हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
जिप्सी, बिंगो पुढले कोडे? :
जिप्सी, बिंगो
पुढले कोडे? : चान्स आहे द्या कोणीही
कोडे द्यायला पण कुणी नाही
कोडे द्यायला पण कुणी नाही आज?
ज र द घ म
प थ म व ज झ अ
मराठी
कृष्णा >> जिवलगा, राहिले रे
कृष्णा >>
जिवलगा, राहिले रे दूर घर माझे
पाउल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे
वा!!! किती झटपट! नविन अक्षरे
वा!!! किती झटपट!
नविन अक्षरे द्या!
२३४. मराठी त अ ह क ब र व म अ
२३४. मराठी
त अ ह क ब र व
म अ म त म अ
२३४ तुझ्या एका हाकेसाठी ।
२३४
तुझ्या एका हाकेसाठी । किती बघावी रे वाट ।
माझी अधीरता मोठी । तुझे मौनही अफाट ॥
२३५ अ ह क फ ह फ अ क उ न अ क उ
२३५
अ ह क फ ह फ
अ क उ न अ क उ न
मराठी.
२३५ अ ह क फ ह फ अ क उ न अ क उ
२३५
अ ह क फ ह फ
अ क उ न अ क उ न
एका हिरव्यागार कुरणी फुलली होती फुले
एक कळी उमलेच ना एक कळी उमलेच ना
२३६ हिंदी म ह त ब ह अ ब ह भ
२३६
हिंदी
म ह त ब ह
अ ब ह भ न
द क त प स
ड ह क अ स
२३६. माना है तुम बेहद
२३६.
माना है तुम बेहद हंसी
ऐसे बुरे हम भी नही
देखो कभी तो प्यार से
डरते हो क्यूं इकरार से
237. त म ध स ह त ब त क ह म र
237.
त म ध स ह त
ब त क ह म
र द म त ग ग र
२३७ त म ध स ह त ब त क ह म र
२३७
त म ध स ह त
ब त क ह म
र द म त ग ग र
तन मन धन सब है
बिन तेरे क्या है मेरा
रात दिन मैं तेरे गीत गाता रहूँ
२३८ हिंदी क न क त अ अ भ ह क ह
२३८
हिंदी
क न क त अ अ भ ह
क ह त क य द ब अ भ ह
झिलमिल, ग्रेट!!
झिलमिल, ग्रेट!!
(No subject)
२३८ किसी नजर को तेरा इंतजार
२३८
किसी नजर को तेरा इंतजार आज भी है
कहा हो तुम के ये दिल बेकरार आज भी है
२३९ हिंदी त न न च क म छ स ज
२३९ हिंदी
त न न च क
म छ स ज प
ह त न न
२३९. तेरे नैनोने चोरी
२३९.
तेरे नैनोने चोरी किया
मोट छोटासा जिया परदेसिया
हा तेरे नैनो ने
२४०. अ स अ ह द म त ह अ अ ख ढ
२४०.
अ स अ ह द म
त ह अ अ
ख ढ र ह श ज
क ब ह अ प क
हिंदी
बघा मानव, मी म्हटलेले ना!! मी
बघा मानव, मी म्हटलेले ना!! मी हिंदी कि मराठी ना सांगताही झिलमिल यांनी अचूक गाणे ओळखले!!
आखो से जो उतरी है दिल
आखो से जो उतरी है दिल मे
तसवीर है एक अनजाने की
खुद ढुंढ रही है शमा जिसे
क्या बात है उस परवाने की
बिंगो!!!
बिंगो!!!
२४१ हिंदी य र च त अ स र क द
२४१ हिंदी
य र च त अ स र क
द द म च च ज ह स ब क
उप्स! रात्री झोपण्यापूर्वी
उप्स! रात्री झोपण्यापूर्वी अक्षरे देउन गेलो, पण कुठले गाणे ते आता मलाच आठवेना.
मलाच माझे कोडे सोडवावे लागत आहे.
गायिका: लता मंगेशकर
गायिका: लता मंगेशकर
२४१ याद रखना चाँद तारों इस
२४१
याद रखना चाँद तारों इस सुहानी रात को
दो दिलों में चुपके चुपके जो हुई सो बात को
हे बरोबर असेल तर कोणीतरी द्या
हे बरोबर असेल तर कोणीतरी द्या गाणे. मी बिझी!
बिंगो! द्या कुणी पुढले गाणे,
बिंगो!
द्या कुणी पुढले गाणे, मी पण बिझी आहे.
२४२. अ क च स म अ न म हिंदी
२४२.
अ क च स म
अ न म
हिंदी
डबल झाले
डबल झाले
Pages