Submitted by चिन्मयडॉक्टर on 7 March, 2009 - 07:09
नमस्कार
आमच्या कम्युटरमधे एक मालवेअर आला आहे.त्याच्यामुळे आमच्या हार्ड डीस्कच्या ड्राईव्ह्ज उघडत नाहीत. त्या मालवेअरचे नाव आहे dbrxubcw.com. आमच्याकडे कॅस्परस्किय अँटीव्हायरस२००८ होता त्याला काही जमल नाही.म्हणुन मग तो डीलीट केला आणि कॅस्परस्किय २००७ टाकला आणि पुर्ण अपडेट केला.पण त्यालाही हा व्हायरस काढण जमत नाहीये.फाईलला डीलीट करायलाही जमत नाहीये कारण तो ऑप्शनच नाहीये.मग आता काय करावे???कृपया मदत करा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
dvd drive चे driver गेले
dvd drive चे driver गेले असण्याची शक्यता जास्त आहे. खालील कमांड डीस्क मॅनेजर ओपन करेल,
start -> run -> diskmgmt.msc
त्यात ड्राईव्ह दिसतो का पहा, त्याच्या आयकॉनला राईट क्लिक करुन प्रॉपर्टीज मध्ये driver अपडेट करा. चालले ठीक नाहीतर मग डीव्हाईस मध्ये गडबड आहे. त्यात cd टाकली कि त्याचा लाईट लागतो का? ते पहा. तसच त्याच्या रीडरवर घाण आहे का तेही पहा. बर्याच लॅपटॉपचे dvd drive रीमुव्हेबल असतात सो एकदा काढुन परत बसवा कदाचित कनेक्शन ही लुज असु शकेल.
हा एक सॅम्पल व्हीडीओ लॅपटॉपचा dvd drive कसा बदलावा,
http://www.youtube.com/watch?v=3Nj_sizEBw8&feature=related
मनीशा, मुळात लॅपटॉप मधे एकच
मनीशा, मुळात लॅपटॉप मधे एकच ड्राईव असतो (physically). तो CD-DVDROM असा दर्शविला जातो. गौतमने म्हटल्यानुसार करुन पहा.
dvd drive चे driver गेले
dvd drive चे driver गेले असण्याची शक्यता जास्त आहे. खालील कमांड डीस्क मॅनेजर ओपन करेल,
start -> run -> diskmgmt.msc
त्यात drive दिसत नाही आहे. खाली unable to connect virtual disk drive असा message येत आहे. CD घातल्यावर light लागत आहे.
तुमच्या पिसी मधे virtual
तुमच्या पिसी मधे virtual drive software टाकले गेले आहे. Control Panel --> Program & Features चा पूण Screenshot टाकु शकाल कां??
(No subject)
भ्रमर, शेवटी एकदाचा एकाला
भ्रमर,

शेवटी एकदाचा एकाला दाखवलं,त्यांने जुने (एन्वीडिआयए) कार्ड काढुन नविन (रीअलटेक) बसवल, तर डिसप्ले येतो, पण पीसीतुन 'आवाज' बंद झाला.
साऊंड ड्रायव्हर चा प्रोब्लेम दिसतोय, अजुन ड्रायव्हर मिळाला नाही ...
ड्रायव्हर कुठला चालेल ते कस ओळखता येईल ?
मदरबोर्डचा मेक बघुन त्यांच्या
मदरबोर्डचा मेक बघुन त्यांच्या साईटवर जां आणि तिथुन डाउनलोड कर. हाकानाका
मनिशा, 'ते' सॉफ्टवेअर नाहिये
मनिशा, 'ते' सॉफ्टवेअर नाहिये असं वाटतय.
पण आता माझा problem आहे
पण आता माझा problem आहे तसाच आहे . त्याला काय उपाय करु?
सगळे प्रश्न एकाच पानावर
सगळे प्रश्न एकाच पानावर लिहिलेत तर नंतर शोधणे अवघड जाईल. कृपया प्रत्येक प्रश्नासाठी वर उजवीकडे "नवीन प्रश्न" लिहिले आहे ते वापरून नवीन प्रश्न सुरु करा.
Pages