नॉर्थ इस्ट वसंता गटग - २०१६

Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता: 
शोनूचं घर.
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेल येणार होता ना?

मायबोलीच्या इमेल्स फार बेभरवशाच्या झाल्या आहेत. स्पॅम चेक कर अरूण. तरिही नाहीच दिसलं काही तर मग....

बुवा, स्वाती, सशल, स्पॅम मध्ये पण नाहीये (मेल म्हणतोय मी .............. Happy ).

बुवागुर्जी: तुम्हाला मी टेस्ट मेल पाठवली आहे, त्यात माझा दूरध्वनी क्रमांक आहे. Happy

बुवा, स्वाती, सशल, स्पॅम मध्ये पण नाहीये (मेल म्हणतोय मी >>> Lol

टेस्ट मेल पाठवली आहे, त्यात माझा दूरध्वनी क्रमांक आहे >>> मग ती अ‍ॅक्च्युअल मेलच झाली की Happy

वसंता गटग म्हणजे काय असेल ह्या उत्सुकतेपोटी हा धागा उघड्ला.
काहीएक संबंध नसताना अशक्य हसलेय. कसले क्रेझी आहात तुम्ही सगळे. बुवा रॉक्स. Happy

गट्गसाठी शुभेच्छा!

गटगला कधीही या, <<< त्यापेक्षा ठरल्या दिवशी या.. सगळे नक्की भेटतील.. Proud

इकडे किती लोक दंगा करतायत पण तारीफ मात्र फक्त बुवांची? Wink

मला आता बुवा शर्मिला टॅगोर सारखे काश्मीर च्या दाल लेक च्या शिकार्‍यात उभे आहेत आणि त्यांची तारीफ करणार्‍या फॅन्स आणि शिष्यगण असलेल्या शिकार्‍यांनीं त्यांनां वेढून टाकलंय असं दिसत आहे.

तुला ही उपमा "झेलम" वाचून सुचली का >>> Lol जबरी वेका. सशल - बुवा तो एथनिक काश्मिरी ड्रेस ई. घालून का? पूर्वी लोक तिकडे ट्रीप ला गेल्यावर घालून काढत तसा फोटो?

त्यांची तारीफ करणारे फॅन्स आणि शिष्यगण >>> कोरस मधे -
एक चीज बुवा भी है, लोगों से सुना करते थे....

हा हा! "झेलम" वर बादमें गौर किया गया. "तारीफ" शब्द डोक्यात होता त्यावरून सुचलं. आपण सर्व शिकारे झेलम मध्ये सोडू शकतो पण ते एका जागी स्थिर रहायचे नाहीत गाणं संपेपर्यंत.

हो हो अगदी तसेच एथ्निक वेअर मधले बुवा. फक्त आता नविन ओळी रचाव्या लागतील. कलि ऐवजी काहीतरी सिक्स पॅक धोतराना घराण्याला समर्पक वगैरे.

विकु वरती "चीज" हामेन्युसदृध्य शब्द आहे की Wink

>>एक चीज बुवा भी है, लोगों से सुना करते थे
Rofl

शांत कॅशमेरधारी सशल शांत! >>>> बुवा, सशल कॅमेरा वगैरे धरत नाही काही.. ती तिच्या कुंकवाने काढलेले फोटो इथे तिथे डकवते किंवा मग दुसर्‍यांनी काढलेल्या फोटोंना नावं ठेवते (त्याला क्रिटीक म्हणतात म्हणे.. ) Wink Light 1

>एक चीज बुवा भी है, लोगों से सुना करते थे >> Lol

एक चीज बुवा भी है, लोगों से सुना करते थे > पार आयटम करुन टाकला! >> बुवा अहो 'तू चीज बडी है मस्त मस्त' असे वर कोणी तरी लिहिलेय ना Lol

कोनाचा खंदा अन बंदूक कुनिकडं अन गोळी साँयसॉयत कुडं चाललीये पराग तुझी! >> धोतरात नाहि जात तोवर ठेकेय ना बुवा Lol

Pages