पण यामुळे तुमचाच धागा आता पहा बरं किती मस्त दिसतोय ते
>>>>
माझा धागा !!
मैत्रीणींनो आणि भगिनींनो, हा धागा मी तुम्हाला कधीचाच अर्पण केला आहे. आता या धाग्यावर मी व्हॉटसप ग्रूप एडमिनपेक्षाही खालच्या पातळीवर असा कुठेतरी पडून आहे. सर्व काही ठिकठाक चालू आहे ना हे बघायला रोज येतो. आणि माझ्याकडे असलेल्या हेडर संपादनाच्या हक्काची तुम्हाला मुद्दाम आठवण करून देत थोडेफार महत्व मिळवायला बघतो
माझा काही फेवरेट आहे अस नाही...पण बघते फोटोज इथले Happy ....
>>>>
छुपाना भी नही आता sss
बताना भी नही आता .. ss >>>> लगेच शाखाच गाण पण आणलतं की
खरच एवढा काही फेवरेत नाही माझा प्रभास... साऊथ इंडियन हिरो मधे महेश बाबू,अल्लू, गोपीचन्द जास्त आवडतात
पण प्रभास च्या बाबतीत कस झालय माहितीये का ...
एखादी चुकीची गोस्ट १०० वेळा जर कानावर पदली ना..कि तिच बरोबर वाटायला लागते...
अगदी तसचं झालयं...
हेडर मधला शेवटच्या फोटोत तो मला धोनी सारखा दिसतोय
>>>
येस्स येस्स प्लस सेव्हन एटी सिक्स..
तरीच मी विचार करत होतो की त्या फोटोकडे बघून मला एक आपलेपणाची भावना का वाटत होती.. मी उगाचच वेगळेच अर्थ काढत होतो.. आता समजले, त्यात तो आपल्या फेव्हरेट धोनीसारखा दिसतोय
प्रभास ला ह्या धाग्याच्या फोटो शिवाय कुठेच बघितला नव्हता. बाहुबली बघितला नाही(आणि बघणार ही नाही ) पण युट्युब वर ह्याचे आणि अनुष्काचे गाणे बघितले. ह्या कोणत्याही स्थिर फोटोज मधे आवडला नव्हता इतका तो चालता बोलतांना बघुन आवडला. आणि पटले - अस्सल भारतीय मर्दानी सौंदर्य... प्रभास. अनुष्का त्याच्या पुढे जेमतेमच दिसते. मी पण प्रभास फॅन क्लबात!
ह्या कोणत्याही स्थिर फोटोज मधे आवडला नव्हता इतका तो चालता बोलतांना बघुन आवडला. आणि पटले - अस्सल भारतीय मर्दानी सौंदर्य... प्रभास. अनुष्का त्याच्या पुढे जेमतेमच दिसते. >>>>>> अगदी अगदी कधी नव्हे ती मी तेलगु मुवी (हिंदी डब किंवा ईंग्लिश सब टायटल्सवाले ) पाहीले फक्त त्याच्यासाठी
प्रभासची गर्लफ्रेंड ..
प्रभासची गर्लफ्रेंड ...पुण्याची रीया >>>
अगं नको.. त्याचे साऊठवाले फॅन्स मला मारायला आले तर भांडता पण यायचं नाही मला त्यांच्याशी
प्रभासची गर्लफ्रेंड ..
प्रभासची गर्लफ्रेंड ...पुण्याची रीया >>> Lol
अगं नको.. त्याचे साऊठवाले फॅन्स मला मारायला आले तर भांडता पण यायचं नाही मला त्यांच्याशी Proud >>>>>>
लोकहो, बाहुबली १ मधे
लोकहो, बाहुबली १ मधे राजामौलीने एक सीन केलाय....आला का लक्षात??
दारुका ठेलेवाला बना है
दारुका ठेलेवाला बना है ! बाहू जहाँ तीन तीन छोरीयॉन के साथ डांसता है.
दारुका ठेलेवाला बना है >>>
दारुका ठेलेवाला बना है >>> सही पैचाना
(No subject)
डांसता है. >>> ;हहगलो:
डांसता है. >>>
बिछडे हुए भाई
बिछडे हुए भाई
पण यामुळे तुमचाच धागा आता पहा
पण यामुळे तुमचाच धागा आता पहा बरं किती मस्त दिसतोय ते
>>>>
माझा धागा !!
मैत्रीणींनो आणि भगिनींनो, हा धागा मी तुम्हाला कधीचाच अर्पण केला आहे. आता या धाग्यावर मी व्हॉटसप ग्रूप एडमिनपेक्षाही खालच्या पातळीवर असा कुठेतरी पडून आहे. सर्व काही ठिकठाक चालू आहे ना हे बघायला रोज येतो. आणि माझ्याकडे असलेल्या हेडर संपादनाच्या हक्काची तुम्हाला मुद्दाम आठवण करून देत थोडेफार महत्व मिळवायला बघतो
पण आज कोणीच फोतो नाही टाकला
पण आज कोणीच फोतो नाही टाकला
माझा काही फेवरेट आहे अस
माझा काही फेवरेट आहे अस नाही...पण बघते फोटोज इथले
....
https://youtu.be/H5U9XFflJUA
https://youtu.be/H5U9XFflJUA
Must watch remix of song o o re raja
माझा काही फेवरेट आहे अस नाही.
