काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रेम व्यक्त केल्याच्या दुसर्‍याच दिवशी नायकाला 'ये कहा फस गये हम' असे वाटणे म्हणजे दिग्दर्शनाची हद्दच झाली.>>>> गौरीच्या प्रेमात जो कोणी मुलगा प्रेमात पडेल तो हेच म्हणेल. Biggrin

गौरी शिवला डरपोक, त्याच्यात हिम्मत नाही म्हणते. पण खरी डरपोक तर तीच आहे. मोजो जेव्हा तिला लग्नासाठी स्थळान्चे फोटो दाखवत होता तेव्हा तिच्या तोन्डातून साधा आवाज फुटत नव्हता. "तू निर्णय कधी घेणार" विचारल तरी हि मुलगी ढिम्म उभी. विकीशी लग्न ठरल तेव्हा सुद्दा हाच प्रकार. Actually, गच्चीवर नचिकेत जेव्हा शिवला वाईट साईट बोलत होता तेव्हा गौरीने नचीला डरपोक म्हणायला हव होत. साधी नोकरी त्याला शोधता येत नाही, दुसर्यान्च्या नावाने खडे फोडायला मात्र बर येत. बायकोला घाबरतोस तू, डरपोक कुठला. अस गौरीने सुनवायला हव होत त्याला.

आता जेव्हा गौरीवर मोजोकडे शिवबद्दल सान्गण्याची वेळ येईल तेव्हा शिवनेच तिला उलट प्रश्न विचारावा," अब आप हमे बताईये, असली डरपोक कौन है? हम या आप? आप क्यू नही बता रहे है हमारे बारे मै बाबा को?"I am sure,गौरीकडे काहीच उत्तर नसेल यावर. जनरली सगळी मुले आपल्या आई-बाबान्ना घाबरतात आणि हे natural आहे. हेच तिला कळत नाही. Angry

गौरी शिवला डरपोक, त्याच्यात हिम्मत नाही म्हणते. पण खरी डरपोक तर तीच आहे. मोजो जेव्हा तिला लग्नासाठी स्थळान्चे फोटो दाखवत होता तेव्हा तिच्या तोन्डातून साधा आवाज फुटत नव्हता. "तू निर्णय कधी घेणार" विचारल तरी हि मुलगी ढिम्म उभी. विकीशी लग्न ठरल तेव्हा सुद्दा हाच प्रकार. Actually, गच्चीवर नचिकेत जेव्हा शिवला वाईट साईट बोलत होता तेव्हा गौरीने नचीला डरपोक म्हणायला हव होत. साधी नोकरी त्याला शोधता येत नाही, दुसर्यान्च्या नावाने खडे फोडायला मात्र बर येत. बायकोला घाबरतोस तू, डरपोक कुठला. अस गौरीने सुनवायला हव होत त्याला.

आता जेव्हा गौरीवर मोजोकडे शिवबद्दल सान्गण्याची वेळ येईल तेव्हा शिवनेच तिला उलट प्रश्न विचारावा," अब आप हमे बताईये, असली डरपोक कौन है? हम या आप? आप क्यू नही बता रहे है हमारे बारे मै बाबा को?"I am sure,गौरीकडे काहीच उत्तर नसेल यावर. जनरली सगळी मुले आपल्या आई-बाबान्ना घाबरतात आणि हे natural आहे. हेच तिला कळत नाही. राग >>>>>

गौरी शिवला डरपोक बोलते कारण तो मितुला स्पष्ट सांगत नाही म्हणुन, त्याच्या अम्मा बाबुजीला तिच्याबद्दल सांगत नाही म्हणुन नाही काही.

