Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा

सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
२.शिव दाढी करतो त्याच्या
२.शिव दाढी करतो त्याच्या गालावर कापल्याची खून पण दिसत नाही. >>>> अग कशी काय दिसेल खूण अपर्णा.. रेजरच कव्हर न काढताच दाढी केली होती त्या एपिसोडात.
शिव दाढी करतो त्याच्या गालावर
शिव दाढी करतो त्याच्या गालावर कापल्याची खून पण दिसत नाही. >>>> अग कशी काय दिसेल खूण अपर्णा.. रेजरच कव्हर न काढताच दाढी केली होती त्या एपिसोडात.>>>>>
कसले बारकाईने निरिक्षण ते!! बिच्चार्या शिवच्याही लक्षात नाही आलेल्या गोष्टी शोधून काढतात!
मुग्धा... बस स्टाॅपवर गौरी
मुग्धा...
बस स्टाॅपवर गौरी जे बोलते तेच शिवला न सांगता वेणू भलतच काहीतरी का सांगतो??? वेणू तर एकदमच साधा वाटला होता मला.
मुगु
मुगु
बस स्टाॅपवर गौरी जे बोलते तेच
बस स्टाॅपवर गौरी जे बोलते तेच शिवला न सांगता वेणू भलतच काहीतरी का सांगतो??? वेणू तर एकदमच साधा वाटला होता मला>>>> कारण जर शिव-गौरीच प्रेमप्रकरण मोजोला कळल तर शिवबरोबर त्याची सुद्धा हकालपट्टी होईल म्हणून तो असे वागतो.
शनीवारच्या एपिसोड मध्ये एक
शनीवारच्या एपिसोड मध्ये एक चूक झाली आहे, वेणू जेव्हा घरातून निघतो,तेव्हा त्याच्या अन्गावर गुलाबी plane शर्ट असतो. पण जेव्हा तो गौरी च्या office समोर उभा असतो,तेव्हा मात्र त्याच्या अन्गावर सफेद चेकचा
शर्ट असतो. अस क्स?:अओ:
वेणू जेव्हा घरातून
वेणू जेव्हा घरातून निघतो,तेव्हा त्याच्या अन्गावर गुलाबी
plane शर्ट असतो. पण जेव्हा तो गौरी च्या
office समोर उभा असतो,तेव्हा मात्र त्याच्या
अन्गावर सफेद चेकचा शर्ट असतो. अस क्स?>>>> याला ' गौरी इफेक्ट ' म्हणतात .
गौरीला पाहून प्रेमाचा गुलाबी रंग उडून पांढरा फटक पडला.
काल तर कहर केला मितुने
काल तर कहर केला मितुने बिनडोकपणाचा.
अनाहुत
अनाहुत
कालचा भाग खास आजींचा होता.
कालचा भाग खास आजींचा होता. जाम हसले ते पाहुन. काल चला हवा येऊ द्या मध्ये पण मस्त् उडवली यांची.:फिदी:
कालचा तो मोलकरणीचा भाग कमाल
कालचा तो मोलकरणीचा भाग कमाल झाला एकदम.. तिघांनीही मस्त कामं केली..
हवा येउ द्या मध्ये आजींच गाण सोडल्यास का ही ही आवडल नाही..
अनाहुत कालचा तो मोलकरणीचा
अनाहुत
कालचा तो मोलकरणीचा भाग कमाल झाला एकदम >>> खरच
पण आता कंटाळा यायला लागला आहे. शिव बिचारा कायम वैतागलेला असतो
ते हसणं, चिडवण, चमकदार डोळे सगळे गायब झाले आहे 
ती मंग्याची आई हे पात्र
ती मंग्याची आई हे पात्र मालिकेत कशाला घेतले आहे? आठवडयातुन किमान दोन तीन वेळा काहीतरी मागायला यायचे आणि जाताना दरवाजा धाडकन बंद करून जायचे इतकेच काम असते तिला. हिंगाची डबी काय, चहाचे गाळणे काय, आणखी काय? यांच्या घरी काहिच नसते का? केवळ मालिकेत २० मिनिटे काहीतरी दाखवायचे म्हणुन असले लोक घेतात का?
त्या विकीनंतर आता ती निशा डोक्यात जायला लागली आहे. मोजो आणि शुगो अति-सोशिक असल्याने त्या दोघांनी तिला फारच डोक्यावर चढवून ठेवले आहे.
आजींचं मालवणी चुकीचं आहे. 'मी
आजींचं मालवणी चुकीचं आहे. 'मी शतपावली करता' म्हणाल्या त्या. माझ्या तोकड्या मालवणी ज्ञानानुसार करता हे तृतीयपुरुषी क्रियापद आहे. त्यांनी करतंय म्हणायला हवं होतं.
