सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्या हिवाळी ऋतूचे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
टिना पांढरी कोरांटी वाटत आहे>
टिना पांढरी कोरांटी वाटत आहे>> नाही पांढरी कोरांटी नाही ती केपी..
जी.अनुराग छानच..
सगळे फोटो पाहून फ्रेश वाटले.
सगळे फोटो पाहून फ्रेश वाटले. सुंदर.
(No subject)
वाह जागू.. पाम हय का गं हे?
वाह जागू..
पाम हय का गं हे?
टिना सुपारी ग.
टिना सुपारी ग.
पाम नाहीये सुपरीला फळ लागलाय
पाम नाहीये सुपरीला फळ लागलाय
पाम हय का गं हे?>>>>>>>>>.की
पाम हय का गं हे?>>>>>>>>>.की सुपारीचा मोहोर?
सुपारीचा मोहोर.
सुपारीचा मोहोर.
पण सुपारी पण पाम वर्गातलिच असते ना?
टिना सुपारी ग.>> म्या
टिना सुपारी ग.>> म्या अडाण्यानं सुपारीचा मोहोर पायलाच नोता न कधी..
पण सुपारी पण पाम वर्गातलिच असते ना?>> शोधना पडेगा..
एक जुना फोटो पण हल्लीच्या
एक जुना फोटो पण हल्लीच्या दिवसांशी मिळता जुळता.

जागु जबरी!
जागु जबरी!
सुपारीच्या फुलांचा फोटो मस्त.
सुपारीच्या फुलांचा फोटो मस्त. सुरेख सुगंध असतो.
जागू, वह प्लेट इधर देना!
जागू, वह प्लेट इधर देना!
(जागू , इमेल बघ! )
रतन गुंज
रतन गुंज

आमचे सोबती.
आमचे सोबती.


लोकहो हे बघीतलेत का? http:/
लोकहो हे बघीतलेत का? http://www.maayboli.com/node/62484
जागू खतरनाक... तुझा पर्सनल
जागू खतरनाक... तुझा पर्सनल कोब्रा की काय हा
जागू खतरनाक >>>>>>>>>>>>
जागू खतरनाक >>>>>>>>>>>>>वर्षू, जागूला, खतरनाक म्हणालीस, तर तो तिचा पर्सनल कोब्रा असल्यास नवल काय?
खुप गरमी वाढलेय. पावसा कधी रे
खुप गरमी वाढलेय. पावसा कधी रे येशील तू?

सगळे फोटो गप्पा मस्तच!!
सगळे फोटो गप्पा मस्तच!!
जागु, दोन दोन नागोबा!!! बापरे.. बुलबुल मस्त टिपलायस!!
शोभा हाहाहा... दोन्दोन
शोभा हाहाहा... दोन्दोन कोब्राज चे फोटो काढणारी खत्तर्न्नाकच असली पाहिजे..
कुठे गेले सगळे?
कुठे गेले सगळे?
आज य्वतमाळात मस्त पाऊस झाला..
आज य्वतमाळात मस्त पाऊस झाला..
अरे यहां इतना सन्नाटा अच्छा
अरे यहां इतना सन्नाटा अच्छा नहीं लगता
टीनेबाय, तू पार्सलच्या डब्यांच्या कुंड्यांचे फोटू दे ना
नि.ग. वर इतका शुकशुकाट?
नि.ग. वर इतका शुकशुकाट?

जागू, सगळे कुठे पळालेत काय
जागू, सगळे कुठे पळालेत काय माहित? शाळांना सुट्ट्या म्हणून मुलांबरोबर उंडारत असतील. : हाहा:
हळद्या
हळद्या
(No subject)
कृष्णा मोर सुंदर. सुदुपार
कृष्णा मोर सुंदर.
सुदुपार

ज्यांच्याकडे गावठी/देशी गाय
ज्यांच्याकडे गावठी/देशी गाय मिळू शकते अशांसाठी जीवामृताची कृती देत आहे. जीवामृत म्हणजे झाडाच्या वाढीसाठी लागणारे रसायनमुक्त पोषक घटक ज्या द्रव्या मधून मिळू शकते ते द्रव्य. (यावर अजून तपशीलवार माहिती योग्य सुत्रांकडून घेऊन दिली जाईल.)
१० किलो गाईचे शेण
तिन चार लिटर गोमुत्र ( प्रमाण कमी जास्त चालेल)
१ किलो बेसन
१ किलो काळा गुळ (रसायन विरहीत)
५० लिटर पाणी
हे सगळे एकत्र करून टाकीमधे क्लॉकवाईज फिरवायचे आणि झाकण देऊन सावलीमधे ठेवायचे २४ तासांनी पुन्हा क्लॉकवाईज हलवायचे आणि झाकून ठेवायचे. ४८ तासांनी हे वापरायला घेता येते.
वापरताना पुन्हा त्यात भरपूर पाणी घालून झाडांना घालायचे.
(ह्या प्रकाराने मी केले आहे. अजून शास्त्रोक्त पद्धत असल्यास मी पुन्हा लिहेन. पण तो पर्यंत असे करून पहा.)
घनामृतः
वाळलेल्या गाईच्या शेणावर वरील जीवामृत शिंपडून ते सावलीत वाळवून गोणीत भरून ठेवावे. हे खत घनामृत म्हणून वापरता येते.
Pages