Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्ही एक नोटीस केले आहे का
तुम्ही एक नोटीस केले आहे का ? कार्यक्रमाच्या आधी अनुरूप ची जाहिरात लागते व लग्न ठरायच्या आध्ही काय प्रश्न विचारायचे असे ते एक वर्क्शॉप घेतात ते सांगतात. व्हेरी स्लाय.
पण जर अल्टिमेटली बाब्बाब्ब्ब्ब्बाब्बाब्ब्ब्बा सांगतात तेच्च्च्च्च्च्च्च करायचे लाइफ मध्ये असे गौरीचे धोरण असेल तर तिने मितू व शिवचे प्रकरण पुढे जाउ द्यायला हवे होते. उगीच खेळ केला. दिवसाच.
तिने मितू व शिवचे प्रकरण पुढे
तिने मितू व शिवचे प्रकरण पुढे जाउ द्यायला हवे होते. उगीच खेळ केला.. अगदी.तेव्हा पण त्रासच दिला शिवला..आणि आताही.

ती कधीच प्रेमात आहे असं वाटल नाही..:(
त्या वेस्टर्न आउटफिटमधे
त्या वेस्टर्न आउटफिटमधे कायच्याकाय दिसत होती ती
आणि अस लग्नाची तारिख ठरवायला गेल्यावर मोत्याचा सेट, साडी घ्यायला आणि लगेच फिरायला पाठवायला पण तयार झाले मोजो तेही एकदा पोळले (विकीच्या बाबतीत) असताना.
बहुदा दळण पुढे चालू मागे सपाट अस चाललय.
आज्जी आणि वेणू मात्र धमाल. त्या आज्जीच्या आवाजातली कातरता, गौरी-शिवबद्दल वाटणारी काळजी आणि तिला जे जे सुचताहेत ते सगळे प्रयत्न करायची धडपड हे मात्र मस्त दाखवलय.
आज्जींचे संभाषण (मजनूचाचा आणि दादीशी) पण कसले रियलिस्टिक वाटतात.
एकुलती एक सून? हा काय प्रकार
एकुलती एक सून? हा काय प्रकार असतो नक्की?

त्या मुलाला गौरीमध्ये इन्टरेस्ट नाही असच वाटतय, जेव्हा बघाव तेव्हा फोन मध्ये डोक खुपसलेला दिसतो. मोजोला हे बर चालत. हेच जर शिवने केले असते तर.
काल राधिकाने चान्गला चान्स मारला शिवच्या खान्द्यावर डोके ठेवून. मला वाटत राधिका विलेन बनेल पुढे.
गवारी >>> शेवटच्या क्षणी
गवारी >>>
शेवटच्या क्षणी शिवची आजी मुम्बईत येईल आणि सगळे चित्र बदलून जाईल असे आजीच्या फोनवरुन वाटतेय.
शेवटच्या क्षणी शिवची आजी
शेवटच्या क्षणी शिवची आजी मुम्बईत येईल आणि सगळे चित्र बदलून जाईल असे आजीच्या फोनवरुन वाटतेय. >>>>> दोन्ही आज्ज्या मिळून शिव गौरीच्या संसाराचं (आणि या मालिकेचं सुद्धा) गाडं रुळावर आणतील असं वाटतय ..............
बाकी शुगो आणि मोजो पेक्षा अम्मा आणि बाबूजीचं जास्त रिअलिस्टिक वाटतायत, अगदी अम्माचा थयथयाट सुद्धा.
बाकी शुगो आणि मोजो पेक्षा
बाकी शुगो आणि मोजो पेक्षा अम्मा आणि बाबूजीचं जास्त रिअलिस्टिक वाटतायत, अगदी अम्माचा थयथयाट सुद्धा. >>> +१०००
दादीने केलाकी काल फोने ती
दादीने केलाकी काल फोने ती मुंबईला येत असल्याचा आणि त्यातल्या त्यात पुन्हा गवारीच्या नानीचे पण नाव सांगितले. आता आहे पुन्हा घमासान हम्मा आणि नानी.
