Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा

सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
काल परवा काय झाल?
काल परवा काय झाल?
कसली गोड दिसतेय इथे. थोडी
कसली गोड दिसतेय इथे. थोडी सिरियल मधे हसली तर काय होईल हिला?
शिव
हसते आहे की. बावचाळलील
हसते आहे की. बावचाळलील बिचारी. तुम्ही जळता तिच्यावर म्हणुन नाव ठेवता गवरीला.

केपी आम्ही तिच्यावर कश्याला
केपी आम्ही तिच्यावर कश्याला जळु?? आम्ही फक्त शिवसाठी बदाम आणतो डोळ्यात बाकी कै नाही
आम्ही फक्त शिवसाठी बदाम आणतो
आम्ही फक्त शिवसाठी बदाम आणतो डोळ्यात >>> दुसर्याच्या डोळ्यातलं केशर दिसतं, स्वत:च्या डोळ्यातला बदाम दिसत नाही अशी नवीन म्हण आहे का ?
काल त्या बिचार्या वेणूला
काल त्या बिचार्या वेणूला हॉटेलात नेऊन खायला घालण्याचा प्रसंग किती बोअर होता!
तेच ते डायलॉग्ज म्हणत होती गवरी ! ला़जू नको हं वेणू........अरे राम! आणि ते अचानक निघून कसे गेले....आय मीन गवरी पण...?
पण बस स्टॉप वर तिचा फोन खोटं खोटं बोलत असतांना वाजतो ते मस्त!
आणि शिव ने जमिनी पासून ज्या उंचीवर तिचा हात धरलेला त्यापेक्षा ती कितीतरी वर अधांतरी हात ठेवून उभी होती मोजोंनी बघितलं तेव्हा........
कांपो...आम्ही निदान सेम उंचीवर तरी ठेवला असताता हात जर शिव ने धरला असता तर !!!!
अरे काल परवा काय झाले ते
अरे काल परवा काय झाले ते सांगा की
शुभांगी, परवा शिव आपल्या
शुभांगी, परवा शिव आपल्या मनातले गवारीला काही सांगू शकत नाही आणि काल सांगतो (अर्थात तो भास नसला तर)... बास इतकेच झाले
चेहेरा मक्ख ठेवणे स्पर्धेत
चेहेरा मक्ख ठेवणे स्पर्धेत गौरीला प्रथम पारीतोषिक मिळेल... काही च भाव नाहीत डोळ्यांत....शिव एव्हढा म्हणतोय की "अंगूठी का नाप तो आप केही हाथ का लगेगा ना........" तर शून्य नजरेने आपली बघतेय त्याच्या कडे....मी असते तर "आर यू शुअर?" असे विचारुन टाकले असते !!
धन्यवाद माधव
धन्यवाद माधव
तिथेही सैराटचे गानं व्हतं.
तिथेही सैराटचे गानं व्हतं. याड लाग्स्लं.
रस्त्यात गौवरी सहा फूट हस्त हवेत वर करून उभी होती.
शिव मधेच सोडून कुठल्या दिशेने तरी गेला... रोज तर ऑफीसला तर बरोबरच जातात ना? गौवरी थंड डोळ्याने लाजते.
बहुधा पुन्हा वेणूकडे जातो.
वेणू ह्हवरटपणा मस्त करतो.
कालचा नाही बघितला, माझ्या
कालचा नाही बघितला, माझ्या लक्षात नाही राहत रविवारचे. ते रिपीट पण करत नाहीत.
ते रिपीट पण करत नाहीत >>>
ते रिपीट पण करत नाहीत >>> दुसर्या दिवशी असणार रिपीट, नक्कीच
शुभांगी, पहिल्या फोटोत
शुभांगी, पहिल्या फोटोत झक्कास दिसतेय गौरी.
(अर्थात तो भास नसला तर)..
(अर्थात तो भास नसला तर).. नाही तो भास मुळीच नव्हता. जेव्हा गौरी मोजोच्या स्कूटर वर बसल्यावर मागे वळून बघते तेव्हा शिव तिला शिव आपले बोट दाखवून अन्गठी चा इशारा करतो. गौरी हसते. शिव निघून जातो.
