हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
कल्यू, जुन्या प्रसिद्ध अमराठी
कल्यू,
जुन्या प्रसिद्ध अमराठी गायकाने गायलेले. मराठी कवीवर्य लिखित गीत...
२१० एकदा येऊन जा तू एकदा
२१०
एकदा येऊन जा तू एकदा भेटुन जा तू
मी तुझा नव्हतो कुणी हे एकदा सांगुन जा
मुकेश / गदिमा
२११ हिंदी द त स क ह क ह ग भ क
२११ हिंदी
द त स क ह क ह ग भ
क ब ग अ
स न ब च न ब न ब र अ
क ब ग अ
वा मानव!!!
वा मानव!!!
प्रसिद्ध खलनायक या चित्रपटात
प्रसिद्ध खलनायक या चित्रपटात नायक होता.
आणि ज्याने लिहिले त्यानेच
आणि ज्याने लिहिले त्यानेच गायले.
राष्ट्रकविंचे गीत. यांनी
राष्ट्रकविंचे गीत.
यांनी सुप्रसिद्ध देशभक्ती गीते दिली आहेत.
२११. देख तेरे संसार की हालत
२११.
देख तेरे संसार की हालत क्या हो गयी भगवान
कितना बदल गया इंसान
सूरज न बदला चांद न बदला ना बदला रे आसमान
कितना बदल गया इंसान
बिंगो!
बिंगो!
अजित आणि कवी प्रदीप भक्कम
अजित आणि कवी प्रदीप भक्कम कल्यू
२१२. अ द ह श क ब प क ह प क
२१२.
अ द ह श क ब
प क ह प क ह
त ट न फ
म न र
न ब ब ह
न ज ज र
हिंदी
काय कुणीच नाही उत्तर
काय कुणीच नाही उत्तर दिले?
क्ल्यु- गाण्याच्या सुरुवातीला एक शेर आहे. सुरुवातीच्या शेरा ची अक्षरे दिलेली नाहीत ह्या मुखड्यानेच गाणे जास्त प्रसिद्ध आहे.....
गायक- एकदम यशस्वी हिंदी बहुआयामी कलावंत गायक!
......???
......???
बहुआयामी कलावंत
बहुआयामी कलावंत गायक!>>>.>>>>.किशोर कुमार ??????//
शोभा१, बरोबर!!
शोभा१, बरोबर!!
सुरुवातीच्य शेर मध्ये पहिले
सुरुवातीच्य शेर मध्ये पहिले अक्षर जे आहे ते मुखड्याच्या पहिल्या ओळीत आहे..
अजून क्ल्यु हवे असल्यास सांगा.. की गाणे लिहू?
४८ तास होत आलेत.. ती अक्षरे तशीच गाण्यातल्या दर्द सारखी हिरमूसुन पडली आहेत!
गाणं कुठल्या ओळींवरुन ओळखल्या
गाणं कुठल्या ओळींवरुन ओळखल्या जातं?
सुरुवातीच्या शेरा ची अक्षरे
सुरुवातीच्या शेरा ची अक्षरे दिलेली नाहीत ह्या मुखड्यानेच गाणे जास्त प्रसिद्ध आहे.....>>>>
२१२. अ द ह श क ब प क ह प क
२१२.
अ द ह श क ब
प क ह प क ह
त ट न फ
म न र
न ब ब ह
न ज ज र
अगर दिल हमारा शीशे के बदले
पथ्थर का होता, पथ्थर का होता
तो टुटता ना फुटता
मानता ना रूठता
ना बार बार हसता
ना जार जार रोता
वा! झिलमिल. मी तर ऐकलेलं
वा! झिलमिल.
मी तर ऐकलेलं नव्हत.
२१३. स म य ह ब व प ह ज ब म क
२१३.
स म य ह ब व प ह
ज ब म क त प द
ब ब ह य म
क्ल्यु - गायक व कलाकार दोन्ही साउथ इंडियन
बालसुब्रमन्यन / कमल हसन?
बालसुब्रमन्यन / कमल हसन?
सच मेरे यार है, बस वही प्यार
सच मेरे यार है, बस वही प्यार है
जिसके बदले मे कोई तो प्यार दे
बाकी बेकार है, यार मेरे.
झिलमिल!!!! ग्रेट!!!
झिलमिल!!!! ग्रेट!!!
वा मानव!!
वा मानव!!
२१३ हिंदी स म स ह अ अ म अ छ
२१३ हिंदी
स म स ह अ अ म अ छ ह
य अ त द स ह त क ल अ ह
२१३. सीने में सुलगते हैं
२१३.
सीने में सुलगते हैं अरमानआँखों में उदासी छाई है
ये आज तेरी दुनियाँ से हमें तकदीर कहा ले आई हैं
२१४. र त अ द म न स ख त त क म
२१४.
र त अ द म न स
ख त त क म म न स
अ म ख म अ
अ म ख म अ क
म म न स
प ब क ल क झ ह न ज
हिंदी..
क्ल्यु - आधी मी दिलेल्या गाण्या सारखीच ह्याची पण सुरुवात एक शेर आहे. पण त्याची अक्षरे नाही दिलीत.. मुखड्याचीच दिलीत...
झिलमिल, सांगा पटकन तुम्ही!
अजून कल्यू हवेत का??
अजून कल्यू हवेत का??
२१४. र त अ द म न स ख त त क म
२१४.
र त अ द म न स
ख त त क म म न स
अ म ख म अ
अ म ख म अ क
म म न स
प ब क ल क झ ह न ज
रूप तेरा ऐसा दर्पन में ना समाय
खुशबू तेरे तन की मधुबन में ना समाय
ओ मुझे खुशी मिली इतनी
ओ मुझे खुशी मिली इतनी के
मन में ना समाय
पलक बंद कर लूँ कहीं झलक ही ना जाय
Pages