Submitted by चिन्मयडॉक्टर on 7 March, 2009 - 07:09
नमस्कार
आमच्या कम्युटरमधे एक मालवेअर आला आहे.त्याच्यामुळे आमच्या हार्ड डीस्कच्या ड्राईव्ह्ज उघडत नाहीत. त्या मालवेअरचे नाव आहे dbrxubcw.com. आमच्याकडे कॅस्परस्किय अँटीव्हायरस२००८ होता त्याला काही जमल नाही.म्हणुन मग तो डीलीट केला आणि कॅस्परस्किय २००७ टाकला आणि पुर्ण अपडेट केला.पण त्यालाही हा व्हायरस काढण जमत नाहीये.फाईलला डीलीट करायलाही जमत नाहीये कारण तो ऑप्शनच नाहीये.मग आता काय करावे???कृपया मदत करा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केदार.......मला HP चा एक
केदार.......मला HP चा एक लॅपटॉप २.१ Ghz processor, 4 gb ram $५५० ला मिळाला.>>>>>> कोणता होता? लिंक द्या!:)
मला एमएस-ऑफिस, इंटरनेट अन थोडे फिल्म पहायला म्हणुन एक लॅप टॉप घ्यायचा आहे.
@ओजस: AMD चांगला की dual
@ओजस:
AMD चांगला की dual core
~AMD चा प्रोसेसर खूप गरम होतो एवढं सोडलं तर कार्यक्षमतेमधे मला तरी काही फरक जाणवला नाही. पण जर तुम्ही heavy graphix असलेले softwares वापरणार असाल तर AMD कडून अपेक्षाभंग होऊ शकतो.
~योगी
{मी इथेही:- अंजुमन-ए-अर्श}
धन्यवाद योगी. AMD प्रोसेसर
धन्यवाद योगी.
AMD प्रोसेसर असलेला PC मी घ्यायचा विचार करत आहे. second hand मिळतोय १ महिन्यापुर्वी घेतलेला. बाकी details मला माहित नाही. उद्या कळवते details. 25K ला मिळतोय.
<<सरळ वेगळा घरोबा (partition)
<<सरळ वेगळा घरोबा (partition) करा>>
आता हे कसे करायचे? त्यासाठी काँप्युटर उघडून कापाकापी करावी लागेल का? मला अजून IE8 मधील प्लग इन्स सापडत नाहीत. पार्टीशन काय करणार मी?
नि त्या linux चे नाव काढू नका! उगाच पाऊलभर पाण्यातून जाताना दरदरून घाम फुटतो भीतीने, त्याला तुम्ही १०० फुटावरून वाहत्या ओढ्यात सूर मारायला सांगता आहात!! इथे मला व्हिस्टा मधल्या डोळ्यासमोर असलेल्या गोष्टी दिसत नाहीत, तिथे ते linux घेऊन काय करू?
झकीदा, XP किंवा vista च
झकीदा, XP किंवा vista च वापरा....
linux खरंच खुप चांगला आहे, पण आपल्या सगळ्यांना microsoft ने गुलाम करुन ठेवला आहे.
आपल्या सगळ्यांना microsoft ने
आपल्या सगळ्यांना microsoft ने गुलाम करुन ठेवला आहे.>>>
गौतम, मॅक घेवुन तुम्ही या गुलामगिरीतुन मुक्ती मिळवु शकता
मॅक घेवुन तुम्ही या
मॅक घेवुन तुम्ही या गुलामगिरीतुन मुक्ती मिळवु शकता >> म्हणजे आगीतून फुफाट्यात..
नात्या मॅकसाठी आहे ती ब्रँड
नात्या मॅकसाठी आहे ती ब्रँड लॉयल्टी, पण मायक्रोसॉफ्ट साठी आहे ती गुलामगिरी.
For home use, mac is THE
For home use, mac is THE BEST. The only thing I don't have on mac is the best editor in world EditPlus.
http://macvswindows.com/index.php?title=MacvsWindows_Comparisons
here is new option if you just care about browsing internet.
http://www.chromium.org/chromium-os
(but i wont use it, i'll probably use my blackberry or kindle to check mails. both options provide free internet access in the whole earth. and i dont like google)
तू बिंग वाला का माणसा.
