जेव्हा मोबाईलवर असतो तेव्हा कमीत कमी पोस्टीत जास्तीत जास्त इम्पॅक्ट कसा साधता येईल हेच बघतो>>> हो,मग भलेही त्या पोस्ट वाचून समोरच्या डोक्याची अंडाबुर्जी/भुर्जी का होईना हलक घ्या
. बाहुबलीने जितके करोड कमावले तितके प्रतिसाद आपले व्हायला हवे. >>> ये हुई ना बात!
लगे रहो
जेव्हा मोबाईलवर असतो तेव्हा
जेव्हा मोबाईलवर असतो तेव्हा कमीत कमी पोस्टीत जास्तीत जास्त इम्पॅक्ट कसा साधता येईल हेच बघतो>>> हो,मग भलेही त्या पोस्ट वाचून समोरच्या डोक्याची अंडाबुर्जी/भुर्जी का होईना
हलक घ्या
. बाहुबलीने जितके करोड कमावले तितके प्रतिसाद आपले व्हायला हवे. >>> ये हुई ना बात!
लगे रहो
मी रोज बघते इथले फोटो. आज
मी रोज बघते इथले फोटो. आज माझ्याकडून पहिला फोटो.

अपर्णा एकदा थियटरात बघा अजुन
अपर्णा एकदा थियटरात बघा अजुन मजा येईल >>> हो थियेटरची मजा घरी येत नाही.
होय नककी जाणार आहे मी पण हा
होय नककी जाणार आहे मी पण हा मे महिना संपू द्या हो बॅकअप आली कि सुट्ट्या घ्यायला मोकळी. sunday / saturday नाही जमत.
९व्या पानावर सस्मित ने
९व्या पानावर सस्मित ने टाकलेला पहिला फोटो टाक
Submitted by सस्मित on 19 May, 2017 - 13:00
हा वाला
रीये, लब्यु.
रीये, लब्यु.
कसला भारी दिसतोय ना त्या फोटोत.
हो तर
हो तर
बाहुबलीला बघितल्यावर वाटतं की
बाहुबलीला बघितल्यावर वाटतं की याची खरी जागा आमच्या शैक्षणिक उपक्रमात आआहे.
व्हाईट शर्ट, काळा चष्मा आणि
व्हाईट शर्ट, काळा चष्मा आणि "ये तो सच है के भगवान है" सारखा एक हात खिश्यात घालून आहे तो का?
घरून टाकतो...
मराठीत बाहुबळी काढायचा ठरले
मराठीत बाहुबळी काढायचा ठरले तर कुणाला हा रोल देतील ?
मला वाटतं बाहुबळी नाव
मला वाटतं बाहुबळी नाव देण्याऐवजी "भाऊ कान पिळी' असं नाव द्यावं चित्रपटाला. आणि आपल्या आवडत्या भाऊ ला घ्यावं हिरो म्हणुन. हिरोईन सागर करांडे आहेच.
म्हराटी भाऊबळी
म्हराटी भाऊबळी
भाऊबळी आणि देवशेणा
मी पण सांगू काय कुठला फोटो
मी पण सांगू काय कुठला फोटो टाकावा ते ??
मी पण सांगू काय कुठला फोटो
मी पण सांगू काय कुठला फोटो टाकावा ते ??
>>
सांगा की आज रात्री बदलतो
अवांतर - बाहुबली आणि
अवांतर - बाहुबली आणि देवसेना मायबोलीवर सुद्धा हातात हात घालून चालले आहेत
(No subject)
ओके जास्त नाही मोजकेच देते
ओके
जास्त नाही मोजकेच देते...त्यातले जे योग्य वाटेल ते टाका 
बाहुबलीचे ठेवणार असेल तर
बाहुबलीचे ठेवणार असेल तर,खालीलपैकी जो आवडेल तो ठेवा

१)
२ )
२ )

३)
३)

माझे फोटो का दिसत नाहिये
माझे फोटो का दिसत नाहिये
४)
४)

५)
५)

६)
६)

७)
७)

८ )
८ )

विनिता..
विनिता..
मेघा. ने दिलेल्या पैकी ठेवणार असलास तर 5 नंबरचा ठेव. मस्तय तो.
चेन्ज केला होय फोटो ... मस्त
चेन्ज केला होय फोटो ... मस्त
अवांतर : मला वाटलेलं कि हेडर मधे ८-१० फोटो ठेवणार आहात
...
अरेच्चा.... बाहुबलीचा धागाय
अरेच्चा.... बाहुबलीचा धागाय ना? मग अमरेन्द्र बाहुबलीच्या रुपात फोटो नसुन कसं चालेल? असा अन्याय करू नका.
८-१० ठेवले की स्क्रॉलिंग
८-१० ठेवले की स्क्रॉलिंग स्क्रॉलिंग खेळायला वैताग येतो..
तरी दोन ठेवतो.. हा एक ठेवलाय.. एक नंतर बाहुबलीचा टाकतो
Pages