हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
क्लु हवाय का?
क्लु हवाय का?
गायक मन्ना दा
गायक मन्ना दा
२४२. अ क च स म अ न म अरे किस
२४२.
अ क च स म
अ न म
अरे किस न चिलमन से मारा
अरे नज़ारा मुझे
बरोबर असेल तर पुढची
बरोबर असेल तर पुढची अक्षरे
२४३
हिंदी
स क द य प
त ज न त म क न ह
२४३: सागर किनारे दिल ये
२४३:
सागर किनारे दिल ये पुकारे
तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है
२४५: च त र च ह र ख क ख स ज क
२४५:
च त र च ह र
ख क ख स
ज क ज स
ब क द
हिंदी
बरोबर असेल तर पुढची
बरोबर असेल तर पुढची अक्षरे>>>
हे काय विचारणे झाले!!अक्शी बरोबर!!
२४५ चुप तुम रहो चुप हम
२४५
चुप तुम रहो चुप हम रहें
खामोशी को खामोशी से
ज़िंदगी को ज़िंदगी से
बात करने दो
बिंगो
बिंगो
नविन गाणे तुम्हीच द्या! मी
नविन गाणे तुम्हीच द्या! मी परत बिझी!
२४६ हिंदी स क य ग ज अ च न अ ज
२४६
हिंदी
स क य ग ज अ च न अ
ज च त
च ज न अ द न क ग क
च क ह द स च ज न अ
क्लू या धाग्यावरच्या एका
क्लू
या धाग्यावरच्या एका ऍक्टिव्ह मेंबरच्या आयडीचा उल्लेख गाण्यात. या आयडी ने भरपूर गाणी ओळखली आहेत ☺
२४६: सोच के ये गगन झूमें अभी
२४६:
सोच के ये गगन झूमें अभी चांद निकल आयेगा
झिलमिल चमकेंगे तारें
चांद जब निकल आयेगा देखेगा न कोई गगन को
चांद को ही देखेंगे सारे चांद जब निकल आयेगा
(कोड्यात पहिल्या दोन ओळींत जिथे "ज" आहे तिथे "झ" हवंय का)
२४७. सोचेके ये गगन झुमे अभी
२४७.
सोचेके ये गगन झुमे अभी चांद निकल आयेगा
झिलमिल चमकेंगे तारे
चांद जब निकल आयेगा देखेगा न कोई गगन को
चांद को ही देखेंगे सारे..
हे असावे बहुदा!
कृष्णा द्या आता तुम्हीच
कृष्णा
द्या आता तुम्हीच पुढचं कोडं
बिंगो!!!
बिंगो!!!
द्या आता तुम्हीच पुढचं
द्या आता तुम्हीच पुढचं कोडं>>>>
अहो तुमची संधी आहे मी कशी हिरावून घेऊ??
बिंगो!!!>>>> जिप्सी, ते 'झ'
बिंगो!!!>>>>
जिप्सी, ते 'झ' ऐवजी 'ज'दिले मी जिप्सी नांव शोधत बसलो ना गाण्यात!
२४७. त अ स द न व क म य म न ल
२४७.
त अ स द न व क
म य म न ल र
त म द म र
म त द ग ग र
हिंदी
संपादित
संपादित
वाट पाहून दिले मी असु द्या
वाट पाहून दिले मी असु द्या आता दोन्ही ओळखा!!
का हो काढून टाकले असू द्या ना!
असु द्या आता तुमचेच
असु द्या आता तुमचेच कोडे.
हिंदी की मराठी ते सांगा.
जिप्सी, ते 'झ' ऐवजी 'ज'दिले
जिप्सी, ते 'झ' ऐवजी 'ज'दिले मी जिप्सी नांव शोधत बसलो ना गाण्यात!>>>>कृष्णा
२४७ साठी क्लु प्लीज
तुम अगर साथ देने का वादा
तुम अगर साथ देने का वादा करो
मै यू ही मस्त नगमे लुटाता रहू
तमदगर तुम मुझे देखकर ? र
तमदगर
तुम मुझे देखकर ? र क्या है?
मै तुम्हे देखकर गीत गाता रहू
बिंगो आहे अनघा! कुठल्याही
बिंगो आहे अनघा!
कुठल्याही क्लु शिवाय सोडवलेत!
तुम मुझे देखकर मुस्कुराते रहो आहे ते.
द्या पुढली अक्षरे.
कुणीच पुढील अक्षरे दिली नाहीत
कुणीच पुढील अक्षरे दिली नाहीत मीच देतो पुन्हा!!
२४८.
स स श स क द त स अ ह
क ज म स अ ह ज ल ह
हिंदी
शुभ रात्री!!
शुभ रात्री!!
२४८. स स श स क द त स अ ह क ज
२४८.
स स श स क द त स अ ह
क ज म स अ ह ज ल ह
सिमटी सी शरमाई सी किस दुनिया से तुम आई हो
कैसे जहाँ में समायेगा इतना हुस्न जो लाई हो
२४९ मराठी म म ज थ न प त म ख त
२४९
मराठी
म म ज थ न
प त म ख
त ध अ म व
Pages