एरवी गौरी office मध्ये येते,जाते तेव्हा तिचा boss तिला घड्याळ दाखवत नाही. काल बरी आठवण झाली त्याला घड्याळाची.
शेवटी गौरी मोकळी हसली, लाजली तरी. ( इसीलिये तो मन तरसा था.) तो सैराट चा background मस्त होता. पण मला एक कळले नाही, पब्लिक प्लेस वर इतक्या लोकान्समोर हे दोघे इतके तास हात धरुन, एकमेकान्कडे बघत कसे काय उभे राहू शकतात बुवा?
काल तर मितू ने कहर केला, भर office मध्ये स्वत:च्या डोक्यावर पाणी ओतत होती.:हहगलो: अस कुणी करत का?
शिरेल बघताना मी पण पाणी ओततो
शिरेल बघताना मी पण पाणी ओततो डोक्यावर
हो ललिता-प्रीती होता रिपीट
हो ललिता-प्रीती होता रिपीट
.
सहा वाजता दोन शॉट बघितले, वेणू जेवताना आणि शिव-गौरी, तिचे बाबा येतात तोपर्यंत. पुर्ण बघायला वेळ नव्हता.
शिरेल बघताना मी पण पाणी ओततो
शिरेल बघताना मी पण पाणी ओततो डोक्यावर >>>
पब्लिक प्लेस वर इतक्या लोकान्समोर हे दोघे इतके तास हात धरुन, एकमेकान्कडे बघत कसे काय उभे राहू शकतात बुवा?
>>> हो ना... असे सीन्स एकदम क्रिस्प केले पाहिजेत... तासन्तास ट्राली गरागरा फिरवून र्हायले म्हंजी बॉर होतं ते कळत कसं नाही यांना...:अओ:
Shivkade gauricha no. Nahi
Shivkade gauricha no. Nahi asa kasa hoil..!! Kal tar ti tyala fone karat hoti daba visarla tevha..aani toh fone uchlat nahi mhanun irritate hote...
Mag aaj toh no. Ka magat hota..?
चुकून डिलीट झाला असेल १. नंबर
चुकून डिलीट झाला असेल १. नंबर फोनमधून
२. कालचा भाग डायरेक्टरच्या डोक्यातून
(No subject)
Anahut.. 2 no. Cha karan jast
Anahut.. 2 no. Cha karan jast yogya aahe..
(No subject)
काल काय झाल?
काल काय झाल?
गवरीने फक्त 'still model'
गवरीने फक्त 'still model' म्हणुनच काम करावं, अभिनय हे तिचे क्षेत्र नोहे.
काल वेणूच्या पोटदुखीचा सीन दाखवुन दाखवुन एपिसोडमधे पाणी ओतले. टीचभर हॉलमधे शिव कविता म्हणताना गवरीकडे सूचक बघतो, चहा घेताना तिचा हात धरतो हे शुगो/मोजोंच्या लक्षात येत नाही काय?? कैच्याकै दाखवतात झालं. शुगो शाळेत शिक्षिका आहे ना?? मग तरीदेखिल सकाळ संध्याकाळ शिकवणी कशी काय घेते?? आय मीन सकाळी किंवा दुपारची शाळा असेल ना तिची?
चहा घेताना तिचा हात धरतो हे
चहा घेताना तिचा हात धरतो हे शुगो/मोजोंच्या लक्षात येत नाही काय?? >>> चांगल्या पात्रांना कसलाच पत्ता न लागणे आणि खलपात्रांना लगेच बित्तंबातमी समजणे या तत्वावर भारतीय मालिकांचा डोलारा उभा आहे.
१००% माधव
१००% माधव
अगदी खरे, माधव
अगदी खरे, माधव
माधव, भारतीय मालिकांचे मर्म
माधव, भारतीय मालिकांचे मर्म तुम्हाला अचूक उमगले आहे. _/\_
माधव +१
माधव +१
Pages