Submitted by वेल on 8 August, 2016 - 06:08
२२ ऑगस्ट पासून झीचं नवं चॅनल येतय. त्यावर असलेल्या सिरियल्सचे मोठे मोठे प्रोमोज सुद्धा दिसताहेत. चला पीसं काढायला...
लव्ह लग्न लोचा
फ्रेशर्स
बनमस्का
इथेच टाका तंबू
श्रावण बाळ रॉ़क स्टार....
सध्या सांगा काय वाटतय प्रोमो बघुन
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त. मी वादळवाटपासून.
मस्त. मी वादळवाटपासून.
वादळवाट मी फार कमी बघितली.
वादळवाट मी फार कमी बघितली. तिथे लोकेश जास्त आवडला होता. आदिती फारशी आवडत नाही म्हणून ती कवचित बघायचे कधीतरी. चि मा पण आवडला होता तिथे. उमेशकडे जास्त लक्ष नव्हतं गेलं तेव्हा.
वादळवाट मधे मला सु.भा. फार
वादळवाट मधे मला सु.भा. फार आवडायचा, चि. मा. पण. लोकेश पेक्षा आदितीला सु.भा. सुट करायचा त्यात.
सु भा मलाही आवडायचा पण लोकेश,
सु भा मलाही आवडायचा पण लोकेश, चिमापेक्षा कमी. चिमाने फार सहज काम केलं. लोकेश आदीती जोडी आवडायची. माझी भाची यात मला अजिबात आवडली नाही, निर्मलाचं काम केलं होतं तिने. उगाच अति मेकअप होता आणि कामपण सो सो.
ही नवी साडेनवाची मालिका
ही नवी साडेनवाची मालिका कधीपासून सुरू होते आहे? १-२ एपिसोड्स तरी बघेन म्हणते.
उम्मीद पे दुनिया कायम है...
ही नवी साडेनवाची मालिका
ही नवी साडेनवाची मालिका कधीपासून सुरू होते आहे? १-२ एपिसोड्स तरी बघेन म्हणते.>> 22 October पासून.
देवाशप्पथ ची वेळ बदलणार आहे.
२२ ऑक्टोबर ??
२२ ऑक्टोबर ??
(२२ जानेवारी म्हणायचंय का?)
अरारारारा... हो हो
अरारारारा...
हो हो जानेवारीच. ऑक्टोबर कुठून लिहिला कोणास ठाऊक.
अन्जूताई, तुझी पोस्ट
अन्जूताई, तुझी पोस्ट वाचल्यावर मी आठवत होते असंभव बद्दल पण आठवेचना. नंतर लक्षात आलं की मी ती अर्धवटच पाहिलेली का ते आठवत नाही आता. काल युट्युबवर शोधले भाग. आजपासून पहिल्यापासूनच बघायला सुरुवात करेन.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/manoranjan-news/shreyas-talpade-back-on-small-s...
माझा अंदाज बरोबर होता, वेगवेगळ्या स्टोरीज असतील हा. प्रत्येक आठवड्याला एकेक कथा असणार.
'गुलमोहोर' पहिली 2 दिवस..
'गुलमोहोर' पाहिली 2 दिवस.. तळपदे डोक्यात जात असल्याने एपिसोड विशेष आवडले नाहीत; पण थीम आवडली..
आधी अधुरी प्रेमकहाणी/ अव्यक्त प्रेमाच्या कथा दाखवणार आहेत वाटतं.. पुढच्या आठवड्यात विक्रम गोखले आणि सुहास जोशी आहेत
तळपदे डोक्यात जात असल्याने
तळपदे डोक्यात जात असल्याने एपिसोड विशेष आवडले नाहीत >>>>> ह्याच कारणामुळे मी पाहिलिच नाही.
पुढच्या आठवड्यात विक्रम गोखले आणि सुहास जोशी आहेत >>> ह्या दोघांसाठी नक्की बघेन
मला श्रेयस विशेष आवडत
मला श्रेयस विशेष आवडत असल्याने गुलमोहर पण विशेष आवडला.
"स्माईल प्लीज" हा विषयच फार सुंदर आहे.
डायलाॅग फार छान आणि वेगळे आहेत.
कथा सरधोपट वळणांचीच आहे असं वाटतंय. दोन्ही भाग प्रेडिक्टेबल होते.
शीर्षक गीतही आवडलं.
मला श्रेयस गिरीजा दोघेही
मला श्रेयस गिरीजा दोघेही आवडले. नेहमीच आवडतात, पण कथा सरधोपट वळणांचीच असल्याने फार नाही आवडली .
गुलमोहरचा end अजिबात आवडला
गुलमोहरचा end अजिबात आवडला नाही. मायरा हसली तर तुला हवे ते माग, देईन असं तिचे बाबा सुविला सांगतात आणि ती हसल्यावर तिने मागितलेलं नसताना आपला चुकीचा निर्णय सुविवर थोपतात आणि दोन प्रेमी जीवांना कारण नसताना त्याग करायला लागतो. एका मुलीचं हास्य आणताना दुसऱ्या दोघांचे घालवतात. अर्थात त्यांना माहीती नसतं पण लग्नाचा निर्णय असा जबरदस्ती थोपवणे चुक. बहिण बहिणीसाठी त्याग करते पण सुविच्या मनाचा कोणी विचार करत नाही, so sad.
मला गिरीजा खूप आवडली गोड आणि सहज काम. श्रेयस आवडतो पण काल समहाऊ एवढा भिडला नाही.