याआधीही अनेकदा चुकलंय त्यांचं मालवणी.
शिव आणि मितू मेड फॉर ईच अदर आहेत. ऑफिसात शेजारी लोक बसलेले असताना काहीही वेडाचार किंवा मोठमोठ्याने बडबडणं.
कालच्या भागात मितू शिवला भेटायला त्याच्या ऑफिसला जायला म्हणून बसस्टॉपवर असते. तर ज्या दिशेने बस येणार त्याच दिशेने शिव कसा काय येतो?
थोड गूडी गूडी दाखवायला काय
थोड गूडी गूडी दाखवायला काय होत याना?
बिचारा शिव काल म्हणालाच की घुस्सा करने का ठेका सिर्फ गौरी जी ने लेके रखा है
कधी कधी तर यांना नक्की काय
कधी कधी तर यांना नक्की काय दाखवायचय हेच कळत नाही
कधी कधी तर यांना नक्की काय
कधी कधी तर यांना नक्की काय दाखवायचय हेच कळत नाही>>>>>>>>>>
खरच.. प्रेमबिम लवकर जुळवायच नाहिये बहुतेक.. म्हणुन मधे रोमँटिक सिन दाखवुन परत यु टर्न घेतला..
आणि आता वेळ काढत आहेत.. मितु निशा चा वापर करुन
सिर्फ गौरीजी नाही. तो प्युनही
सिर्फ गौरीजी नाही. तो प्युनही भडकलेला ना त्याच्यावर.
वेणूचं लॉजिक मस्त आहे. शिवचं मितूवर प्रेम नाही. पण हे तिला कळलं तर तिला बिचारीला धक्का बसेल. (तिला धक्का बसला, तर आपल्याला तिला सावरायचा चानस मिळेल हे त्याला कळतच नाही किंवा तसं करायची हिंमत नाही). म्हणून म्हणे मितूला खरं काय ते सांगायचं नाही. मग काय वेणूने मितूकडे, मितूने शिवकडे आणि शिवने गौरीकडे बघत जन्मभर उसासे सोडायचे की काय?
फार घोळात घोळ घालतात हे
फार घोळात घोळ घालतात हे लोक्स. चांगली म्हणेपर्यंत झी परंपरेला जागुन ही सिरियल वळणावर चाललिये
शिवचं गौरीवर प्रेम नाही.. मग
शिवचं गौरीवर प्रेम नाही..
मग कोणावर आहे?
शिवचं गौरीवर प्रेम नाही.. अ
शिवचं गौरीवर प्रेम नाही.. अ ओ, आता काय करायचं
मग कोणावर आहे? >>>>
त्यांना मितु असे लिहायचे असेल
नगाला नग असल्याशी कारण
नगाला नग असल्याशी कारण
नगाला नग असल्याशी कारण>>
नगाला नग असल्याशी कारण>>
वेणूने मितूकडे, मितूने शिवकडे आणि शिवने गौरीकडे बघत जन्मभर उसासे सोडायचे की काय?>>
आपणही सोडुया. स्वच्छ सुंदर नीट चालणारी मालिका करतील या आशेने.
नगाला नग >>>
नगाला नग >>>
आजीच मालवणी फारच भयानक आहे.
आजीच मालवणी फारच भयानक आहे. आपल्या गजालीवरच्या लोकांकडुन ट्रेनिन्ग घ्यायला हवं होतं.
त्या गौरीकडे दोनच ड्रेसेस आहेत का??
मराठी सिरीअल मध्ये ड्रेसेस
मराठी सिरीअल मध्ये ड्रेसेस ची फार कटकसर केली जाते. होणार मी मध्ये सुध्दा जानुला तीनच ड्रेस होते तेच वर्षभर चालवले तिने !!!
ड्रेसची आणि फॅशनची सगळ्याचीच
ड्रेसची आणि फॅशनची सगळ्याचीच काटकसर करतात. सगळे ड्रेसेस एकाच टाईपचे असतात. आधूचे सगळे कपडे एकाच स्टाईलचे होते.
जानु लई गरीब होती. गौरीचे
जानु लई गरीब होती. गौरीचे वडील नोकरी करतात, आई शिक्षिका (६वा आयोग लागू) आणि शिकवण्या घेते. भाऊदेखिल आधी कमवत होताच. म्हणुन खटकलं.
आधूचे सगळे कपडे एकाच स्टाईलचे
आधूचे सगळे कपडे एकाच स्टाईलचे होते.>>>>>>> हि कुठच्या सिरीयल मधली?
आठवत नाहीये
कारेदु
कारेदु
Pages