Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00
२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सध्या ८ चा रनरेट आहे. पिच
सध्या ८ चा रनरेट आहे. पिच की काय कमाल केली? बांग्ला फ्री खेळले. भारत नाही खेळू शकला.
शाकिब गेला. आता चान्सेस वाढलेत अन्यथा हारणे नक्की होते.
त्याला पुढे यायला लावला पण
त्याला पुढे यायला लावला पण बॉलपर्यंत पोहोचू दिला नाही. खूपच सुंदर डिलीव्हरी होती हळूवार.
ड्रॉप्ड कॅचेस नडतायत. नाहीतर
ड्रॉप्ड कॅचेस नडतायत. नाहीतर इथवर नसते पोहोचले.
केदार, काय राव इतकी घाई प्रुव
केदार, काय राव इतकी घाई प्रुव करायची?
कॅच सोडलेले दिसले नाहीत का?
दॅट वॉज आवर फॉल्ट.
ड्रॉप्ड कॅचेस नडतायत. नाहीतर
ड्रॉप्ड कॅचेस नडतायत. नाहीतर इथवर नसते पोहोचले. >>
म्हणजे तू म्हणत आहेस की मारू शकतात. आपण कॅच सोडले. आणि मी ही आपल्य इनिंग मध्ये तेच म्हणत होतो की टेम्परामेंटचा प्रश्न आहे पिचचा नाही. ८ च्या रनरेटने आपणही रन काढले नाहीत.
दोन कॅच. पॉईंट प्रुव्ह करण्याची घाई नाही. कारण आय डोन्ट हॅव्ह टू किल द किल्ड हॉर्स. बांग्लाबॅटिंग ने माझा पॉईंट आत्तापर्यंत पुरेसा प्रुव्ह केला आहे. अगदी ते पण ८ ने मारू शकतात, तर आपण मारू शकायला हवे होते.
आय डोन्ट हॅव टू कन्विस टू यु बुवा.
आता त्यांच्या चार विकेट पडाव्यात अन आपण जिंकावे.
काहीही सुरूंगांनी भरलेल्या
काहीही
सुरूंगांनी भरलेल्या माईनफिल्ड्सवर धावताना एका माणसासाठी माईन्स उडाले नाहीत, म्हणून त्या माईनफिल्डवर धावू शकतो, किंवा धावणे शहाणपणाचे आहे, असे नव्हे.
बांग्लाबॅटिंग ने माझा पॉईंट
बांग्लाबॅटिंग ने माझा पॉईंट आत्तापर्यंत पुरेसा प्रुव्ह केला आहे.>>>>> आता तू तसं ठरवलच आहे तर मग ठीक आहे.
अगदी ते पण ८ ने मारू शकतात, तर आपण मारू शकायला हवे होते.>>>> असं तरे कोणी काहीही म्हणेल. जिथे धडधडीत दिसत आहे प्रॉबलेम कुठय तिथे भलत्या गोष्टीला कसं काय क्रेडिट द्यायचं?
अजुन एक सिक्स सरकार
अजुन एक सिक्स
सरकार
तसेही आत्ता त्यांचा रेट ७ च
तसेही आत्ता त्यांचा रेट ७ च आहे.
हे लूज फिल्डिंग बघून अन
हे लूज फिल्डिंग बघून अन एकंदरित आपले लूपहोल्स बघून आता शंका वाटायला लागली आहे पुढची. परत फक्त ऑन पेपरच चांगली आहे टीम असं होतं की काय?
माझ्या मते पाचव्या बोलरचा इशू
माझ्या मते पाचव्या बोलरचा इशू जास्त आहे. प्रेशर सगळे रीलीज होऊन जाते त्यामुळे.
आता तू तसं ठरवलच आहे तर मग
आता तू तसं ठरवलच आहे तर मग ठीक आहे. हाहा
अगदी ते पण ८ ने मारू शकतात, तर आपण मारू शकायला हवे होते.>>>> असं तरे कोणी काहीही म्हणेल. जिथे धडधडीत दिसत आहे प्रॉबलेम कुठय तिथे भलत्या गोष्टीला कसं काय क्रेडिट द्यायचं?
>>>
पिच मध्ये खूप जास्त प्रॉब्लेम आहे हे मला मान्य नाही. पिच वळते आहे. पण अगदीच न खेळण्यासारखी नाही. आणि अगदी बांग्ला पण तिथे चांगले खेळत आहे. ऑलमोस्ट सगळेच प्लेअर्स त्यांचे.
