Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00
२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज डिव्हिलिअर्सचा दिवस दिसतोय
आज डिव्हिलिअर्सचा दिवस दिसतोय
तोही गेला !! आजचा दिवस फक्त
तोही गेला !! आजचा दिवस फक्त आणि फक्त वे. इंडीजचाच दिसतोय !!
१०० च्या आत गुंडाळणार
१०० च्या आत गुंडाळणार बहुतेक...
९ ओवर्स मधे ५०/५ ? बेकार हालत
९ ओवर्स मधे ५०/५ ? बेकार हालत अफ्रिकेची!!
१०० तरी करा गेल काय खेळणार
१०० तरी करा गेल काय खेळणार
खुपच अवघड काम करुन ठेवलय.
खुपच अवघड काम करुन ठेवलय.
गेल म्हणे २०१२नंतर प्रथमच
गेल म्हणे २०१२नंतर प्रथमच वे.इंडिजसाठी गोलंदाजीला आला व दोन आत्यंतिक महत्वाच्या विकेट घेवून बसला ! उपरवाल्याने द्यायचंच म्हटलं तर कुणाच्या हस्तें देईल सांगता नाही येणार !!!
पण वे. इंडीजची गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आज दृष्ट लागावी असंच. लॉईडनंतर वे. इंडीजला मिळालेला सॅमी हा सर्वोत्कृष्ट कर्णधार असावा !
गेल वगैरे सुटला तर काम तमामच
गेल वगैरे सुटला तर काम तमामच आहे पण तरी कदाचित डिफेंड करु शकतील.
तरी अफ्रिकेने १२० आस पास माजल
तरी अफ्रिकेने १२० आस पास माजल मरली हेही विशेष म्हणायला पाहिजे. ९ ओवर्स मधे ५ आउट ५० नंतर १०० करतील का नाही असे वाटले होते!!
वे. इंडीजने आत्तांच
वे. इंडीजने आत्तांच पॅव्हिलीयनमधे सेलिब्रेशन सुरुं नाहीं केलं, तर त्याना जिंकायला अडचण येवूं नये !
लॉईडनंतर वे. इंडीजला मिळालेला
लॉईडनंतर वे. इंडीजला मिळालेला सॅमी हा सर्वोत्कृष्ट कर्णधार असावा ! >> हेच सर्व वेस्ट इंडीजच्या माजी निवडसमितीने लक्षात घेतले असते तर ... विकेट स्लो वाटते आहे पण आफ्रिकेकडे त्याचा उपयोग करू शकेल असे कोण आहे ?
वर बरेच जणांनी आपण संथ सुरूवात करतो ह्याबद्दल लिहिले आहे. त्याबद्दल एक गोष्ट लक्षात हेतली पाहिजे कि आपले दोन्ही सलामीचे फलंदाज पहिल्या बॉलपासून उचलून मारू शकणारे नाहित. रोहित थोडे फार करू शकतो पण तो बहुतेक वेळा तसे करताना बाद होतो. त्यांची styleअशी आहे कि सेट झाल्यावर जास्त accelerate करू शकतात. भर स्पर्धेमधे ह्यात काही बदल होणे कठीण आहे. आधी कधी पंड्या ला ओपन करायला सांगून काहि प्रयत्न केला असता तर ठिक होते. परत आपले पहिल्या बॉलपासून उचलू शकणारे तिघेही पंड्या, धोनी नि रैना खाली येत असल्यामूळे शेवटी accelerate करणे हा आपला प्लॅन आहे हे उघड आहे. (ते जमतेय कि नाही हा भाग अलहिदा).
भारताच पानिपत याच ग्राऊंडवर
भारताच पानिपत याच ग्राऊंडवर झाल होत. त्यामुळे हे टार्गेट तेवढही सोप नाही, जर गेल फेल झाला तर.
गेलची दांडी गुल्ल; वाॅट ए
गेलची दांडी गुल्ल; वाॅट ए बाॅल!
आतां 'चोकर्स'नी वे.इंडीजला
आतां 'चोकर्स'नी वे.इंडीजला 'जोकर्स' नाहीं बनवलं, म्हणजे मिळवलं !!!
वेस्ट इंडीज ऑलरेडी टॉपला आहेत
वेस्ट इंडीज ऑलरेडी टॉपला आहेत ना त्या गृप मधे?
हा ग्रूप पूर्णतः ओपन आहे
हा ग्रूप पूर्णतः ओपन आहे अफगानिस्तानव्यतिरिक्त सर्वांना सेमीची संधी आहे.
१०१ मिट्रची सिक्स! बाबो!
१०१ मिट्रची सिक्स! बाबो!
