऋ, लय झ्याक काम केलंस.
बाहुबली-प्रभास फॅनक्लबात मी आहेच.
अमरेंद्र बाहुबलीच्या प्रेमात मी आहेच.

काही लोकं देवसेनेचे कौतुक करतात ते फक्त त्याला शोभून दिसली याचेच असावे.>>>>>> नाही रे. दिसलीये ती पण सुंदर. आणि तिचं कॅरेक्टर पण मस्त आहे.

प्रभास वरून नजर हटेल तर शप्पथ>>>>> हे बाकी खरे हो. Wink

तेरे चेहरेसे नजर नही हटती देवसेना हम क्या देखे Lol

शेरको कभी नहाते हुये देखा है क्या? पारोसा एवढा छान दिसतोय,तर नाहुन-माखून झाल्यावर किती छान दिसत असेल..

देवसेना सुंदर लावण्यवती दिसतेय चित्रपटात.
काही सीनमधे तिचे फेशियल एक्सप्रेशन्स लाजवाब आहेत.
मला तो नौकेत बसतानाचा सीन खुप आवडला. ज्यात ती बाहुच्या बाहुंवर पाय देउन नौकेत जाते.
हाय कसला कातिल दिसलाय प्रभास त्यात. राजकुमारी आपका ध्यान कही और है म्हण्तो तेव्हा.
देव्सेना ने तेव्हा सुंदर एक्सप्रेशन्स दिलेत.

तो आला......त्याने पाहिले.....आणि त्याने जिंकले.....
असेच म्हणावे लागेल. त्याची मोहिनी उतरता उतरत नाहीये. Wink

आश्चर्य म्हणजे त्याच्या सोबत देवसेना सुध्दा खूपच आवडतेय Happy

सगळे प्रतिसाद नाही वाचले पण मी पण प्रभासची फॅन आहे
दोन्ही बाहुबली नाही पाहिले Proud
भरपूर तेलुगु सिनेमे पाहिलेत... प्रभास फेव्हरेट

dolyat badam.jpg

Pages