काल त्या मितुने लई नाटक केलं. आणि त्या गौरीला 'हरवुन' जाण्याचा अभिनय (मोठाच शब्द आहे तिच्या बाबतीत) देखिल करता येत नाही. (आठवा - ओट्याकडे उभे राहुन भाजी भरण्याचा प्रसंग)

या मालिकेचा उद्देश मुंब ईतल्या परप्रांतियांशी मराठीतच बोलून त्यांना मराठी शिकणे भाग पाडा असा संदेश देणे हा आहे.
काल वेणूने का बरं गौरीचे शब्द फिरवले? की त्यालाही मराठी धड कळत नाही म्हणून?
ती आयडियाची ad होती ना, परप्रांतात भाषेची अडचण दूर करायची?

वेणूला भीती वाटते आहे की मोठं नाटक होईल जर गौरीच्या बाबांना कळले तर! निशा फार बोअर करते राव. काय तिचा तो थापलेला चेहेरा, काय साड्या, काय नौटंकी......
शिव मात्र आताच पार अडकून गेला या संसाराच्या व्यापात. बिच्चारा.
आणि गवरी ला जर नाही आवडत ए शिव तर ती का येते डबा पोहोचवायला ....? मद्दड, निर्बुद्ध डोळ्यांची...!!
नुस्ता बाष्कळपणा चाललाय.

कुणी ऑब्झर्व्ह केलं की नाही माहित नाही पण, एक दोन दिवसापुर्वीच्या एपिसोड मध्ये जेव्हा शिव आणि गौरी समस समस खेळत होते तेव्हा चा घोळ लक्षात आला का कुणाच्या?

गौरी आणि आजी झोपल्या होत्या, म्हणजे रात्र होती, पण तिच्या मोबाईल मध्ये शिव चे मेसेजेस 7.05pm असे दिसत होते. Uhoh आणि सगळेच मेसेजेस त्या वेळेचे दिसत होते.

आणि शिव च्या मोबाईल मध्ये, त्याने स्वता केलेले मेसेज received असे दिसत होते. Uhoh
शेवटी एका क्षणी शिव गौरीला फोन लावायचा विचार करतो आणि रद्द करतो, का तर 'बहोत रात हो चुकी है' 7.05pm म्हणजे बहोत रात? Uhoh

हो, हो, हे वेळेचं लक्षात आलं होतं Lol सुरूवातीच्या १-२ समसच्या क्लोज-अपमधे वेळेची लाईन पुसट केलेली होती. नंतर तो नाद सोडून दिलेला होता. Biggrin
शिवाय त्याच दृष्यात निम्मा वेळ वेणूचं डोकं बेडच्या एका टोकाला होतं... उरलेल्या वेळात दुसर्‍या टोकाला Rofl

दिग्दर्शक कंटिन्युटी विसरतो हे झालंच, पण या कलाकारांना तरी किमान लक्षात यायला नको, की मगाशी आपण असे नव्हे तर तसे झोपलो होतो Uhoh

शिव गौरीचे मसेजेस चालु होते तेव्हा तारीख आणि वेळ वेगळीच दिसत होती स्पष्ट. रात्र दाखवलेली सगळे झोपलेले आणि मोबाईल मध्ये संध्याकाळचे 7 चक्क आणि शूटिंग ची तारीख पण 8 मे दिसत होती

पण या कलाकारांना तरी किमान लक्षात यायला नको, की मगाशी आपण असे नव्हे तर तसे झोपलो होतो>> तो बिचारा त्या मेसेज मेसेजच्या आवाजाने वैतागुन तस झोपला असेल. Proud

आणि तिने "अपन सच" असे म्हणतांना सच चं स्पेलिंग 'एस ए सी एच ए' असं केलं आणि शिव च्या फोन मधे ते 'एस ए सी एच' च दिसलं! आणि हो रिसीव्ह्ड मधे त्याचे स्वतचे मेसेजेस दिसत होते.

दक्षिणा किती ते लक्ष?

