मेघा. ने दिलेल्या पैकी ठेवणार असलास तर 5 नंबरचा ठेव. मस्तय तो. >> काय आश्चर्य !! परवा फोटो बघतांना हेडरमधे आहे तोच फोटो मला पण आवडला होता. खूप छान दिसतोय त्यात!! एकदम निरागस, चार्मिंग...अजून बरेच काही !!
Submitted by विनिता.झक्कास on 29 May, 2017 - 00:14
८-१० ठेवले की स्क्रॉलिंग स्क्रॉलिंग खेळायला वैताग येतो..
तरी दोन ठेवतो.. हा एक ठेवलाय.. एक नंतर बाहुबलीचा टाकतो > अजून एक टाकायचा आहे...लक्षात आणून देते
खुप दिवसंनी माबो वर आले आणि हे पेज पाहीले... आणि लगेच उडी मारली मी या पेज वर...
प्रभास ह माझाही लेटेस्ट क्रश आहे :*
खरेच मर्दानी सुन्दरता...
आता वाचते सगल्ळ्या क्मेंट्स
p.s. असे वाचले आहे fb वर कि prabhas is getting married to a grand daughter of a cement industrialist ...
मंदिर बांधायला घ्या आता. रोज
मंदिर बांधायला घ्या आता. रोज ' प्रभास-दर्शन' घेत जा.
मेघा. ने दिलेल्या पैकी ठेवणार
मेघा. ने दिलेल्या पैकी ठेवणार असलास तर 5 नंबरचा ठेव. मस्तय तो. >> काय आश्चर्य !! परवा फोटो बघतांना हेडरमधे आहे तोच फोटो मला पण आवडला होता. खूप छान दिसतोय त्यात!! एकदम निरागस, चार्मिंग...अजून बरेच काही !!
विनिता थँक्स पण
विनिता
थँक्स पण 
आत्ताच एक मिस कॉल आलेला, प्रभासचाच होता काय?
हेडरमधला फोटो एकदम चुम्मेश्वर आहे
मामे, हम अपने दिलमे देऊळ बांध चुके है ऑलरेडी
आत्ताच एक मिस कॉल आलेला,
आत्ताच एक मिस कॉल आलेला, प्रभासचाच होता काय? >> बघ हं!! मिस करु नकोस
त्याला लिंक पाठवली आहे 
मामे, हम अपने दिलमे देऊळ बांध चुके है ऑलरेडी >>> मी पण असेच लिहीणार होते
अभंग अशी वेगळी जागा दुसरी कुठली असणार!!
अभंग अशी वेगळी जागा दुसरी
अभंग अशी वेगळी जागा दुसरी कुठली असणार!!
>>
सगळ्यात जास्त भंगणारी जागा आहे ती .. पण तो इथला विषय नाही
अखिल भारतीय प्रभासप्रेमी
अखिल भारतीय प्रभासप्रेमी संघटनेतर्फे ऋन्मेष यांचे हेडर मधील फोटो चेंज केल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद.
आणि आता मंदिर बांधण्याचे
आणि आता मंदिर बांधण्याचे ठरवले जाताच आहे तर कृपया आरत्या, अभंग हि रचले जाऊद्या ......
दिल एक मंदीर वगैरे वगैरे आहे
दिल एक मंदीर वगैरे वगैरे आहे ते अपर्णा..
(No subject)
(No subject)
आपका ध्यान कही और है
आपका ध्यान कही और है राजकुमारी
हा डायलॉग बोलतांना त्याने तिला हलकेच डोळा मारलाय, किती जणांना लक्षात आला ???
८-१० ठेवले की स्क्रॉलिंग
८-१० ठेवले की स्क्रॉलिंग स्क्रॉलिंग खेळायला वैताग येतो..
तरी दोन ठेवतो.. हा एक ठेवलाय.. एक नंतर बाहुबलीचा टाकतो > अजून एक टाकायचा आहे...लक्षात आणून देते
आणि तो दुसरा कुठला याचीही
आणि तो दुसरा कुठला याचीही आयड्या द्या.म्
आणि तो दुसरा कुठला याचीही
आणि तो दुसरा कुठला याचीही आयड्या द्या.म् >>> तो तुमच्या चॉईसचा / तुम्हाला आवडेल असा ठेवा की...
बाहुबलीचा ठेवणार आहात.. असे बोलला होतात ना...
हा टाक
हा टाक
किंवा हा पण छान आहे.
किंवा हा पण छान आहे.
बापरे! कसला रागाने पाहतोय
बापरे! कसला रागाने पाहतोय त्यात

दुसरा वाला टाका ना प्लिज
हा क्षत्रिय वेषातला!!
हा क्षत्रिय वेषातला!!
२ नंबरचाच टाकावा. छान आहे
२ नंबरचाच टाकावा. छान आहे राजबिंडा!!
रच्याकने......बिंडा म्हणजे, गावाकडे गवताच्या भार्याला बिंडा म्हणतात.
नको मला बाहुबली प्रभास नाही
नको मला बाहुबली प्रभास नाही आवडत
गप ग रिये
गप ग रिये
(No subject)
आज रात्री अॅड करा हं ,
आज रात्री अॅड करा हं , बाहुबलीचा एखादा फोटो
...
वर आणून ठेवते धागा
खुप दिवसंनी माबो वर आले आणि
खुप दिवसंनी माबो वर आले आणि हे पेज पाहीले... आणि लगेच उडी मारली मी या पेज वर...
प्रभास ह माझाही लेटेस्ट क्रश आहे :*
खरेच मर्दानी सुन्दरता...
आता वाचते सगल्ळ्या क्मेंट्स
p.s. असे वाचले आहे fb वर कि prabhas is getting married to a grand daughter of a cement industrialist ...
हो ना.. वाचुन सॅडले मी
हो ना.. वाचुन सॅडले मी
शबदाला जागलो !
शबदाला जागलो !
हो ना.. वाचुन सॅडले मी >>>
हो ना.. वाचुन सॅडले मी >>> आपण पण रुमर्स पसरवायची का?? प्रभासची गर्लफ्रेंड ...पुण्याची रीया
शबदाला जागलो ! >>>> नाही
शबदाला जागलो ! >>>> नाही जागलात.
बाहुबलीचे इतके छान फोटो दिले होते, त्यातला एकही नाही टाकलात
ऋ, लय झ्याक कोलाज
ऋ, लय झ्याक कोलाज
शबदाला जागलो ! >>> हो
शबदाला जागलो ! >>> हो

पण यामुळे तुमचाच धागा आता पहा बरं किती मस्त दिसतोय ते
Pages