काल आज्जी आणि मोजो बोलत असतात
काल आज्जी आणि मोजो बोलत असतात तेंव्हा मला मोजोंच्या डिशमधे फोडणीचा भात दिसत होता पोह्यांऐवजी म्हणुनच त्यांनी तो अर्धवट खाल्ला बहुदा
आज गौरीची होणारी सासु तिला हिर्याचा नेकलेस देणारे घालायला
हिर्याचा नेकलेस>> कसला बंडल
हिर्याचा नेकलेस>> कसला बंडल होता तो! खोटाच वापरायचा असला तरी जरा ब-या डिझाईनचा तरी आणायचा!
पूनम... खरंच..अगदीच गावठी
पूनम...
खरंच..अगदीच गावठी डिझाईन चा आणला.... चौकोन चौकोन.....
बाकी शुगो आणि मोजो पेक्षा
बाकी शुगो आणि मोजो पेक्षा अम्मा आणि बाबूजीचं जास्त रिअलिस्टिक वाटतायत, अगदी अम्माचा थयथयाट सुद्धा. + ११११११११११११११
शिवच्या दादीचा विग किती विचित्र आहे. बर्याच वेळेला काळे केस दिसतात तिचे.
गवरीचा नवरा तिला एकदम सुट होतो. तिचे सगळॅ निर्णय तोच घेतो (हाफ डे घे वगेरे) नाहीतरी गवरी विचार करणॅ, निर्णय घेणे ह्यावर मोजो वर अवलंबुन आहे. आता याच्यावर अवलंबुन राहिल. तिला असाच नवरा पाहिते. शिवला राधिका छान आहे. मितू पण चालेल.
हो न लहान पोरींना जत्रेत
हो न लहान पोरींना जत्रेत घेतात तसा दिसत होता अगदी
आणि ती बाबूजींपेक्षाही यंग
आणि ती बाबूजींपेक्षाही यंग दिसते!
गवरीचा नवरा तिला एकदम सुट
गवरीचा नवरा तिला एकदम सुट होतो. तिचे सगळॅ निर्णय तोच घेतो (हाफ डे घे वगेरे) नाहीतरी गवरी विचार करणॅ, निर्णय घेणे ह्यावर मोजो वर अवलंबुन आहे. आता याच्यावर अवलंबुन राहिल. तिला असाच नवरा पाहिते. शिवला राधिका छान आहे. मितू पण चालेल.
>> अगदी अगदी.
मला पूर्वी एका एपिसोड मध्ये बघून फेंट आशा वा टली होती की बाबुजी आईशी जसे घाबरून बोलत आहेत तसेच आपण ही वय झाले तरी हम्मा शी घाबरून बोलत राहू. हे चक्र चुकीचे आहे व बंद करायला हवे. असे शिवला रिअलायझेशन होईल. पन कस्लेकाय.
तो नेकलेस डायमंड चा आहे? आणि हे प्रिन्सिपल वाले मध्यम वर्गीय लोक इतके कसे काय खुशालले.
गवरीचा थंड चेहर्याचा अभिनयः
गवरीचा थंड चेहर्याचा अभिनयः आमच्या एका मित्राचे मत, "गवरी सिरियल किलर आहे."
:हहगलो:
"गवरी सिरियल किलर आहे." >
"गवरी सिरियल किलर आहे." >
आपण ही वय झाले तरी हम्मा शी
आपण ही वय झाले तरी हम्मा शी घाबरून बोलत राहू. हे चक्र चुकीचे आहे व बंद करायला हवे. असे शिवला रिअलायझेशन होईल. पन कस्लेकाय.>>> गौरीला तरी कुठे रिअलायझेशन झाले म्हणा.
