हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
२१५. मराठी क त द ड प त व स न
२१५.
मराठी
क त द ड प
त व स न क व ज ज
२१५. कधी तू दिसशील
२१५.
कधी तू दिसशील डोळ्यांपुढे
तुझ्यावाचून सुचे न काही वेड जिवाला जडे
पुढची अक्षरे?
पुढची अक्षरे?
२१६. हिंदी स स स ह अ म ह ज म
२१६. हिंदी
स स स ह अ म ह
ज म अ अ ह अ म ह
२१६: सलोना सा सजन हैं और मैं
२१६:
सलोना सा सजन हैं और मैं हूं
जिया मे एक अगन हैं और मैं हूं
येस
येस
पुढचं गाणं द्या कुणीतरी. मला
पुढचं गाणं द्या कुणीतरी.
मला आता उद्यापर्यंत इथे यायला जमणार नाहिये.
२१७ ग म प प क छ छ म प प म प प
२१७
ग म प प क छ
छ म प प म प
प म अ ल र त ज
ग म प
हिंदी....
कल्यू??
कल्यू??
२१७ ग म प प क छ छ म प प म प प
२१७
ग म प प क छ
छ म प प म प
प म अ ल र त ज
ग म प
गाँव मे पीपल पीपल की छैया
छैया मे पनघट पनघट मे पानी
पानी मे आग लगाए रानी तेरी जवानी
गाँव मे पीपल
२१८ द क ब द ह ज अ छ स अ न न प
२१८
द क ब द ह ज
अ छ स अ
न न प प व ह अ ह
अ अ म क द द स ब ल
हिंदी
दिल की बाते दिल ही जाने आखे
दिल की बाते दिल ही जाने
आखे छेडे सौ अफसाने
नाजुक नाजुक प्यारे प्यारे वादे है इरादे है
आ आ मिल के दामन दामन से बांध ले
२१९ हिंदी द क ब म स प भ ह फ
२१९ हिंदी
द क ब म स प भ ह
फ न क म द प क द क ह
याला प्राणचे आयटम सॉन्ग
याला प्राणचे आयटम सॉन्ग म्हणता येईल
२१९ दारू की बोतल में साहेब
२१९
दारू की बोतल में साहेब पानी भरता है
फिर ना कहना मायकल दारू पी कर दंगा करता है
२२० : हिंदी. ग द ग म स अ म न
२२० : हिंदी.
ग द ग म
स अ म न र म
भ ह अ म
ग द ग म
२२०: गायेगी दुनिया गीत
२२०:
गायेगी दुनिया गीत मेरे
सुरिले अंग मे, निराले रंग मे
भरे हैं अरमानो मे
गायेगी दुनिया गीत मेरे
बरोबर आहे असं गॄहित धरून
बरोबर आहे असं गॄहित धरून पुढील गाणं -
२२१:
अ त ह ह
अ द ज ह
य र र क
अ द ह
मराठी / हिंदी ?
मराठी / हिंदी ?
हिंदी
हिंदी
फारच बिझी आहेत वाटतं
फारच बिझी आहेत वाटतं सगळे.
क्लु: अप्रतिम लावण्यवती वर चित्रित झालेले आणि एका महान गायकाने गायलेले हे द्वंद्वगीत.
२२१: अ त ह ह अ द ज ह य र र
२२१:
अ त ह ह
अ द ज ह
य र र क
अ द ह
उधर तुम हसीं हो
इधर दिल जवाँ है
ये रंगीन रातों की
एक दास्ताँ है
२२२ मराठी क र अ न स स म ज य भ
२२२
मराठी
क र अ न स स म
ज य भ भ प क र य र
क्लु
क्लु
काजल रातीनं ओढून नेला सये
काजल रातीनं ओढून नेला सये साजन माझा
जीव ये भरुनी भिजते पापणी कधि रे येशिल राजा
गुड आर्या!!
गुड आर्या!!
२२३ मराठी न क म त म र ग प स ह
२२३
मराठी
न क म त म र ग
प स ह अ य र
२२३ नाही कशी म्हणू तुला
२२३
नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत
परि सारे हलक्याने आड येते रीत
अरेव्वा.. पटकन सुटल!
अरेव्वा.. पटकन सुटल!
२२४. हिंदी प प ह य अ ह अ क
२२४.
हिंदी
प प ह य अ ह अ क त
प क ह श ग क
Pages