तेवढ्यात विकेट गेली! कुछ भी
तेवढ्यात विकेट गेली!
कुछ भी हो सकता है!
टोटली बीट झाला सॅमी. म्हणा भौ
टोटली बीट झाला सॅमी. म्हणा भौ दोन तीन डंबेल कमी मारले असते शरिर शौष्टवाकरता तर चाललं असतय की? दंड टाईट झाले अन बॉल गेला सुळुक्कन निघून बॅटन्प्याड मधून!
आता त्या बेटकुळ्यांच काय लोणचं घालायचं का? (असं वेस्ट इंडिज मधले मायबोलीकर म्हणतील) 
पिच फास्ट आहे बर्यापैकी तर सगळ्यांनी भरपूर वापर केला स्लोअर बॉल्सचा. ग्रेट बॉलिंग!
उन्के हाथ पे लिखा "मै चोकर
उन्के हाथ पे लिखा "मै चोकर हुं" आज मिटवतात की काय अफ्रिकेवाले!
काय स्कोर
काय स्कोर
आय्च्चा रबाडा!!! १२१/७ ४ बॉल
आय्च्चा रबाडा!!!
१२१/७
४ बॉल २ रन हवे.
हाच की डिफरन्स होता आपल्या
हाच की डिफरन्स होता आपल्या (भुमरा, पंड्या, नेहरा) आणि रबाडात. अशी एक जरी सिक्स गेली असती तर खेल खतम होता. तेच करायला गेले बांग्ला वाले अन बेत बोंबल्ला त्यांचा कारण बॉल एकदम लाईन वर होते. आजिबात शॉर्ट नाही की काही नाही. बँगॉन होते अन त्यामुळेच आपण शेवट पर्यंत जाऊ तरी शकलो!
ऑस्सम ! WI सेमीज मध्ये.
ऑस्सम ! WI सेमीज मध्ये.
'जोकर्स' बनतां बनता वांचले
'जोकर्स' बनतां बनता वांचले वेस्ट इंडीज !!
" बंगलादेशविरुद्धच्या सामन्यातला इंडीयाचा आदर्श ठेवावा डोळ्यासमोर द आफ्रिकेने ", असं आज वे. इंडियन समालोचकाने म्हटलेलं ऐकून बरं वाटलं !
सॅमी बद्दल नेहमी मला आदर
सॅमी बद्दल नेहमी मला आदर वाटतो, पण आजही तो किती प्रांजळपणे म्हणाला की विन आर हार्ड टू कम टू अस.
<< सॅमी बद्दल नेहमी मला आदर
<< सॅमी बद्दल नेहमी मला आदर वाटतो, >> +१ शिवाय, कां कुणास ठावूक, कांहींशी आपुलकीही ; त्याचं वावरणं खूपच मैत्रीपूर्ण व खिलाडूवृत्तीचं असल्याचं जाणवतं म्हणून असेल !!!
हो भाऊ. आदरपेक्षाही आपुलकी
हो भाऊ. आदरपेक्षाही आपुलकी हा शब्दच योग्य आहे.
मागे जेंव्हा ते टि२० जिंकले तेंव्हा त्याने, "मी काहीही केले नाही, फक्त फॅसिलिटेटर होतो" असे म्हणून जिंकून घेतले होते. मला विडिंज कोणाच्याही आपोझिट मध्ये खेळत असली ( भारत सोडून ) तर विडिंज टीमच जिंकावी असे नेहमी वाटते. आणि त्याला कारणीभूत असणारे सॅमी सारखे लोकं सिंपल बट रियल.
सॅमी सिंपल अहे वगैरे ठिक आहे
सॅमी सिंपल अहे वगैरे ठिक आहे पण त्याने सचिन ला मी शंभर करू देणार नाही हे जे म्हटलेले ते विनोदाने म्हटले असेल तरी खटकले होते. नेमका त्यानेच कॅच घ्यावा
वेस्ट ईंडिज फॅन क्लब आमच्या
वेस्ट ईंडिज फॅन क्लब आमच्या घरातही आहे.
आज मी घरी मॅच बघताना त्या इम्रान ताहीरच्या शेवटच्या ओवरला बोललेलोच की ही एक ओवर विकेट शिवाय गेली की चॅनेल चेंज करायला हरकत नाही. बस्स याला सांभाळा. नाही सांभाळता आले आणि मॅच धोक्यात आणली.
असो, आफ्रिका तुर्तास डिजर्व्ह टीम वाटत नाही. वेस्ट ईंडिज सोबत लंकेला मात देत ईंग्लडने प्रवेश करावे सेमीला.
Pages