तू बिंग वाला का माणसा.
हम्मम्म...पण मॅक खीशाला परवडत
हम्मम्म...पण मॅक खीशाला परवडत नाही, quality अप्रतीम असते, यात वाद नाही.
अरेच्चा. माणूस, तुम्ही ते लाल
अरेच्चा.
माणूस, तुम्ही ते लाल रंगात कसं काय आणलं हो 'THE BEST'?
कॉपी पेस्ट केलं की असं होतं का?
माझ्याकडे इंटरनेट सुरु
माझ्याकडे इंटरनेट सुरु केल्यावर काही वेळाने एक एरर मेसेज येतो आणि माझे इंटरनेट बंद पडते.काय करु
हा तो मेसेज
Generic Host Process for Win32 Services has encountered a problem and needs to close. We are sorry for the inconvenience.
हा मेसेज आल्यावर इन्टरनेट
हा मेसेज आल्यावर इन्टरनेट कनेक्शन बंद पडते का ब्राउझर बंद पडतो ? इन्टरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कोण आहे?
नाही म्हणजे बंद काहीच पडत
नाही म्हणजे बंद काहीच पडत नाही.फक्त स्पिड पुर्णपणे जातो आणि सगळ खुप स्लो होत.
बीएसनल चे डब्लुएलएल इंटरनेट आहे
http://www.indiabroadband.net
http://www.indiabroadband.net/computer-technology/18375-generic-host-pro... ईथून काही मदत मिळतेय का बघा.
अजून एक.. windows update करून बघा. http://support.microsoft.com/?kbid=894391
चिन्या, Symptoms: • You are
चिन्या,
Symptoms:
• You are surfing the Internet or are engaged any type of Internet activity when suddenly all your Network activity goes to halt. You can still see the Internet connected icon in the tray but you cannot surf, browse or do anything.
• You get an error message something like "Generic Host Process for Win32 Services has encountered a problem and needs to close. We are sorry for the inconvenience."
• Error message reporting about faulting netapi32.dll and svchost.exe.
• You try to disconnect your Internet because of no activity observed but the Internet icon wont disappear.
• You recieve an error message something like "Your PC has recovered from a serious problem" etc.
Solution:
Follow these simple steps and your Windows will be fully cured of this menace
Close Port 445:
1. Start Registry Editor (Regedit.exe) by clicking Start menu, and then click the Run icon.
2. In the small box that Opens, type: regedit then click the OK button. The Registry Editor will now have opened.
3. Locate the following key in the registry:
HKEY_LOCAL_MACHINESystemCurrentControlSetServicesNetBTParameters
In the right-hand side of the window find an option called TransportBindName.
Double click that value, and then delete the default value, thus giving it a blank value.
Close Port 135:
1. Then you must now navigate to the following registry key:
HKEY_LOCAL_MACHINESoftwareMicrosoftOLE
2. You will see there is a String Value called: EnableDCOM
Set the value to: N (it should currently be Y)
3. Close the Registry Editor. Shutdown and Restart your computer.
Well thats all but if you want you can disable NETbios.
Solution# 1:
1. Hop to 'Run' and open 'Regedit'
2. Navigate to:
HKEY_LOCAL_MACHINE > SYSTEM > CurrentControlSet > Services > Browser > Parameters
3. Find the Key
Name: IsDomainMaster
and set
Data: False
4. Restart Your PC
Solution# 2:
1. Go to 'Run' and open 'cmd'
2. Type 'netsh' in command console then press enter
3. Then type 'winsock' and press enter and then type reset
4. Restart Your PC
Solution# 3:
Get the LspFix (http://cexx.org/lspfix.htm) and follow the steps as directed
Solution# 4:
Get the Microsoft Update Patch (http://support.microsoft.com/kb/894391) and apply it.
I hope one of these solutions will definitely help you rectify the error.
लॅपटॉप फॉर्मॅट केला. आता
लॅपटॉप फॉर्मॅट केला. आता अडोबे आणी एसीडिसी कुठुन कसे मिळवावे?