तो नेकलेस डायमंड चा आहे? आणि हे प्रिन्सिपल वाले मध्यम वर्गीय लोक इतके कसे काय खुशालले.>>> खुशालले? अमा, हा मानबा चा आफ्टर इफेक्ट आहे का?
"गवरी सिरियल किलर आहे.">>>
"गवरी सिरियल किलर आहे.">>> ती शिवला आपल्या नजरेच्या बाणान्नी नाही मारु शकली ती इतरान्ना काय मारणार?
तेंव्हा मला मोजोंच्या डिशमधे फोडणीचा भात दिसत होता पोह्यांऐवजी म्हणुनच त्यांनी तो अर्धवट खाल्ला बहुदा>>> ती डिश निशाने दिली होती.
तो अक्षत अगदीच छपरी येडपट
तो अक्षत अगदीच छपरी येडपट चिडीमार दिसतो, बोकडासारखी दाढी, भुरकटले केस, काय तो चिप ड्रेसींग सेन्स, गवरीचा आधीचा ड्रेस चांगला होता, नंतरचा कसला फ्लोरोसन्ट ग्रीन ड्रेस दिला भयानक अगदीच, म्हणे अक्षत ची आवड.
गवरी सिरियल किलर आहे >>>
गवरी सिरियल किलर आहे >>>
काल शु गो ची अॅक्टींग एकदम
काल शु गो ची अॅक्टींग एकदम मस्त! अगदी नॅचरल काम करत्ये. सुंदर!
गवरी थंड होती. ड्रेस बदला, मेकप करा, मित्र कँसल, घरी या.....सगळे सारखेच! इव्हन अम्मानेही बेस्ट अभिनय केला..लाऊड, ओव्हर रेटेड...जसा अपेक्षित आहे तसा.
गौरीचा अभिनय तिच्या आताच्या
गौरीचा अभिनय तिच्या आताच्या सिच्युएशनला सूट होईल.
आजी आणि सरूचा सीन छान होता.
शिवबाबा चिडून फेर्या मारण्यापलीकडे काही करणार आहे का?
त्याची दादी आल्यावर मजा येईल.
सावंतांचे डोळे उघडले की इकडेही महभारत. दुसर्यांदा गौरीचं लग्न मोडणार. .
मोजो लवकरच पटणार असं दिसतंय.
मोजो लवकरच पटणार असं दिसतंय.
गौरी म्हणते " मी उदया boss शी
गौरी म्हणते " मी उदया boss शी बोलून माझा राजीनामा त्यान्ना पाठवीन" आणि ती मोजोकडे हसून बघते, तेव्हा मला अस वाटले की, ती मोजोला उपहासाने विचारते, " बघा बाबा, हेच हव होत ना तुम्हाला? आता तुम्ही खुश आहात ना? मोजोला सुद्दा हे ऐकून कसतरी झाल.
गौरीला कुठल्यातरी हापिसात
गौरीला कुठल्यातरी हापिसात खरोखरीच कामाला लावा. २-३ वर्षांनंतर प्रमोशन मिळाल्याचं कळल्यावर आनंद कसा होतो ते तरी शिकेल बिचारी. काल मैत्रिणीने प्रमोशन ची बातमी सांगितल्यावर सुद्धा हिच्या चेहर्यावर कसलेच भाव नव्हते.
गौरीला कुठल्यातरी हापिसात
गौरीला कुठल्यातरी हापिसात खरोखरीच कामाला लावा. २-३ वर्षांनंतर प्रमोशन मिळाल्याचं कळल्यावर आनंद कसा होतो ते तरी शिकेल बिचारी. काल मैत्रिणीने प्रमोशन ची बातमी सांगितल्यावर सुद्धा हिच्या चेहर्यावर कसलेच भाव नव्हते.
उपहासाने विचारते>> उपहास
उपहासाने विचारते>> उपहास दिसला तुम्हाला तिच्या चेह-यावर?
उपहास दिसला तुम्हाला तिच्या
उपहास दिसला तुम्हाला तिच्या चेह-यावर? >>
Pages