गुलमोहरचा end अजिबात आवडला
गुलमोहरचा end अजिबात आवडला नाही. >>> +११११
मायरा हसली तर तुला हवे >>> मायरा नाही, तिचे नाव माया होते.
ती हसल्यावर तिने मागितलेलं नसताना आपला चुकीचा निर्णय सुविवर थोपतात >>> हो ना, आणि पार्टीमध्ये सुद्दा ती बाबान्ना अडवत सुद्दा नाही.
मेबी, तिने नन्तर आपल्याला सुवीव आवडत असल्याच सान्गितल असेल.
बहिण बहिणीसाठी त्याग करते >>>> हे तर डेलिसोपमधूनच आलय म्हणा
पण इथे आपल्या बहीणीच हसू पुन्हा हरवू नये म्हणून ती आपल्या प्रेमाचा त्याग करते.
मला गिरीजा खूप आवडली गोड आणि सहज काम. >>>> +११११११
पुढच्या आठवड्यात विक्रम गोखले
पुढच्या आठवड्यात विक्रम गोखले आणि सुहास जोशी आहेत>>> प्रीकेप पाहून वाटत की, हि कथा विक्रम गोखल्यान्च्याच 'अनुमती' चित्रपटावरुन घेतली असावी.
१९ फेब्रुवारीपासून कट्टी
१९ फेब्रुवारीपासून कट्टी बट्टी नावाची नवीन सिरीयल येतेय रात्री साडेसात वाजता. रुद्रम वाल्यांची आहे. अश्विनी कासार आहे, कमलाची भूमिका केलेली ती.
मायरा नाही, तिचे नाव माया
मायरा नाही, तिचे नाव माया होते. >>> मायराच नाव होतं.
मायराच नाव होतं>>> हो का? मग
मायराच नाव होतं>>> हो का? मग माझी ऐकण्यात चूक झाली असेल.
गुलमोहर - पहिली कथा - श्रेयस
गुलमोहर - पहिली कथा - श्रेयस तळपदे आणि गिरीजा ओक दोघंही आवडतात म्हणून पेशन्स ठेवून पाहिली. स्टोरीची कल्पना चांगली होती; पण अति शब्दबंबाळ करून ठेवली. त्यामुळे विशेष आवडली नाही.
आणि कालची विक्रम गोखले-सुहास जोशी कथा (वचन) तर अर्धवटच सोडून दिली. अति कृत्रिम संवाद, प्रसंग, अर्ध्या तासाची कथा दोन एपिसोडात ताणलेली... अत्यंत कंटाळा आला.
१९ फेब्रुवारीपासून कट्टी
१९ फेब्रुवारीपासून कट्टी बट्टी नावाची नवीन सिरीयल येतेय रात्री साडेसात वाजता. रुद्रम वाल्यांची आहे. >>> काल याचा प्रोमो पाहायला मिळाला. प्रोमो पाहून मालिका बघावी असं काही वाटलं नाही. तसंही ७:३० ही वेळ जरा ऑडच आहे.
आणि कालची विक्रम गोखले-सुहास
आणि कालची विक्रम गोखले-सुहास जोशी कथा (वचन) तर अर्धवटच सोडून दिली. अति कृत्रिम संवाद, प्रसंग, अर्ध्या तासाची कथा दोन एपिसोडात ताणलेली... अत्यंत कंटाळा आला >>> +१११११
रुद्रम नंतर मी zee yuva
रुद्रम नंतर मी zee yuva बघायचच सोडलं.आता एखाद्या वेळेस colors बघते.zee ने कोणतीच मालिका बघू नये याची. उत्तम काळजी घेतली आहे
मला उमेश आणि क्षितीची पर्याय
मला उमेश आणि क्षितीची पर्याय कथा आवडली पण खूप स्लो होती. एक भाग पुरेसा होता. क्षिती खूप जाडी झालीय पण गोड दिसत होती आणि उमेश तर आवडतोच खूप. इतर दोघं नाही आवडले. बाकी विक्रम गोखले काही बघितली नाही.
उमेश आणि क्षितीची पर्याय कथा
उमेश आणि क्षितीची पर्याय कथा >>>
आणि नेमकी त्या आठवड्यातली कथा माझ्या आवडत्या कलाकारांची निघाली
विक्रम गोखले कथेचा परिणाम असा की मी गेल्या आठवड्यातले दोन्ही भाग पाहायला चक्क विसरले
उमेश आणि क्षितीची पर्याय कथा
उमेश आणि क्षितीची पर्याय कथा आवडली पण खूप स्लो होती. एक भाग पुरेसा होता. . क्षिती खूप जाडी झालीय >> + ११
लव लग्न लोचा लवकरच संपते आहे.
लव लग्न लोचा लवकरच संपते आहे.
ललिता मी ozeeवर बघितले दोन्ही
ललिता मी ozeeवर बघितले दोन्ही भाग. आमच्या डेन केबलवाल्याचे आणि झी चं काही जमेना त्यामुळे झी channel स बंद. मला फारसा काही फरक पडत नाही पण लोकांनी बोंबाबोंब केल्याने झी मराठी सुरु केलं पण युवा नाही.
विक्रम गोखले कथेचा परिणाम असा
विक्रम गोखले कथेचा परिणाम असा की मी गेल्या आठवड्यातले दोन्ही भाग पाहायला चक्क विसरले Sad आणि नेमकी त्या आठवड्यातली कथा माझ्या आवडत्या कलाकारांची निघाली>> अरेच्चा. मी पण विसरले. आता वेळ काढून ओझीवर बघायला हवीय.
Pages