ज्ञाती, acdsee पेक्षा picasa
ज्ञाती, acdsee पेक्षा picasa वापर. ते मोफत आहे. Adobe म्हणजे नक्की कुठलं सॉफ्टवेअर हवय?? Adobe Reader 9 नेटवर मिळेल, मोफत आहे.
जर Adobe Photoshop हवं असेल तर ते विकत घ्यावं लागेल किंवा मग pirated. खालील लिंक पहा, ईथे opensource (& free) alternatives to photoshop मिळतिल.
http://sixrevisions.com/graphics-design/10-excellent-open-source-and-fre...
थॅन्क्स भ्रमर, ते प्रिंट
थॅन्क्स भ्रमर, ते प्रिंट करण्याकरता कोणते अडोबे लागते?
माबोकर मंडळी ,,, एक सेकंड
माबोकर मंडळी ,,,
एक सेकंड मोनीटर विकत हवा आहे (सीआरटी किंवा एलसीडी) , कुणाकडे असेल तर जरुर कळवा !
ते प्रिंट करण्याकरता कोणते
ते प्रिंट करण्याकरता कोणते अडोबे लागते? >> मला प्रश्न कळला नाही.
पीडीएफ रीडर म्हणायचे आहे का
पीडीएफ रीडर म्हणायचे आहे का तुला ज्ञाती?
भ्रमर्,माझा प्रॉब्लेम या
भ्रमर्,माझा प्रॉब्लेम या पध्दतीने सॉल्व झालाय.धन्यवाद.
नीलु,धन्यवाद.
नंद्या , हो रीडर.
नंद्या , हो रीडर.
ज्ञाती, येथून डाउनलोड कर.
ज्ञाती, येथून डाउनलोड कर. उजवीकडे 'get adobe reader' लिंक आहे त्यावर क्लिक कर.
थॅन्क्स किरण.
थॅन्क्स किरण.
माबोकर मंडळी ,,, एक
माबोकर मंडळी ,,,
एक सेकंड/नविन मोनीटर विकत हवा आहे (सीआरटी किंवा एलसीडी) , कुणाकडे असेल तर जरुर कळवा !
मला मुंबईतील लॅपटॉप
मला मुंबईतील लॅपटॉप सर्व्हिसिंग सेवा देणार्यांचे पत्ते हवे आहेत. शक्यतो दादर व जवळपासचे भाग.
एसर लॅपटॉपचे सर्व्हिसिंग करुन घ्यायचे आहे.
राम राम, दोन नडी हैता:- १)
राम राम,
दोन नडी हैता:-
१) मुवी मेकर मध्ये व्हिडेओ स्प्लीट केला, पण सेव केला तरी तो तसाच एकच फाईल रुपात सेव होतो? का?
२) माझ्या लपटॉप वर डीव्हीडी चा आयकॉन होता तो गायब झाला. काल सकाळी. अन डिव्हीडी/ सीडी टाकली कि पुर्वी मेडिया प्लयेर ने ओपेन व्हायची, पण आता होत नाही. कॉम्पुटर्>डीवीडी असे गेलो, अन प्ले प्रेस केले, तर डिस्क 'इजेक्ट' होते. ओपन विथ हा ऑप्शन पुर्वी असायचा, तो आता दिसत नाही.
- आमच्या आय्टी वाला ला दुरुस्ती जमली नाही.
- मी डिस्क ड्राईव्हर पुन्हा टाकुन रि-इन्स्टॉल करायला गेलो, पण ती ड्रायव्हर ची डिस्क पण 'इजेक्ट' होते.
- आता डीव्हीडी उन्-इन्स्टॉल केलेले आहे.
काय करावे?
(खुप चांगल्या डीव्हीडीज मिळाल्या होत्या मित्रांकडुन... शेजारी, कट्यार काळजात घुसली, साधी माणसे, उंबरठा, छत्रपती शिवाजी महाराज- भालजी पेंढारकर, मुल्ला नसिरुद्दीन, गाईड, पडोसन, ई ई ई ) पण आता काय करावे??
Pages