Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44
या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा जुना चिकवा आहे
हा जुना चिकवा आहे
हा जुना चिकवा आहे
हा जुना चिकवा आहे
>> Oops !! मी जनरली चिकवा वर लिहिणार असते तेव्हा आधी कोणीही त्या चि विषयी काही लिहिले आहे का हे माबोवर शोधते. कारण काही वेळेला मला जे म्हणायचे असते ते माझ्याहून चपखल शब्दात कोणितरी ऑलरेडी लिहिलेले असते. मग तेवढेच वाक्य / प्रतिसाद कोट करून +१ देऊन भागते.
फक्त बरेचदा होते काय की मला त्या चित्रपटाविषयी जुने लिहिलेले सापडते तो धागा जुना चिकवा असतो. असे मागेही एक दोन वेळा झाले आहे माझ्याकडून.
माझी कमेंट नवीन चिकवा वर हलवते आता.
हा जुना चिकवा आहे >> अरेच्चा
हा जुना चिकवा आहे >> अरेच्चा हो की!!! सॉरी.
Pages