अस्सल भारतीय मर्दानी सौंदर्य - प्रभास !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 May, 2017 - 11:24

prabhaas 1.jpgprabhas - 5.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेऽऽष - तु पण काही ठराविक छान - सुंदर फोटो वर टाकशिल का... म्हणजे तुला पटलं किंवा जमत असेल तरचं

काल राबेल पाहिला. तो प्रभास आणि बाहुबली एक आहेत असे वाटेचना. बाहुबलीत काय कॅरेक्टर उभे केलेय त्याने! दुसरा कोणी बाहुबली म्हणून इमॅजिन पण करता येत नाहीये. त्याच्या मेहनतीला दाद देते.

ऋन्मेऽऽष - तु पण काही ठराविक छान - सुंदर फोटो वर टाकशिल का... म्हणजे तुला पटलं किंवा जमत असेल तरचं
>>>>
माझी बहुतेक माबोगिरी २-जी आयडीया नेटवर्क आणि माझ्या जुनाट हॅन्ग होणार्‍या फोनवरून होते. विकडेला मुश्कीलने वा एखाद्या शांत विकेंडच्या रात्रीच लॅपटॉप वापरणे शक्य होते. त्यामुळे मी फोटोची फार हौस भागवू शकत नाही. पोस्टही मोजक्याच टाकतो.

ऋन्मेष....एक विनंती कृपया हेडर मधला फोटो चेंज कराल का ? का कोणास ठाऊक पण त्यात प्रभास चे डोळे तिरळे आणि लहान दिसतात. शिवाय तुम्ही भारतीय मर्दानी सौन्दर्य प्रभास असा धागा काढलात ना, मग प्रभासच रिअल लाइफ मधला फोटो डकवा कि बाहुबली म्हणून का बरे.
>>>>>
वरचे कारण वाचले असेलच. अन्यथा मला रोज तो फोटो बदलायला आवडले असते. तरी तुम्हीच बहुमताने सुचवा कुठला तो मग मी अपडेटतो.

हेडर मधला फोटो तो सरावानंतर जातांना त्या मुलींना डोळा मारतो तेव्हाचा आहे, त्यामुळे एक डोळा बारीक दिसतोय.

हेडर मधला फोटो तो सरावानंतर जातांना त्या मुलींना डोळा मारतो तेव्हाचा आहे, त्यामुळे एक डोळा बारीक दिसतोय.
नवीन Submitted by विनिता.झक्कास on 26 May, 2017 - 10:58>>>>>>>>>>>>>>>>>
हायला .....सिन तो सिन पाठ आहे शिणुमा तुम्हाला. मी चार वेळा पाहिला (मोबाईलवर HD print) पाहिला आणि तो पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो.

मी चार वेळा पाहिला (मोबाईलवर HD print) पाहिला >>> अपर्णा एकदा थियटरात बघा अजुन मजा येईल, मझ्याकडे पण आहे HD print पण तरी थियटरात बघताना जास्त आवडलेला ( मी दोनदा थेयटरात अन एकदा घरी पाहीला)

मेघा, हो खरंच. जेव्हा मोबाईलवर असतो तेव्हा कमीत कमी पोस्टीत जास्तीत जास्त इम्पॅक्ट कसा साधता येईल हेच बघतो Happy
असो, ईथे जास्त अवांतर नको..
तसे झाले तरी हरकत नाही. बाहुबलीने जितके करोड कमावले तितके प्रतिसाद आपले व्हायला हवे.

Pages