जी कॅच बुमराने सोडली तीने खूप फरक पडला असता का? हो आणि नाही.
पण बघा कॅच उडाली, आम्ही सोडली, पण दोष पिचचाच आहे हे म्हणणे मला मान्य नाही. तू कितीही
दिलेस तरी. त्यामुळे आपण अॅग्री टू डिसअॅग्री असू.
भारताने चुकीचे फटके मारून चुका केल्या. आपणही १४६ पेक्षा जास्त धावा काढू शकलो असतो. हे माझे म्हणणे आहे. तुला मान्य नाही, दॅट्स फाईन विथ मी. पण मी बोंब बिंब मारत नाहीये. फक्त तुझ्यापेक्षा वेगळे माझे मत आहे. इतकेच.
नेहरा ड्रॉप्ड तामिम, बुमराह
नेहरा ड्रॉप्ड तामिम, बुमराह ड्रॉप्ड तामिम, अश्विन ड्रॉप्ड सब्बीर/शाकिब ... ह्या सगळ्यांनीच त्याचा फायदा घेतलाय. तीन कॅचेस सोडणे परवडते का राव लो-स्कोरींग गेम मध्ये.
तिकडे सौम्याने हार्दिकचा कॅच
तिकडे सौम्याने हार्दिकचा कॅच कसला सही घेतला. हार्दिकही फ्रीली मारतच होता, पण त्यांनी काढली त्याची विकेट.
अजुन एक सोडली धोनी ने
अजुन एक सोडली धोनी ने
सरकार गेला
सरकार गेला
अजूनही होऊ शकतात त्यांचे.
अजूनही होऊ शकतात त्यांचे.
ते मारतायत आणि आपल्याला जमलं
ते मारतायत आणि आपल्याला जमलं नाही हे प्रुव व्हायला बांग्ला नी आत्ता पर्यंत केव्हाच जिंकलेली हवी होती मॅच.
मी पुर्ण दोष पिच ला देत नाहीच आहे. आपणही मारायचा प्रयत्न केला, थोडंफार जमलं पण बांग्लानी टाईट ठेवली फिल्डिंग. आता त्यांनी सुद्धा अनलिश व्हायला बघितलं पण आपण महत्वाच्या संधी घालवल्या. इट्स आवर फॉल्ट बट नॉट टोटली बिकॉज ऑफ बॅटिंग.
विकेट गेली पण फोर पण.
नेहरा ड्रॉप्ड तामिम, बुमराह ड्रॉप्ड तामिम, अश्विन ड्रॉप्ड सब्बीर/शाकिब ... ह्या सगळ्यांनीच त्याचा फायदा घेतलाय. तीन कॅचेस सोडणे परवडते का राव लो-स्कोरींग गेम मध्ये.>>>>> +१
बॉलिंग स्पॉट ऑन करत आहे
बॉलिंग स्पॉट ऑन करत आहे अत्ता. उचलून मारु नाही देतेय. आधीची ती ओवर महागात पडली भुमराची.
!! क्लोज होत चाललंय
!! क्लोज होत चाललंय प्रकरण!!
हे लिहीपर्यन्त अजून एक फोर बसली !
होली लॉर्ड!!!!!
होली लॉर्ड!!!!!
गॉश्श !! चल क्या रहा है!!
गॉश्श !! चल क्या रहा है!!
अरे लागोपाठ दोन विकेट
अरे लागोपाठ दोन विकेट !!
अगदीच नेल बाईटींग की !
शिट! आयॅम गोईंग टु गेट अ
शिट! आयॅम गोईंग टु गेट अ हार्ट अटॅक!!!!!
अॅब्सोल्युट स्टनर!!!!
आई शप्पत!!!!!!! त्यानी ग्लोव
आई शप्पत!!!!!!! त्यानी ग्लोव काढला!!!!!
जिंकलो !! ऑस्सम !!
जिंकलो !! ऑस्सम !!
जिंकलो !! टू मच !!! लय भारी !
जिंकलो !! टू मच !!! लय भारी !
बाप रे! ड्यान्जर सिचुएशन
बाप रे! ड्यान्जर सिचुएशन होती!!
ग्लोव काढला टू थ्रो इन केस ऑफ
ग्लोव काढला टू थ्रो इन केस ऑफ अ बाय.. म्हणजे काय ?
Lay bhari! Todles mitra!
Lay bhari! Todles mitra! Stunning!
Pages