Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता:
शोनूचं घर.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुला बहुतेक पडद्यातच
तुला बहुतेक पडद्यातच विंट्रेस्ट आहे असं दिसतंय र्म्द.
पाव-भाजी कोण करतंय मग?
इथे वैदिक हिंदू संस्कृती मंडळ
इथे वैदिक हिंदू संस्कृती मंडळ येईल हो चाल करून. तेव्हा जरा बालवय गप्पा मारा.
धोत्राचा आहेर ?????????
धोत्राचा आहेर ?????????
बुवा, कालच्या कृष्णाच्या
बुवा, कालच्या कृष्णाच्या कमेंटबद्दल
द्यायचा राहिला. 
फडकी नाहीत तर मग दुसरा कुठला
फडकी नाहीत तर मग दुसरा कुठला विधायक उपयोग तुम्ही सांगा
'पडदे में रहने दो, पडदा ना
'पडदे में रहने दो, पडदा ना उठाओ' ह्याचा नवीनच अर्थ पाहायला मिळाला. सगळेच
फार *** बोलताय. माझं लक्ष
फार *** बोलताय. माझं लक्ष नाही असं समजू नका. त्या ह्यांना सांगेन अशानं.
अरे पण धोतर नकोय असं सांगतेय
अरे पण धोतर नकोय असं सांगतेय तर तुम्ही लोकं धोतराचं विविध गुणदर्शन का करताय?
सायो
बुवांचा अहेर "माहेरचं धोतर"
बुवांचा अहेर "माहेरचं धोतर"
अरे पण धोतर नकोय असं
अरे पण धोतर नकोय असं सांगतेय
>>>
तो चॉईस तुम्हाला नाही. बुवांनी एकदा कमिटमेंट दिली की दिलीच
सायो, पण धोतर हा हिंदू
सायो,
पण धोतर हा हिंदू संस्कृतीतलाच कपडा आहे की. म्हणजे पँट परकीय, धोतर आपलं अशीच विभागणी ऐकली आहे. मग त्यावरच्या चर्चेवर का आक्षेप घेतला जाईल?
बुवांनी एकदा कमिटमेंट दिली की
बुवांनी एकदा कमिटमेंट दिली की दिलीच >>>>>> बजरंगी बुवाजान ................
लोकं धोतरचं विविध गुणदर्शन का
लोकं धोतरचं विविध गुणदर्शन का करताय? >>
शिष्यांचे धोतर फेडुन झाल्यावर, दुटांगी, पितांबर टाईप, गडबडीचे धोतर असे प्रकार फेडायला अन नेसवायला लावणार बहुदा.
फडकी नाहीत तर मग दुसरा कुठला विधायक उपयोग तुम्ही सांगा >> नशीब टण्या फडकीच म्हणतोय, अन्यथा चक्का घ्ट्ट बाधूंन ठेवून त्याचे श्रीखंड करण्यासाठी बरं पडतं असेही म्हणायचा.
आयला माझ्या वतीनी लोकं काय
आयला माझ्या वतीनी लोकं काय काय कमिट करत आहेत!
(मला झेपेल असं काहीतरी कमीट करा कृपया)
अन्यथा चक्का घ्ट्ट बाधूंन
अन्यथा चक्का घ्ट्ट बाधूंन ठेवून त्याचे श्रीखंड करण्यासाठी बरं पडतं असेही म्हणायचा. >> हो, धोत्रामध्ये हवा तशी खेळती असते.
शिष्यांचे धोतर फेडुन
शिष्यांचे धोतर फेडुन झाल्यावर, दुटांगी, पितांबर टाईप, गडबडीचे धोतर असे प्रकार फेडायला अन नेसवायला लावणार बहुदा. >> सांका मधे हे पण असणार का
नको तिथे, वेळी अवेळी धोतरं
नको तिथे, वेळी अवेळी धोतरं फेडली गेली की धोतर्याचा उपयोग करावा लागतो, असं श्री ना पेंडसे आणि खानोलकर सांगून गेलेत
अन्यथा चक्का घ्ट्ट बाधूंन
अन्यथा चक्का घ्ट्ट बाधूंन ठेवून त्याचे श्रीखंड करण्यासाठी बरं पडतं असेही म्हणायचा.>>>>>> अय अरे काय बोलतोय? आयला सगळ्यांच गोष्टी घट्ट बांधून टांगून ठेवलाकी त्याचं काय श्रीखंड होतं का आ?


आमी इतकी वर्ष घट्ट धोतर बांधतू, सगळं एकदम नीट आहे!
(No subject)
अरारारा! आता श्रीखंड नका बॉ
अरारारा! आता श्रीखंड नका बॉ ठेवू मेनूत.
धोतर एक कल्पवृक्ष असा विषय
धोतर एक कल्पवृक्ष असा विषय ठेवू गटग निबंध स्पर्धेला. जन्मल्यापासून मरेपर्यंत धोतराचे विविध उपयोग यावर निबंध .
हा ना राव, उगाच आमच्या
हा ना राव, उगाच आमच्या धोत्राला नावं ठेवतात हे तात्या! स्वतः घट्ट चड्ड्या घालू घालू उफाड्याचं सायक्लिंग करतात अन नावं आमच्या धोत्राला व्हय? आजाबात एकून घेणार नाय!

मै, जिएस येत नाहीये त्यामुळे श्रीखंडाची सोय नसणार आहे.
आमी इतकी वर्ष घट्ट धोतर
आमी इतकी वर्ष घट्ट धोतर बांधतू, सगळं एकदम नीट आहे! हाहा >> बुवानं ९८ च्या अंगाने गाडी नेलीच.
अरे पूर्वी लोकं घरी श्रीखंड करत असत. (आताही काही करतात) त्यात दही किंवा चक्क्यातंन पाणी काढण्यासाठी त्याला बांधावे लागते. पंचा किंवा धोतराचे कापड त्यासाठी एकदम सही आहे.
धोतर ब्रिगेड मध्ये अंतर्गत
धोतर ब्रिगेड मध्ये अंतर्गत बंडाळी???
उफाड्याचं सायक्लिंग >>> धोतर
उफाड्याचं सायक्लिंग >>>
धोतर ब्रिगेड मध्ये अंतर्गत बंडाळी??? >>> ब्रिगेड हा शब्द मधे घातलास म्हणून बरं
अहो तात्या गंमत चाल्लीये, मला
अहो तात्या गंमत चाल्लीये, मला महित आहे कसं बनवतात श्रीखंड. तुम्ही लगेच शिरेस होऊन सगळी मजा घालवता राव!
अहो नाही हो. धोतरामध्ये
अहो नाही हो.
धोतरामध्ये अंतर्गत बंडाळी
बुव्याला विचारा. तो घट्ट धोतर घालतो.
बघा की तात्या! बुवा कसं
अरुण, तुम्हाला इमेल केला आहे.
अरुण, तुम्हाला इमेल केला आहे. तेवढा बघून रिप्लाय करा.
(No subject)
Pages