माझा काही फेवरेट आहे अस नाही...पण बघते फोटोज इथले Happy ....
>>>>
छुपाना भी नही आता sss
बताना भी नही आता .. ss
(No subject)
10 जून ला प्रभास आणि
10 जून ला प्रभास आणि अनुष्काचा " return of rebel "
set max वर लागणार आहे
हा फोटो मी देवसेनेच्या
हा फोटो मी देवसेनेच्या धाग्यावर हि टाकत आहे.
हेडर मधला शेवटच्या फोटोत तो
हेडर मधला शेवटच्या फोटोत तो मला धोनी सारखा दिसतोय
माउ ने टाकलेला फोटो दिसत नाही
माउ ने टाकलेला फोटो दिसत नाही मला.
अपर्णा ..
मस्त.
माझा काही फेवरेट आहे अस नाही.
माझा काही फेवरेट आहे अस नाही...पण बघते फोटोज इथले Happy ....
>>>>
छुपाना भी नही आता sss
बताना भी नही आता .. ss >>>> लगेच शाखाच गाण पण आणलतं की
खरच एवढा काही फेवरेत नाही माझा प्रभास... साऊथ इंडियन हिरो मधे महेश बाबू,अल्लू, गोपीचन्द जास्त आवडतात
पण प्रभास च्या बाबतीत कस झालय माहितीये का ...
एखादी चुकीची गोस्ट १०० वेळा जर कानावर पदली ना..कि तिच बरोबर वाटायला लागते...
अगदी तसचं झालयं...
बाहुबली ऐकून ऐकून नकळत पणे तोही थोडाफार आवडायला लागलाय
लगेच शाखाच गाण पण आणलतं की
लगेच शाखाच गाण पण आणलतं की
>>>>
हे शाखाच नाहीये खरं तर ..
पण तरीही शाखाच आठवणे हेच त्याचे मोठेपण
हेडर मधला शेवटच्या फोटोत तो
हेडर मधला शेवटच्या फोटोत तो मला धोनी सारखा दिसतोय
>>>
येस्स येस्स प्लस सेव्हन एटी सिक्स..
तरीच मी विचार करत होतो की त्या फोटोकडे बघून मला एक आपलेपणाची भावना का वाटत होती.. मी उगाचच वेगळेच अर्थ काढत होतो.. आता समजले, त्यात तो आपल्या फेव्हरेट धोनीसारखा दिसतोय
(No subject)
(No subject)
प्रभास ला ह्या धाग्याच्या
प्रभास ला ह्या धाग्याच्या फोटो शिवाय कुठेच बघितला नव्हता. बाहुबली बघितला नाही(आणि बघणार ही नाही ) पण युट्युब वर ह्याचे आणि अनुष्काचे गाणे बघितले. ह्या कोणत्याही स्थिर फोटोज मधे आवडला नव्हता इतका तो चालता बोलतांना बघुन आवडला. आणि पटले - अस्सल भारतीय मर्दानी सौंदर्य... प्रभास. अनुष्का त्याच्या पुढे जेमतेमच दिसते. मी पण प्रभास फॅन क्लबात!
ह्या कोणत्याही स्थिर फोटोज
ह्या कोणत्याही स्थिर फोटोज मधे आवडला नव्हता इतका तो चालता बोलतांना बघुन आवडला. आणि पटले - अस्सल भारतीय मर्दानी सौंदर्य... प्रभास. अनुष्का त्याच्या पुढे जेमतेमच दिसते. >>>>>> अगदी अगदी कधी नव्हे ती मी तेलगु मुवी (हिंदी डब किंवा ईंग्लिश सब टायटल्सवाले ) पाहीले फक्त त्याच्यासाठी
One might be Bahubali on the
One might be Bahubali on the big screen ...... but wen it comes to Indian Govt' Aadhar card ....
अस्सल भारतीय म्हणजे काय?
अस्सल भारतीय म्हणजे काय?
अस्सल मधुन काय अभिप्रेत आहे?
मग अक्षय कुमार, ह्रिथिक रोशन हे परकीय सौंदर्य का?
हा रोल दुसर्या एखाद्या अनोळखी व्यक्तीला मिळाला असता तरिही तू हाच लेख त्या व्यक्तीच्या नावाने लिहिला असता. असो..
अस्सल म्ह्टलय, एकमेव नाही.
अस्सल म्ह्टलय, एकमेव नाही.
हा हा हा हा !!!!! हायला
हा हा हा हा !!!!! हायला डायरेक्ट आधार कार्ड ...
य आधारकार्ड वर एक डायलॉग ३
आधारकार्ड वर एक डायलॉग ३ ग्रूपात आधीच मारून झालाय... आता पब्लिकली एकदाच शेवटचा :-
अधार कारडात पण बघणेबल दिसतोय प्रभास ,... इतर सगळे माकडंच दिसतात
Pages