मागे एका सिरिअलमधे एक अब्जाधीश कॅरॅक्टर दाखवले होते. फोनवर बोल्ताना. फोन संपल्यावर...मेसेज आलेला दिसला की आधीचा फोन ३ रु चा झाला व आता बॅलन्स उरलाय ३०० रु. Happy

मोबाईलच सायलेंट फिचर या सिरियलवाल्याना आवडत नाही अस दिसतय... त्या कारेदु मध्ये पण भर हाफीसात समस करून वर वळून वळून पाहायचे एकमेकांकडे...

लले डोक्याची साईड पहायला मी विसरले.
ए पण त्या गवरीची उजव्या डोळ्याची वरची पापणी डोळ्यावर पडल्यासारखी का दिसते? Uhoh

papani.jpg
निट पहा

दक्षिणा Happy
खरेच हे मला कालच लक्षात आलेले , पण मला वाटलं की ओव्हर मेक अप मुळे तसे वाटते आहे.
हिचे डोळे प्रॉब्लेम आहेत....त्या रामेश्वरी सारखे! Happy

अरे मी आधीपासूनच बोंबलतेय ना डायरेक्टरकडून अपेक्षा ठेऊ नका, असंच असणार आहे. कलाकार पण तालावर नाचतात वरचा मजला रिकामा ठेऊन.

Lol नताशा.

आता बघायचं नाही हाच विचार करतेय म्हणजे होणार नाही संताप. काल रात्री १२ला लावली पण नेट सर्फिंग करत बसले आणि मध्ये मध्ये बघितली.

गौरी शिवला डरपोक बोलते कारण तो मितुला स्पष्ट सांगत नाही म्हणुन, त्याच्या अम्मा बाबुजीला तिच्याबद्दल सांगत नाही म्हणुन नाही काही.>>>> हो,पण गौरी तरी आधी मितू शी बोलायला कुठे तयार होती? ती पण आधी हाच विचार करत होती ना, मितूला जर खर कळल तर तिला काही होणार नाही ना, तिच मन तर तुटणार नाही ना. बर ती मितू शी नन्तर बोलली, पण अगदीच स्पष्ट नाही बोलली, रेन्गाळत, घाबरतच बोलत होती. जे काही घडतय ते गौरी मितूला स्पष्ट्पणे सान्गत नाही. :मग तीही डरपोकच झाली ना. निशाशी तरी तिला कुठे भान्डता येतय.

काल शिव च्या आजीचा म्हणजे अम्मा च्या सासूचा आवाज ऐकला. डिट्टो गौरीच्या आजीसारखीच बोलत होती. मोजो-गौरी च्या आजीसारखी ह्या दोघीन्नची जुगलबन्दी बनारसमध्ये रन्गत असेल. Lol

१. निशाच्या रूम मधले कॅलेंडर मे महिन्याची ३१ तारीख सोमवारी दाखवत होती.
२.शिव दाढी करतो त्याच्या गालावर कापल्याची खून पण दिसत नाही.
३.मे महिना चालू आहे शिकवणीला सुट्टी कशी नाही. बर त्या शिकवणीत ठराविक एकाच कविता शिकवली जाते आणि लिहायला सांगते शु गो

मे महिन्यात शाळेला पण अधिक मास का बरे >>>>>>>>>>>>>

कालचा भाग पाहिला. अतिशय बोरींग होता. पण काय ते पोहे बॅबनवतो आणि काय ते कौतुक.!काहीही चालू आहे. म्हणजे पुढे सरकतच नाहीये मालिका

हि टीम चला हवा येवु द्यात येणार आहे.
गौरीचे बुटकेपण सिरियलीत जाणवतेच ते चार इंच सँडल बघून पण आता नाचतना अब्घून खूपच जाणवले.

खूप बुटकी आहे ती मूळातच. त्यात तो शिव इंच.

बाकी सिरियलीत इतका रटाळ पणा. ..

सगळ्यांत डरपोक वेणू आहे. वेणूच्या निमित्ताने त्या चष्मेवालीच्या डोळ्यांवरचा गुलाबी गॉगल अजून काही एपिसोड कायम राहणार आहे.

Pages